english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बायबल भाष्य
  3. अध्याय २८
बायबल भाष्य

अध्याय २८

Book / 3 / 896 chapter - 28
1225
गणना २८: १-२
इस्राएल ला योग्य बलिदान (अर्पणे), योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणावयाची होती.

(गणना २८: ३-८) नित्य होमार्पणे
प्रत्येक सकाळी, प्रत्येक संध्याकाळी, याजकाने कोकरा हा होमार्पण म्हणून अर्पण करावयाचा आहे. होमार्पण परमेश्वरासाठी संपूर्ण समर्पण प्रकार दर्शविते, आणि आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट आपल्या स्वतःला परमेश्वराला देण्याद्वारे करावे. (रोम १२:१-२)

ख्रिस्ती जीवन हे "सतत होमार्पण" आहे, केवळ एवढेच की आपण मृत अर्पण नाही तर जिवंत आहोत.

(गणना २८: ९-१०) शब्बाथ अर्पण
शब्बाथ दिवशी त्यांनी प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी दोन कोकरे अर्पण करावे. शब्बाथ अर्पण हे दररोजच्या अर्पणापेक्षा
 दुप्पट होते.

(गणना २८: ११-१५) मासिक अर्पण
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी, दररोजच्या नित्य होमार्पणासह, याजकाने आणखी एक होमार्पण अर्पण करावयाचे आहे ज्यात, दोन गोऱ्हे, एक मेंढा आणि एक एक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे आहेत, जे योग्य अन्नार्पण व पेयार्पणासह असावे. एक नर बकरा पापार्पण म्हणून अर्पण करावे.

इस्राएल ला प्रत्येक नवीन महिन्यात एक नवीन सुरुवात करावयाची होती.

(गणना २८: १६)वल्हांडण सण
हा सण पहिल्या महिन्याच्या १४व्या दिवशी साजरा केला जात होता जे इस्राएल चे मिसर मधून निघण्यासचिन्हित करते आणि तसेच राष्ट्राच्या धार्मिक वर्षाची सुरुवात असे चिन्हित करते.

ख्रिस्ती विश्वासणाऱ्यास, वल्हांडण हे ख्रिस्ताचे जगाच्या पापांसाठी वधस्तंभावरील मरण विषयी सांगते. (योहान १: २९; १ करिंथ ५: ७-८; १ पेत्र १: १८-२१; प्रकटीकरण ५: ५-६)

(गणना २८: १७-२५) बेखमीर भाकर
हे पहिल्यामहिन्याच्या १५ ते २१ व्या दिवसापर्यंत साजरे केले जाते.

ख्रिस्ती विश्वासणाऱ्यास, खमीर हे पापाचे चित्र आहे, आणि देवाच्या उद्धारित लोकांनी पापाला त्यांच्या जीवनातून काढून टाकले पाहिजे आणिपवित्र लोक व्हावे. (१ करिंथ ५: १-८; गलती ५: ७-९; मत्तय १६: ६; मार्क ८: १५; लूक १२: १)

(गणना २८: २६-३१) सप्ताहांचा सण किंवा पेंटेकॉस्ट
हा वल्हांडणा नंतर पन्नास दिवसांनी साजरा केला जात होता, पेंटेकॉस्ट हा दिवस होता जेव्हा आश्वासित पवित्र आत्मा आला आणि विश्वासणाऱ्यास ख्रिस्ताच्या शरीरात बाप्तिस्मा दिला आणि त्यांस सेवाकार्याच्या सामर्थ्यात भरले. (प्रेषित १: १-५; २: १-४)
पेंटेकॉस्ट हा चर्च चा वाढदिवस आहे.


path



Join our WhatsApp Channel

Chapters
  • अध्याय १
  • अध्याय २
  • अध्याय ३
  • अध्याय ४
  • अध्याय ५
  • अध्याय ६
  • अध्याय ७
  • अध्याय ८
  • अध्याय ९
  • अध्याय १०
  • अध्याय ११
  • अध्याय १२
  • अध्याय १३
  • अध्याय १४
  • अध्याय १५
  • अध्याय १६
  • अध्याय १७
  • अध्याय १८
  • अध्याय १९
  • अध्याय २०
  • अध्याय २१
  • अध्याय २२
  • अध्याय २३
  • अध्याय २४
  • अध्याय २५
  • अध्याय २६
  • अध्याय २७
  • अध्याय २८
  • अध्याय २९
  • अध्याय ३१
  • अध्याय ३२
  • अध्याय ३३
  • अध्याय ३४
मागील
पुढे
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन