तुम्हालामाहीत आहे काय की सर्वात उत्तम आणि कुशलसुद्धा अपयशी ठरू शकतात त्याउलट तुमच्यासारखे किंवा माझ्यासारखे साधे सरळ व्यक्ति त्यामध्ये प्रवेश करू शकतात जे सर्व परमेश्वराने आपल्यासाठी योजिले आहे?
हे खरे आहे, त्याचे गुपित हे सातत्य आहे.
# १: सातत्य तुमचा विश्वास सिद्ध करते
जेव्हा तुम्ही सकाळी उठता, दररोजप्रार्थनाकरता आणि बायबल वाचता, जरी जेव्हा तुम्हाला ते आवडत नाही, मगपरिस्थिती चांगली आहे किंवा नाही, ते सिद्ध करते की तुम्हाला विश्वास आहे. तुम्हीपरिस्थिती किंवा भावनेला बळी पडत नाही. सातत्य हे महत्वाचे आहे जर तुम्हांला एक नवीन वाट पाहायची आहे.
चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. (गलती ६: ९)
# २: सातत्य जपते जे तुम्ही प्राप्त केलेले आहे
जे तुम्ही प्राप्त करता ते तुम्ही जपले पाहिजे. मग ते अभिषेक, व्यवसाय किंवा संबंध असो; सातत्य हे मुख्य घटक आहे जे तुम्हाला साहाय्य करेल की जो स्तर तुम्ही प्राप्त केला आहे तो जपावा.
म्हणून माझ्या प्रिय बंधुंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर (सातत्यात) व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. (१ करिंथ १५: ५८)
नवीन गोष्टी आपल्यात उत्सुकता निर्माण करतात परंतु नवीन गोष्टी आपले ध्येय गमाविण्याचे कारण सुद्धा होऊ शकतात जर आपण सावधान राहिले नाही. मुख्य गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही जेखळबळजनक ते निवडण्यापेक्षा सातत्यातराहण्याचे निवडता तेव्हा तुमची भक्कमत अधिक खोलवर जातील.
# 3: सातत्य फलदायकपणा आणते
जो पुरुष दुर्जनांच्यामसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणिनिंदकांच्याबैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पणे कोमेजेत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. (स्तोत्रसंहिता १: १-३)
बायबल आशीर्वादित मनुष्याविषयी बोलते. वाक्य लक्षात घ्या, 'त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो'-ते सातत्य आहे.
सातत्याचे जीवन हे योग्यसमयी फळ आणेल.
अशा प्रकारच्या आध्यात्मिक शिस्तबद्धपणाचे एक अतिरिक्त लाभ हा की त्याचे कार्य जीवनाच्या इतर क्षेत्रात सुद्धा करेल.
आणि धीराला (सातत्य) आपले कार्य पूर्ण करू दया, ह्यासाठीकी, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.
अंगीकार
प्रत्येक शक्ती जी माझ्या प्रगती मध्ये अडथळा करीत आहे ती येशूच्या नावात काढून टाकली जावो. (हे सतत म्हणत राहा.)
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे मार्गदर्शन कोण करीत आहे?● कृपेचे माध्यम होणे
● तुम्ही प्रभूचा प्रतिकार करीत आहात काय?
● वरील आणि समानांतर क्षमा
● दिवस २१:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● मत्सराच्या आत्म्यावर प्रभुत्व मिळविणे
● तुमची नियती बदला
टिप्पण्या