डेली मन्ना
परमेश्वराला प्रथम स्थान देणे# २
Sunday, 22nd of September 2024
16
13
202
Categories :
प्रार्थना
हे देवा, तूं माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन. (स्तोत्रसंहिता ६३:१)
तुम्ही झोपेतून उठल्यानंतर देवाला आपला वेळ दया. उदाहरणार्थ: चलाम्हणू या: तुम्ही सकाळी ६ वाजता उठता, तुमच्या नित्याच्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर, वचन आणि प्रार्थने मध्ये वेळ घालवा. तुमच्या स्मार्टफोन वर सुचनापाहू नका. ही वेळ पवित्र आहे आणि केवळ त्याच्यासाठीच आहे.
दाविदाचे नित्याचे कार्य हे देवाचा भल्या पहाटे प्रथमधावा करावा. ह्या एका गुप्त रहस्याने त्यास एक मेंढरे राखणारा मुलगा यापासून इस्राएलचा विख्यात राजा असे केले. हीच तुमची सुद्धा गुप्तता होऊ शकते की तुमच्याजीवनातील सर्व भागातील सर्व कार्यांत अत्युच्चता प्राप्त करावी.
मग तो सकाळी मोठया पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. (मार्क१:३५)
प्रभु येशू आपले सिद्ध उदाहरण आहे. सर्वात प्रथम गोष्ट त्याने केली ती पित्याबरोबर वेळ घालविला. त्याने पित्यासाठी त्याचे प्रेम आणि भक्तीला सर्वात अगोदर स्थान दिले. हे त्या संबंधा द्वारे, ते सामर्थ्य असंख्य लोकांसाठी अडथळ्याविना प्रवाहित झाले.
जेव्हा आपण दिवसामध्ये देवाला प्रथम स्थान देतो आपला मन मनुष्य हा नवीन केला जातो आणि आपण आंतरिक सामर्थ्य प्राप्त करतो की दिवसातील आवाहनांचा सामना करावा.
आता देवाला दिवसा मध्ये सर्वांत प्रथम स्थान देणे हे सर्वांना सोपेहोणार नाही. शरीर आणि सैतान हे एकत्र येतील की तुमच्या विरुद्ध लढा दयावा म्हणजे तुम्ही देवाला तुमच्या प्राथमिकतेच्या तुमच्या यादी मध्ये खाली ठेवाल. तुम्ही कदाचित पुन्हा लढा दयाल. जर तुम्ही एके दिवशी पडला, तर धैर्य सोडू नका. स्वतःलाव्यवस्थित करा आणि पुन्हा प्रयत्न करा. देवाला मागा की तुम्हाला ह्या बाबतीत साहाय्य करावे. "त्याची कृपा ही आपल्यासाठी पुरेशी आहे आणि त्याचे सामर्थ्य आपल्या अशक्तपणात उत्तम कार्य करते. (२ करिंथ १२:९)
अनेक हे संध्याकाळ येण्यापर्यंत थांबण्याची चूक करतात की देवाला त्यांचा वेळ दयावा. त्यावेळे पर्यंत तुम्ही अगोदरच थकलेले आणि कष्टी झालेले असता.
विश्वा मध्ये वेळ ही सर्वात महत्वाची व्यवहार्यता आहे. आपल्यापैकी अनेक हे जाणत नाही की वेळ हा किती बहुमुल्य असा आहे
एक वर्षाचे मूल्य:
एका विद्यार्थ्याला विचारा जो एका वर्गात नापास झाला आहे
एका तासाचे मूल्य:
एका व्यक्तीला विचारा ज्यास त्याच्या प्रवासातजोडणारे विमान सुटले आहे कारण त्याच्या पहिल्या विमानाने एक तास उशीर केला.
१ सेकंदाचे मूल्य:
एका ऑलिम्पिक स्पर्धकास विचारा जो मेडल मिळविण्यासअपयशी ठरला कारण तो १ सेकंदाने चुकला होता.
अशा प्रकारे वेळ ही किती महत्वाची आहे आणि जेव्हा आपण देवाला आपला वेळ देतो प्रतिदिवशी पहिली गोष्ट म्हणून, तुम्ही तुमच्याकडे जे सर्वोत्तम आहे ते त्यास देत आहात. आता तुम्ही त्यास प्रथम स्थान देत आहात.
देवाने आपल्या सर्वांना समान दाने आणि योग्यता दिलेल्या नाही, ना ही समान प्रकारची संपत्ती परंतु त्याने प्रत्येकाला समान वेळ दिलेली आहे.
प्रार्थना
पित्या, प्रतिदिवशी, भल्या पहाटे मी तुझा धावा करेन. मी तुला कृपे साठी विनंती करीत आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या अंत:करणाचे रक्षण कसे करावे● दिवस १७ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● महाकाय लोकांचे वंशज
● पहाडीव दरी यांचा परमेश्वर
● ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे
● गुप्त गोष्टी समजून घेणे
● छाटण्याचा समय-३
टिप्पण्या