देवा बरोबर चालायला शिकणे, त्याच्या पुढे नाही
वर्षाच्या पहिल्या दिवशी , निवासमंडप उभारण्यात आला. देवाची उपस्थिती प्रस्थापित झाली. पण शास्त्र स्पष्ट सांगते—देव आपल्या लोकांमध्ये फक्त त्यांना स्थिर ठेवण्यासाठी निवास करत नाही. त्याची उपस्थिती उद्देश, दिशा आणि हालचाल (प्रेरणा देणारी चळवळ) घेऊन आली.
निवासमंडप उभारल्या नंतर, इस्राएलच्या प्रवासाबाबत बायबल एक महत्त्वाचा नमुना नोंदवते:
हे आपल्याला एक महत्त्वाचे सत्य शिकवते: देवाची उपस्थितीच देवाचा वेग (कार्यगति ) ठरवते.
मेघाशिवाय पुढे जाण्याचा धोका
इस्राएलचे सर्वात मोठे अपयश चमत्कारांच्या अभावामुळे झाले नाही, तर देवाच्या वेळेच्या बाहेर जाऊन कार्य (कृती) केल्यामुळे झाले. जेव्हा त्यांनी देवाच्या आज्ञा न पाळत कार्य केले, तेव्हा त्या परिणाम त्यांचा पाठलाग करू लागला. (संख्या १४:४०–४५).
अनेक ख्रिस्ती वर्षाची सुरुवात प्रार्थना आणि समर्पणाने करतात, पण लवकरच या सारख्याच (ओळखीच्या ) एका सापळ्यात अडकतात - देवाच्या पुढे धाव घेणे. योजना केल्या जातात, निर्णय घेताना घाई केली जाते , जबाबदाऱ्या स्वीकारल्या जातात, परंतु तो मेघ निवास मंडपावरुण हलला आहे की नाही हे तपासल्याशिवाय.
सुलेमान आपल्याला इशारा देतो:
चांगल्या कल्पना नेहमीच देवाच्या - वेळेनुसार आहेत असे नाही.
प्रतीक्षा करणे हे सुद्धा आज्ञापालनच आहे
शास्त्र सांगते की कधी कधी ढग निवासमंडपावर अनेक दिवस, महिने, किंवा अगदी वर्षभर ही हालत नसत (संख्या ९:२२). इस्राएलला संयम शिकावा लागला – निष्क्रियता (आळस) नव्हे, तर काम करण्याची तयारी .
यशया संदेष्टा जाहीर करतो:
प्रतीक्षा करणे कमकुवतपणा नाही. तर , शक्ती ज्यावर नियंत्रण आहे. हे देवावर पुरेसा विश्वास ठेवणे (जबरदस्तीने) बळाने नाही.
२ जानेवारी आपल्याला आठवण करून देतो की समर्पणानंतर पारख येते.
स्वतः प्रभु येशूनेही पित्याशिवाय काहीही स्वतंत्रपणे केले नाही
संपूर्ण सामर्थ्य असूनही, प्रभु येशू दैवी मार्गदर्शनाची वाट पाहत होता - ते शिष्यांची निवड करणे असो, चमत्कार करणे असो, किंवा क्रूसा कडे जाणे असो. कृती (कार्य )पूर्वी उपस्थिती ही होती; आणि आज्ञापालनाने चळवळीला शासित केले.
तुमच्यासाठी एक भविष्यवाणीचा शब्द
२०२६ उलगडत असताना, देव तुम्हाला अधिक वेगाने धावायला सांगत नाही—तो तुम्हाला अधिक जवळून चालायला सांगत आहे. काही दारे लवकर उघडतील. काहींसाठी संयम आवश्यक असेल. ढग हलणार आहे - पण नेहमी तुमच्या वेळापत्रकानुसारच असेल असे नाही.
दावी दने ही मनःस्थिती अगदी योग्यरीत्या व्यक्त केली आहे:
जेव्हा तुम्ही ढगा बरोबर चालता, तेव्हा तुम्ही कधीही मार्ग चुकणार नाही.

“जेव्हा पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरू करीत;…. परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत” (निर्गम ४०:३६–३७)
हे आपल्याला एक महत्त्वाचे सत्य शिकवते: देवाची उपस्थितीच देवाचा वेग (कार्यगति ) ठरवते.
मेघाशिवाय पुढे जाण्याचा धोका
इस्राएलचे सर्वात मोठे अपयश चमत्कारांच्या अभावामुळे झाले नाही, तर देवाच्या वेळेच्या बाहेर जाऊन कार्य (कृती) केल्यामुळे झाले. जेव्हा त्यांनी देवाच्या आज्ञा न पाळत कार्य केले, तेव्हा त्या परिणाम त्यांचा पाठलाग करू लागला. (संख्या १४:४०–४५).
अनेक ख्रिस्ती वर्षाची सुरुवात प्रार्थना आणि समर्पणाने करतात, पण लवकरच या सारख्याच (ओळखीच्या ) एका सापळ्यात अडकतात - देवाच्या पुढे धाव घेणे. योजना केल्या जातात, निर्णय घेताना घाई केली जाते , जबाबदाऱ्या स्वीकारल्या जातात, परंतु तो मेघ निवास मंडपावरुण हलला आहे की नाही हे तपासल्याशिवाय.
सुलेमान आपल्याला इशारा देतो:
“एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो” (नीतिसूत्रे १४:१२)
चांगल्या कल्पना नेहमीच देवाच्या - वेळेनुसार आहेत असे नाही.
प्रतीक्षा करणे हे सुद्धा आज्ञापालनच आहे
शास्त्र सांगते की कधी कधी ढग निवासमंडपावर अनेक दिवस, महिने, किंवा अगदी वर्षभर ही हालत नसत (संख्या ९:२२). इस्राएलला संयम शिकावा लागला – निष्क्रियता (आळस) नव्हे, तर काम करण्याची तयारी .
यशया संदेष्टा जाहीर करतो:
“पण जे परमेश्वरावर आशा ठेवतात ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात”(यशया ४०:३१)
प्रतीक्षा करणे कमकुवतपणा नाही. तर , शक्ती ज्यावर नियंत्रण आहे. हे देवावर पुरेसा विश्वास ठेवणे (जबरदस्तीने) बळाने नाही.
२ जानेवारी आपल्याला आठवण करून देतो की समर्पणानंतर पारख येते.
स्वतः प्रभु येशूनेही पित्याशिवाय काहीही स्वतंत्रपणे केले नाही
“पुत्राला स्वतः होऊन काही करता येत नाही; तो पित्याला जे काही करताना पाहतो, तेच तो करतो” (योहान ५:१९)
संपूर्ण सामर्थ्य असूनही, प्रभु येशू दैवी मार्गदर्शनाची वाट पाहत होता - ते शिष्यांची निवड करणे असो, चमत्कार करणे असो, किंवा क्रूसा कडे जाणे असो. कृती (कार्य )पूर्वी उपस्थिती ही होती; आणि आज्ञापालनाने चळवळीला शासित केले.
तुमच्यासाठी एक भविष्यवाणीचा शब्द
२०२६ उलगडत असताना, देव तुम्हाला अधिक वेगाने धावायला सांगत नाही—तो तुम्हाला अधिक जवळून चालायला सांगत आहे. काही दारे लवकर उघडतील. काहींसाठी संयम आवश्यक असेल. ढग हलणार आहे - पण नेहमी तुमच्या वेळापत्रकानुसारच असेल असे नाही.
दावी दने ही मनःस्थिती अगदी योग्यरीत्या व्यक्त केली आहे:
“हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव. स्तोत्र २५:४)
जेव्हा तुम्ही ढगा बरोबर चालता, तेव्हा तुम्ही कधीही मार्ग चुकणार नाही.
प्रार्थना
पिता, मला फक्त तू माझ्या सोबत तच नाही, तर तू जिथे जाशील तिथेच मी येईन- तू जिथे थांबशील तिथेच मी थांबेन आणि जिथे तू राहतोस तिथेच मी राहीन, अशी माझी इच्छा आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या उद्धेशासाठी तुम्ही निश्चित केलेले आहात● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-५
● स्वतःवरच घात करू नका
● दिवस ३७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तुमच्या अंत:करणाचे परिश्रमपूर्वक रक्षण करा
● तुमच्या पडीक जमिनीस नांगरा
● आज पवित्र व्हा आणि अद्भुत कृत्येउद्या होतील
टिप्पण्या