डेली मन्ना
16
17
108
अडथळ्यांवरमात करण्याचे व्यवहारिक मार्ग
Wednesday, 17th of September 2025
Categories :
विचलित
मला तुम्हांला काही मार्ग सांगू दया कीअडथळ्यांवर मात कशी करावी.
१. इंटरनेटहा महान आशीर्वाद आहे परंतु तो मोठा अडथळा होऊ शकतो.
आपण त्यावर उपाय कसा काढावा?
ऑफलाईन जा
मग तो सकाळी मोठया पहाटेस उठून बाहेर गेला व रानांत जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले. व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, "सर्व लोक आपला शोध करीत आहेत." (मार्क १:३५-३७)
प्रभु येशूला एक नियमित सवय होती की प्रतिदिवशी भल्या पहाटे उठावे जेणेकरून त्याच्यास्वर्गीय पित्याबरोबर विना अडथळा वेळ घालवू शकावे. आजच्याबोलण्यात, तो ऑफलाईन गेला-जीवनाच्या घोडदौड पासून वेगळा. मला ते कसे कळेल? शिष्यांनी त्यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण भेटू शकले नाही. लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटले,"सर्व लोक आपला शोध करीत आहेत."
चला आपण आपल्या गुरु कडून शिकू या, जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत आहात, तेव्हा तुमचा फोन बंद करा. येथे अनेक आहेत ते प्रार्थना करीत असताना पण त्यांच्या फोन ला पाहत असतात.
फोन काही संदेश सह घंटी ने चाहूल देतो तो मोठा अडथळा आहे. यात आश्चर्य नाही की तुम्ही परमेश्वरा बरोबर तसा संबंध जोडत नाहीत.
विद्यार्थ्यांनो जेव्हा तुम्ही हा महत्वाचा धडा शिकत आहात, तो फोन बंद करा. ते तुम्हाला साहाय्य करेल की तुम्ही काय करीत आहात आणि तुम्ही ते जलद व उत्तम असेपूर्ण कराल.
सामाजिक माध्यम हे चांगली संगती आणि बाह्य साधन आहे.
ह्याकाळामध्ये संपर्कात राहण्यास ते फारच साहाय्य करते इत्यादी. परंतु मग ते एक मोठा अडथळा सुद्धा आहे, लोक तासंतास सामाजिक माध्यमांवर घालवितातआणि मग त्यांच्या नित्याच्या कार्यात गडबडी करतात. तुम्ही तुमच्या प्राथमिक गोष्टी पूर्ण करू पर्यंत ऑफलाईन जाणे हे तुम्हांला योग्य दिशे मध्ये लवकर जाण्यास साहाय्य करेल.
परंतु तूं जेव्हा जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हा 'आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन' आपल्या गुप्तवासी पित्याची'प्रार्थना कर' म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. (मत्तय ६:६)
तुम्ही पाहा, येशूने स्पष्टपणे उल्लेख केला आहे की दार बंद करावे, अडथळ्यांना दार बंद करणे जे तुम्हाला प्रतिबंध करेल की त्याच्याबरोबर महत्वाचे संबंध जोडावे.
२. आदल्या रात्रीच तुमच्या पुढील दिवसाची तयारी करा
अडथळे हे घाई व महत्वाचे आहे हे असेफार सहज स्वतःच सोंगकरेलआणि मग त्यांना ओळखणे हे कठीण होऊन जाते.
एक नियमित कार्यक्रम असणे हे तुम्हाला अडथळ्यास ओळखण्यास आणि त्यावर उपाय करण्यास साहाय्य करेल.
शिष्य त्याला विनंती करू लागले की गुरुजी जेवा;
येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावेव त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे. (योहान ४: ३१, ३४)
येशूकडे एक नियमित कार्यक्रम होता जो पित्याने त्यास दिला होता. त्याने त्या कार्यक्रमाला पित्याची इच्छा म्हटले. कारण येशू कडे एक नियमित कार्यक्रम होता त्यामुळे अडथळा काय आहे आणि काय नाही हे तो ओळखू शकत होता.
Bible Reading: Ezekiel 45-46
प्रार्थना
धन्यवादीत पवित्र आत्म्या, माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांना सुवार्ता कशी सांगावी हे मला विशेषकरून दाखव. मला समर्थ कर, हे परमेश्वरा. योग्य क्षणी, तुझ्याबद्दल सांगण्यासाठी संधी प्रगट कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● परमेश्वराने आई ला विशेष असे बनविले आहे● विश्वास: परमेश्वराला संतोषविण्याचा एक निश्चित मार्ग
● ईश्वरीय शिस्तबद्धतेचे स्वरूप-२
● शांततेसाठी दृष्टी
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● विश्वासाचे जीवन
● तयारी नसलेल्या जगात तयारी
टिप्पण्या