त्यांच्या विचारांचे फळ (यिर्मया ६:१९)
देव आपल्या विचारांबद्दल अधिक काळजी करतो.
एक मुख्य कारण यासाठी हे आहे की जे सर्व काही आपण करतो त्यामागे विचार असतो-चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी.
#१: विचार आपल्या जीवनाला नियंत्रित करतात
"सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे" (नीतिसूत्रे ४:२३). तुम्ही जेव्हा लहान बालक किंवा तरुण व्यक्ति होता, कोणीतरी तुम्हाला वारंवार अपयशी असे म्हटले, कोणत्याही कामासाठी चांगला नाही. जर तुम्ही तो विचार स्वीकारला असता, जरी तो चुकीचा होता, तरी त्याने तुमच्या जीवनास वळण दिले असते.
#२: आपले मन हे खरे युद्धाचे स्थळ आहे
कोणीतरी योग्यपणे म्हटले आहे, "ख्रिस्ती जीवन हे खेळाचे मैदान नाही तर युद्धाचे स्थळ आहे." हे युद्धाचे स्थळ हे कोणती राष्ट्रे नाहीत पण ते प्रत्यक्षात आपल्या मनात आहे. अनेक जण हे मानसिकदृष्टया थकलेले व निराश असे आहेत, धैर्य सोडून देण्याच्या काठावर आलेले आहेत प्रामुख्याने याकारणासाठी की ते तीव्र मानसिक संघर्षातून जात आहेत. तुमचे मन हे सर्वात मोठा ठेवा आहे, आणि सैतानाला तुमचा सर्वात मोठा ठेवा हवा आहे!
लक्षात घ्या, की प्रभु येशूने मनुष्यांच्या अंत:करणातून सर्वात पहिल्या गोष्टी ज्या बाहेर पडतात त्यांची वाईट विचार अशी नोंद केली आहे, जे मनुष्याला विटाळविते.
"कारण आतून म्हणजे माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करितात." (मार्क ७:२१-२३)
#3: तुमचे मन हे शांतीसाठी किल्ली आहे
ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांति देतोस, कारण त्याचा भाव तुजवर असतो" (यशया २६:३).
लक्षात घ्या की सिद्ध शांति ही प्रत्यक्षता होते जेव्हा आपले विचार हे आपल्या परिस्थितीपेक्षा त्याजवर स्थिर असतात. प्रार्थना व उपासनेद्वारे तुम्ही तुमचे मन त्याजवर स्थिर ठेवू शकता.
तसेच, मनाचे युद्ध जिंकण्यासाठी, तुमचे मन त्या गोष्टींद्वारे भरा जे देवाला प्रसन्न करतात. यामुळेच हे महत्वाचे आहे की वचन वाचावे व त्यावर मनन करावे. कोणीतरी मला विचारले की त्याने दररोज किती अध्याय वाचावे? जेव्हा जवळ चांगले भोजन आहे, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जोपर्यंत आपण समाधानी होत नाही तोपर्यंत खावेसे वाटते. त्याप्रमाणेच देवाच्या वचनाच्या बाबतीत तुम्ही केले पाहिजे. तोपर्यंत वाचा जोपर्यंत आत्म्यामध्ये तुम्हांला भरले आहोत असे वाटत नाही.
तुमचे संपूर्ण जीवन-ज्यामध्ये तुमचे मन देखील आहे, ते येशू ख्रिस्ताला समर्पण करण्याद्वारे आजच सुरुवात करा. तुम्ही विजयात चालाल.

Confession
येशूच्या रक्ताद्वारे मी माझ्या विचारांना आच्छादित करितो. प्रत्येक शक्ती जी वाईट विचारांना आणू देते, मी तुम्हांला येशूच्या नावात बांधीत आहे. कोणतीही शक्ती जी मला दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहे ती येशूच्या नावात अग्निद्वारे भस्म होवो. देवाच्या वचनावर मी दररोज चिंतन करीन. माझ्या मनाला वचनाने मी भरू देईन. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● आदर व ओळख प्राप्त करा● आपल्या हृदयाचे प्रतिबिंब
● वासनेवर विजय मिळवावा
● छाटण्याचा समय
● देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
● नम्रता हे कमकुवतपणा समान नाही
● वातावरणावर महत्वाची समज - २
Comments