अहज्याची वागणूकही अहाबच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्याला दुराचरण करण्यास प्रवृत्त केले. (2 इतिहास 22:3)
अहज्याची आई दुष्ट अथल्या होती. अहाब व ईजबेलची ती कन्या होती, ज्याने इस्राएलच्या उत्तरी राज्यावर राज्य केले होते. अथल्याचा विवाह यहोरामबरोबर झाला होता, जो यहूदाचा राजा होता. तिने तिच्या पुत्रावर तीचा प्रभाव टाकला होता, आणि त्याचा परिणाम म्हणून, दाविदाचा पुत्र आणि मागे होऊन गेलेल्या धार्मिक वंशजांच्या ऐवजी तो अहाब व ईजबेलचा पुत्र म्हणून अधिक ओळखला जात होता.
तुम्हांला सल्ला देणारे किंवा तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्यांकडे क्षमता आहे की तुम्हांला बनवावे किंवा मोडावे. कोणताही सल्लागार किंवा प्रभाव टाकणारे यांनी तुमच्या जीवनात बोलण्याअगोदर त्यांची तपासणी करा. याची खात्री करा की ते:
(१) एकात्मतेचे लोक आहेत
(२) विश्वासाचे लोक आहेत
(३) लोक जे तुमच्या दृष्टांताप्रमाणे विचार करणारे आहेत
ते जे तुम्हांला सल्ला देतात त्यांच्या जीवनात जर तुम्ही हया तीन महत्वाच्या गुणधर्मांकडे पाहता, तर जे करण्यास तुम्हांला बोलाविले गेले आहे त्यामध्ये तुम्ही यशस्वी होण्यात फारच मोठा अवसर आहे. तुम्हांला कोण सल्ला देत आहे?
7 अहज्या (किंवा यहोआहाज) योरामला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी धाडले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामबरोबर निमशीचा मुलगा येहू याला भेटायला गेला. अहाबच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती. 8 अहाबच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले. (2 इतिहास 22:7-8)
कारण अहज्याने यहोरामासोबत त्याचे संबंध सोडले नाहीत, त्याने स्वतःसाठी ते द्वार उघडले की त्याच शिक्षेच्या अधीन व्हावे जे देवाने पूर्वी अहाबाच्या घराण्यावर आणण्याची धमकी दिली होती ज्यासाठी त्याने हजाएल व येहूला तसे करण्यास निवडिले होते.
पण यहोशबाथ हिने अहज्याचा मुलगा योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामची मुलगी आणि यहोयादा या याजकाची पत्नी. (2 इतिहास 22:11)
ही नम्र स्त्री, जिला २ राजे ११:२ मध्ये यहोशेबा असे म्हटले आहे, जिने अनेक शतकांच्या इतिहासासाठी देवाच्या योजनेमध्ये मुख्य भूमिका पार पडली होती. तिने दाविदाच्या राजेशाही वंशाला जपले होते, जो तो वंश होता ज्यातून मशीहाचा जन्म होणार होता, तिची बहादुरी व तिच्या साधनसंपत्तीच्या द्वारे. दुष्ट लोक जसे अथल्यासारख्या लोकांचा तेथे प्रारंभ असेन, परंतु परमेश्वर नेहमीच यहोशेबेसारखे लोक पुरविण्यात समर्थ आहे.
परमेश्वराच्या मंदिरात त्याला याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने राणी म्हणून अंमल चालवला. (2 इतिहास 22:12)
परमेश्वर नेहमीच त्याच्या लोकांना लपवेल आणि त्यांना गुप्तपणे तयार करेल ज्यावेळेपर्यंत तो संपूर्ण जगाला त्यांना प्रकट करीत नाही. संदेष्टा मोशेला तीन महिने लपवून ठेवले होते. योवाशला सहा महिने देवाच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते, आणि सातव्या वर्षी तो राजा झाला. लपविणे हे मध्यस्थी करण्याचे प्रतीक आहे.

Chapters