डेली मन्ना
31
19
210
राजवाड्याच्या मागील माणूस
Tuesday, 11th of February 2025
Categories :
एस्तेरचे रहस्य: मालिका
"जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य." (स्तोत्र. १:१-२)
यात आश्चर्य वाटणार नाही की या जगातील तरुण कुमारी मुलींनी या प्राचीन जगाच्या सर्वात महत्वाच्या ठिकाणी प्रवेश केला, सौंदर्य स्पर्धेत (एस्तेर तीचा एक हिस्सा होती) जे राजाच्या महालाने मोहित करील. तेथील पडदे पांढऱ्या, हिरव्या, व निळ्या रंगाचे होते; हे पडदे तलम सणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोऱ्यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबास लाविले होते; तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबडया, पांढऱ्या, पिवळ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर ठेविले होते. त्या मेजवानीत राजास पिण्याला योग्य असा द्राक्षारस तऱ्हेतऱ्हेच्या सुवर्णपात्रात घालून राजाच्या औदार्यानुसार लोकांस विपुल पिण्यास देण्यात आला. (एस्तेर १:५-७)
राजवाड्याच्या सजावटीची तुम्ही कल्पना करू शकता. जर हे केवळ राजवाड्याच्या "मागील अंगणाचे" वर्णन असेल तर तुम्ही कल्पना करू शकता की त्याच्या राजासनाची खोली आणि राजवाडा कसा दिसू शकतो? राजवाड्याची एक झलक पाहण्यासाठी कोणीही त्यांची ओळख विसरून जायचे.
आज पुष्कळ ख्रिस्ती लोक त्याच्या राज्यापेक्षा देवाच्या राज्याच्या मर्यादित सजावट आणि पृथ्वीवरील लाभासह मोहित होऊन गेलेले आहेत. आपण राजवाड्यामागील माणसाकडे दुर्लक्ष करतो. आपण ठिकाणामागील चेहऱ्याकडे दुर्लक्ष करतो. देवाला आपल्याला काय दयायचे आहे ते आपल्याला पाहिजे आणि त्याच्याबरोबर संबंध बनविणे शोधत नाही. देव ज्याने अभिवचन दिले आहे त्याची आज्ञा पाळण्यापेक्षा पवित्रशास्त्रातील आश्वासनांवर हक्क दाखविणे आपणांस आवडते.
मित्रा, देव तुला बोलत आहे, त्याचा धावा कर, आणि ज्याविषयी तुला उत्कट इच्छा आहे ते सर्व मी तुला देईन. नीतिसूत्रे २३:२६ मध्ये, बायबल म्हणते, "माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत. असे होवो की तुमचे अंत:करण देवासाठी लुलपत राहावे, केवळ यासाठी नाही की जे त्याच्या हातात आहे. तुम्ही जे सर्व काही पाहात आहात ते तुम्हांला देण्यास त्यास काही समस्या नाही, परंतु तुम्ही त्यास तुमचे हृदय देणार काय?
Bible Reading: Leviticus 24-25

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की तू आज माझ्या हृदयास भर. मी आज तुला सोडून इतर गोष्टींची लालसा करण्याचा त्याग करतो. माझे हृदय तुझ्यापासून फार दूर असताना केवळ माझ्या ओठांनी तुझा धावा करू नये म्हणून मला साहाय्य कर. मी प्रार्थना करतो की तुझा सर्वशक्तिमान हात मला तुजजवळ धरून राहो. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुमचे संबंध गमावू नका● तयारी नसलेल्या जगात तयारी
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
● ऐक्य आणि आज्ञाधारकपणाचा दृष्टांत
● भिऊ नका
● २१ दिवस उपवासः दिवस १२
● भूतकाळातील कपाट उघडणे
टिप्पण्या