डेली मन्ना
24
20
802
महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३
Friday, 10th of May 2024
Categories :
जीवनाचे धडे
मला आशा आहे की ही शृंखला "महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात" हे तुम्हाला आशीर्वाद असे झाले असेन. आज, आपण यामध्ये पुढे आणखी विचार करणार आहोत की दाविदाचे विनाशक पतन कोणत्या कारणाने झाले.
जेव्हा दाविदाने बथशेबा ला त्याच्या राजवाडयात आणले, दाविदाची पत्नी मीखल ही राजवाड्यामध्ये दिसली नाही. ती आता ह्या दृश्यात नव्हती. अशा प्रकारे, दाविदाचे लोक युद्धात होते, त्याची पत्नी राजवाड्यामध्ये नव्हती हे याला चुकीचे ठिकाण, चुकीची वेळ व चुकीच्या रचनेची तीन-पदरी दोरी असे करते.
एक सीमा जी तुमच्या विवाहाला संरक्षण करते ते विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीबरोबर एकटेच राहणे टाळणे आहे. हे नेहमीच शक्य नाही परंतु आपण तसा प्रयत्न करावा व ती प्राथमिकता ठेवावी. विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीला एकटे समजावण्याचा कधीही प्रयत्न करू नका. हे तशाच समजावण्याच्या वार्तेमध्ये अनेक घनिष्ठ गुप्तता ह्या सांगितल्या जातात. हे सर्व त्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला सहानुभूती देण्याने सुरु होते आणि तुम्ही जाणण्याअगोदर तुम्ही अडखळलेले असतात जे तुम्ही विकत घेतलेले नसते.
मी एकदा लोकांच्या गटाला भेटलो जे ह्या सेवाकार्यात कार्य करीत होते जे राष्ट्राला प्रभु येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेने प्रभावित करणारे होते. त्यांनी सुद्धा तोच सिद्धांत सांगितला. विचारमंथनात, दावीद एक विवाहित पुरुषाने त्याच्या पत्नीला बरोबर ठेवायला पाहिजे होते. आणि असे करण्याने त्याने त्या अडखळणला टाळले असते.
परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांस सांगितले हे खरे काय? (उत्पत्ति ३:१)
बायबल विज्ञानी द्वारे असा विश्वास ठेवला गेला आहे की जेव्हा सर्पाने फळ खाण्यास तिला भुरळ घातली तेव्हा ती एकटीच होती. आदाम जर तेथे असता, तर ही कथा कदाचित वेगळीच झाली असती. हव्वा ही चुकीच्या रचने मध्ये होती.
योसेफ देखणा पुरुष होता आणि जेथे तो काम करीत होता तेथल्या स्त्री द्वारे गंभीरपणे त्याची परीक्षा झाली. ती दिवसेंदिवस योसेफावर दबाव आणत होती, परंतु तो तिच्याबरोबर निजण्यास तयार नव्हता आणि त्याने जितके शक्य होईल तितके स्वतःला तिच्या मार्गापासून दूर ठेवले होते. परंतु एके दिवशी जेव्हा इतर कोणीही आसपास नव्हते, तो घरामध्ये त्याचे कार्य करीत होता, तिने अक्षरशः त्यास पकडले. (उत्पत्ति ३९:१०-११)
योसेफ त्याठिकाणाहून पळाला परंतु त्याच्यावर दोष लावला व निंदा केली गेली. याने त्यास तुरुंगात टाकण्यात आले ज्यात त्याची काहीही चूक नव्हती. जर योसेफाने अधिक काळजी घेतली असती की तिच्याबरोबर एकटे राहू नये, तर त्याने अधिक पीडा व धक्कादायक त्रास टाळला असता.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी तुला दैवी संबंधासाठी मागत आहे. मी तुला कृपे साठी मागत आहे की सुदृढ व अर्थभरित संबंध विकसित करावे. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-२● २१ दिवस उपवासः दिवस १५
● प्रारंभीच्या अवस्थेत परमेश्वराचीस्तुति करा
● वाट पाहण्यामुळे एका राष्ट्राचा उद्धार केला गेला
● तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
● धन्य व्यक्ती
● तुमच्या रांगेतच राहा
टिप्पण्या