english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दार बंद करा
डेली मन्ना

दार बंद करा

Saturday, 31st of May 2025
22 15 210
Categories : प्रार्थना
तूं तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हा 'आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन' आपल्या गुप्तवासी पित्याची 'प्रार्थनाकर' म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. (मत्तय ६:६)

पवित्र शास्त्रात प्रभूचा "खोलीचा" संदर्भाचा अर्थ एक भौतिक स्थान म्हणून अक्षरशः नाही घेतला पाहिजे कारण मग पवित्र शास्त्र हे केवळ त्या लोकांसाठी लागू होईल ज्यांना अनेक खोल्यांसह घर आहे. प्रभू येशूने स्वतः विविध ठिकाणी प्रार्थना केली, जसे बाग, डोंगर आणि रान. त्याऐवजी, भर हा अडथळ्यापासून एक शांत, एकांत जागा शोधण्यावर आहे, जे देवाबरोबर गहन आणि अधिक केंद्रित संबंध करू देते. ही कल्पना सर्वत्र लागू आहे, जी ख्रिस्ती लोकांना प्रोत्साहन देते की त्यांच्या भौतिक परिसराची पर्वा न करता त्यांच्या स्वतःचे आध्यात्मिक पवित्रस्थान तयार करावे.

दार बंद करणे हे आपले अडखळण बंद करणे होय.देवाने ज्या कार्यासाठी तुम्हाला बोलाविले आहे त्याचा नंबर एक चा शत्रू हा अडथळा आहे. अडथळे तुमचे ध्यान काढून घेते. अडथळे हे धोकादायक असे आहेत कारण ते तुमचे ध्यान हे जे जास्तमहत्वाचे आहे त्यापासून जे अगदी लहान आहे त्याकडेनेहमी वळविते.

जेव्हा तुम्ही सर्व अडथळे काढून टाकता व चिन्हात्मकदृष्टया दार बंद करता, गोष्टी ह्या होऊ लागतात. हे ह्याच वेळी तुम्ही देवाचेध्यान आकर्षित करता. तेव्हा मग तो तुमच्या जीवनात कार्य करू लागतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसते. लोक हे ठामपणे स्वीकारतील की परमेश्वर तुमच्या जीवनात कार्यरत आहे.

संदेष्टाअलीशा ने विधवेला सांगितले,"जा आणि सर्वी कडून व तुझ्या सर्व शेजाऱ्यांकडून रिकामीभांडे घेऊन ये; केवळ थोडे आणू नको. आणि जेव्हा तूं येशील, तेव्हा तूं व तुझी मुले आत असतील तेव्हा दार लावून घे व त्या सर्व भांडयात तेल ओत; आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव."

लक्षातघ्या, तेल हे तेव्हाचवाढू लागले जेव्हा त्या स्त्रीने दार बंद केले. आता ही वेळ आहे की तुमच्या भोवतालच्या सर्व नकारात्मक आवाजांकडे  दुर्लक्ष करावे. तुमच्या प्रार्थनेच्या वेळी तुमचे स्मार्ट फोन बंद करण्याची ही आता वेळ आहे. मी यास तुमच्या स्मार्ट फोन पासून उपास घेणे म्हणतो. कारण, अनेकांना त्यांच्या स्मार्ट फोन पासून भौतिकदृष्ट्या वेगळे होण्याची गरज आहे.उदाहरणार्थ, सध्या ते ज्या खोलीत आहेत त्यापासून काहींना त्यांचे स्मार्ट फोन दुसऱ्या खोलीत ठेवावे लागेल. हे ह्यावेळीच तुमच्या जीवनात प्रवाहाचा वर्षाव होण्यास सुरुवात होईल.

Bible Reading: 2 Chronicles 26-28
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात,असे होवो की माझे शरीर, जीव व आत्माहेआपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत निर्दोष असे राखिले जावो.

Join our WhatsApp Channel


Most Read
● उदारपणाचा सापळा
● यातना-मार्ग बदलणारा
● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
● परिस्थितीच्या दयेखाली कधीही जाऊ नये
● तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
● शरण जाण्याचे ठिकाण
● वारा जो डोंगराला देखील सरकवतो
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन