डेली मन्ना
परमेश्वर पुरवठा कसा करतो # 3
Sunday, 15th of September 2024
21
16
279
Categories :
पुरवठा
3. परमेश्वर हाता द्वारे पुरवठा करतो
त्यांनी देशांतले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांना मिळाला नाही; त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले. (यहोशवा 5:12)
जेव्हा इस्राएली लोकांनी आश्वासित भूमी मध्ये प्रवेश केला एक मनोरंजक गोष्ट घडली- स्वर्गातून मान्ना बंद झाला. यासाठी कारण काय होते? हे या कारणासाठी की परमेश्वराला पाहिजे होते की त्यांनी आता पेरणे आणि कापणीकरण्याचा सिद्धांत हा कृतीत आणावयाचा होता. त्यांना भूमीची मशागत करावयाची होती, आणि त्यांच्या पेरणी नुसार ते कापणी करणार होते. त्यांचे स्वतःचे हात आता त्यांना पुरवठा करणार होते जेव्हा ते देवाचा सिद्धांत कृतीत उतरविणार होते. हे परिपक्वतेचे स्थान आहे.
जो आपले शेत स्वतः करितो त्याला भरपूर अन्न मिळते परंतु जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कलशून्य होय. (नीतिसूत्रे 12:11)
पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते की अपरिपक्व मनुष्य जमिनीची मशागत करणार नाही परंतु परिपक्व मनुष्य देवाची सुचना पाळेल आणि जमिनीची मशागत करेल. असाव्यक्ति देवाची विपुलता अनुभवेल.
एक कारण आहे की परमेश्वर विपुलतेचे समय देतो ते यासाठी की आपण गरजेच्या वेळेसाठी तयार असावे. योसेफ ने विपुलतेच्या वेळी धान्याच्या उत्पन्नाच्या 1/5 वा भाग (20 percent) बचत केली आणि अशा प्रकारे दुष्काळा दरम्यान केवळ मिसर देशाचा बचाव केला नाही तर सभोवतालच्या राष्ट्रांचा सुद्धा बचाव केला.
जेव्हा देण्याचा विषय येतो, अनेक लोकांना समस्या असतात. तथापि, हा परिपक्वतेचा मार्ग आहे. राज्यामध्ये परिपक्वतेचे खरे चिन्ह हे तो व्यक्ति आहे ज्याने प्रेरणे आणि कापणी करण्याच्या सिद्धांतास स्वीकारले आहे. हे सर्वांगीण विकास आणेल. स्वाभाविक क्षेत्रात, जेव्हा मनुष्य परिपक्व होतो, तो त्याची चालना स्त्रीला देतो आणि अशा प्रकारे कुटुंब हे जन्म घेते. हेआमच्या अंतस्था मध्ये निर्मात्याने स्वतः कोरले आहे. कृपा करून माझा गैर-समज करून घेऊ नका. मी येथे सिद्धांत विषयी बोलत आहे. फक्त बाळ हे देत नाही.
एक मनुष्याचे बक्षीस त्याच्यासाठी मार्ग काढते (नीतिसूत्रे 18:16).
तुम्ही त्याच्याजवळ तुमच्या हाताद्वारे जी दाने आणता ती परमेश्वर आशीर्वादित करेल आणि ती तुमच्यासाठी मार्ग काढतील.

प्रार्थना
पित्या, तुझ्या पुरवठयासाठी मी तुझे आभार मानतो.
पित्या, तूं यहोवा यीरे, परमेश्वर, माझा पुरवठा करणारा आहेस. मी तुझ्यावर भरवंसा ठेवतो.
येशूच्या नांवात, मला देवाची आणि मनुष्याची कृपा प्राप्त होईल.
परमेश्वरा, येशूच्या नांवात लोक उभे कर की मला आशीर्वाद दयावा.
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील.

Join our WhatsApp Channel
Most Read
● पुढच्या स्तरावर जाणे● देवाच्या उद्धेशासाठी तुम्ही निश्चित केलेले आहात
● पवित्रतेचे दुहेरी पैलू
● महान पुरुष आणि स्त्रिया का पतन पावतात - ६ (आपल्या विचारांना बंदी बनवने)
● तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
● अडखळण्याच्या जाळ्यात पडण्यापासून मुक्त राहणे
● विश्वासणाऱ्यांचे राजकीय याजकगण
टिप्पण्या