english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बायबल भाष्य
  3. अध्याय १४
बायबल भाष्य

अध्याय १४

Book / 3 / 855 chapter - 14
1175
तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. (गणना १४: १)

जर त्यांनी एवढेच समजले असते की ही त्यांची स्वाभाविक योग्यता नाही जिने त्यांना येथपर्यंत आणले होते, परंतु हे केवळ परमेश्वरा मुळे झाले होते, तर ते रडले नसते. त्याऐवजी त्यांनी परमेश्वराचा धावा केला असता.

मला वाटते ते रडले कारण त्यांनी त्यांच्या स्वाभाविक योग्यतेकडे पाहिले असेन, त्यांचे नैसर्गिक स्त्रोत आणि मग स्वतःला गंभीर गरजेमध्ये पाहिले असेन म्हणून ते असहाय्य झाल्यामुळे रडले असतील. वास्तवात, हे काही असहाय्य होणे नव्हते परंतु मूर्खपणा आणि गर्व होता की अजूनसुद्धा हा विचार करणे की ते येथपर्यंत त्यांचे सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेच्या क्षमतेमुळे आले होते.

परमेश्वरा मध्ये आपला भूतकाळातील विजय हा आपल्याला भविष्यातील विजयासाठी कधी नव्हते इतके परमेश्वरावर आपल्या गरजा आणि निर्भर राहण्यासाठी एक आठवणीचेमार्गदर्शक चिन्हे असे सुचविणारे व्हावयास पाहिजे.

"म्हणून तूं त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो: "माझी शपथ", तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन." (गणना १४: २८)

एक मनुष्याचा विश्वास जो तो बोलतो त्याच्यापेक्षा अधिक होत नाही. देवाच्या वचनास आणि त्याच्या आश्वासनासमानणे हे महत्वाचे आहे.

पण धिटाई करून पर्वताच्या शिखरावर चढले; परमेश्वराच्या कराराचा कोश आणि मोशे हे मात्र छावणीतून हालले नाहीत. (गणना १४: ४४)

विश्वास आणि तर्क मधील फरक
विश्वास हा परमेश्वराकडूनआश्वासनासह सुरु होतो.
विश्वास हा परमेश्वर केंद्रित आहे (परमेश्वरास पाहिजे की काहीतरी करावे की स्वतःचे गौरव करावे).
विश्वास हा नम्र आहे.
विश्वास परमेश्वरावर विसंबून राहतो आणि त्यास शरण जातो.

तर्क:
तर्क हा व्यक्तिगत इच्छेने सुरु होतो.
तर्क हा मनुष्य केंद्रित आहे (मनुष्यास पाहिजे की देवाने त्याच्यासाठी काहीतरी करावे).
तर्क हा उद्धट आणि मागणी करणारा आहे.
तर्क हा परमेश्वराने काय केले पाहिजे ते सांगतो.

हा तर्क करणे की परमेश्वर हा तुमच्याबरोबर आहे हे केवळ विनाशाकडे नेईल जसे ते इस्राएलींच्या प्रकरणात झाले. "तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी ह्यांनी खाली उतरून त्यांना मार देत हर्मापर्यंत पिटाळून लाविले." (गणना १४: ४५)

Join our WhatsApp Channel

Chapters
  • अध्याय १
  • अध्याय २
  • अध्याय ३
  • अध्याय ४
  • अध्याय ५
  • अध्याय ६
  • अध्याय ७
  • अध्याय ८
  • अध्याय ९
  • अध्याय १०
  • अध्याय ११
  • अध्याय १२
  • अध्याय १३
  • अध्याय १४
  • अध्याय १५
  • अध्याय १६
  • अध्याय १७
  • अध्याय १८
  • अध्याय १९
  • अध्याय २०
  • अध्याय २१
  • अध्याय २२
  • अध्याय २३
  • अध्याय २४
  • अध्याय २५
  • अध्याय २६
  • अध्याय २७
  • अध्याय २८
  • अध्याय २९
  • अध्याय ३१
  • अध्याय ३२
  • अध्याय ३३
  • अध्याय ३४
मागील
पुढे
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन