तुम्हीजीवनाचे एक जिवंत नवीन प्रकार आहात जे निरंतर अधिक आणि अधिक जे योग्य आहे ते शिकत आहात, आणि निरंतर अधिक आणि अधिक प्रयत्न करीत आहात की ख्रिस्ता समान व्हावे ज्याने हे नवीन जीवन तुमच्या मध्ये निर्माण केले आहे. (कलस्सै ३: १०)
आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या सिद्ध बलिदाना द्वारे जरी आपण देवाची मुले आहोत, तरी नेहमी आपण त्याप्रमाणे कार्य करीत नाही.
एकच मार्ग की आपल्या सभोवतालचे लोक आपल्याला ओळखतील की आपण ख्रिस्ती आहोत किंवा नाही ते आपले आचरण किंवा आपल्या जीवनशैली द्वारे.
येशू ख्रिस्ताला आपला प्रभु आणि तारणारा असे स्वीकारण्याची कृती ही अधिकतर खाजगीपणे केली जाते आणि म्हणून त्याची घोषणा करण्याचा एकच मार्ग की तुम्ही खरे ख्रिस्ती आहात हे आत्म्याची फळे प्रकट करण्याने होते जे मग विश्वासाचे महत्वपूर्ण दर्शक असे होते जे तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो.
प्रेषित पौल जुन्या स्वभावाने जगणे सोडून देण्याच्या महत्वा विषयी स्पष्ट करतो, "तो आपल्याला उपदेश देतो कीज्या वाईट सवयी आपल्यात गुप्तपणे प्रवेश करतात त्यांस जिवे मारा (मृत करा, त्यांना सबळ करू नका), कारण तुम्ही स्वतःला जुन्या मनुष्यास (पुनर्जीवित न होणारे)त्याच्या कृतीसह काढून टाकलेले आहे. आणि स्वतःला नवीन (आध्यात्मिक)मनुष्यत्वाने परिधान केले आहे. (कलस्सै ३: ५, ९-१०)
शब्द जसे "काढून टाका" आणि"परिधान" हे दाखवितात की आपल्याकडून अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
प्रेषित पौल आपण काय परिधान करावे याकडे स्पष्टपणे इशारा करतो:
१. आपण स्वतः करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करावी. (कलस्सै ३: १२)
२. आपण एकमेकांचे सहन केले पाहिजे आणि जो कोणी आपल्याला दु:ख देतो त्यास क्षमा करावी. लक्षात ठेवा, परमेश्वराने आपल्याला क्षमा केली आहे, म्हणून आपण इतरांना क्षमा केली पाहिजे. (कलस्सै ३:१३)
जसे तुम्ही आणि मी ही गुणवैशिष्ट्ये परिधान करतो तुम्ही आणि मी आपल्या उद्देशा मध्ये अधिक जवळ पोहचू की अधिक येशू सारखे व्हावे.
मी आशा करतो की ह्याने तुम्हाला आवाहन केले असेनकी खरेच आत्म्याचे परीक्षण करावे. नेहमी हे लक्षात ठेवा, आपण येथे ख्रिस्ता साठी दूत असे आहोत आणि म्हणून त्यास योग्य असे सादर केले पाहिजे. असे होवो की पवित्र आत्मा आपल्याला समर्थ करो की तसे जीवन जगावे जे परमेश्वराला प्रसन्न करणारे असावे आणि असे करण्याने इतरांना त्याच्याकडे आकर्षित करावे केवळ शब्दाने नाही तर आपल्या कृतीने सुद्धा.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मला कृपा पुरीव की ज्यांनी मला दु:ख दिले आहे त्यांना क्षमा करावी.
पित्या, येशूच्या नांवात, मी तुला विनंती करतो की मला तुझ्या करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलते ने परिधान कर. विश्वासाद्वारे, मीही नवीन वस्त्रे प्राप्त करतो आणि मी त्यासाठी तुला धन्यवाद देतो.
पित्या, येशूच्या नांवात, मी तुला विनंती करतो की मला तुझ्या करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलते ने परिधान कर. विश्वासाद्वारे, मीही नवीन वस्त्रे प्राप्त करतो आणि मी त्यासाठी तुला धन्यवाद देतो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या मनाला धैर्य दया● तुमच्या परिवर्तनाला काय अडथळा करते ते समजा
● ख्रिस्ताने कबरेवर विजय मिळविला आहे
● मोठया संकटात
● दिवस २२:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● अन्य भाषे मध्ये बोला व आध्यात्मिकदृष्टया ताजेतवाने व्हा
● विचारांच्या प्रवाहाला दिशा देणे
टिप्पण्या