मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नांवाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू; आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण दया. (यहोशवा २:१२)
क्षितिजावर विनाश हा दिसतआहे जे जर तुम्ही पाहिले, तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची खात्री करण्यासाठी तुम्ही काय कराल? राहाब ही त्यातील एक होती जिने तिच्या कुटुंबासाठी सर्व काही पणाला लावले होते. तिने हे जाणले होते की आता खूप कमी वेळ राहिला आहे कीइस्राएली लोक यार्देन हे ओलांडतील व तिचे नगर काबीज करतील. राहाब ला कसेही करून हे पाहिजे होते की तिच्या कुटुंबाला वाचवावे.
जेव्हा दोन इस्राएली हेर तिच्या दारी आले, त्यांना घालवून देण्याऐवजी, तिनेत्यांचा शोध घेणाऱ्या लोकांपासून त्यांना लपवून ठेविले. आता राहाब ला ह्या दोन हेर ची कृपा प्राप्त झाली आणि ती त्यासाठी मोल देण्यास तत्पर होती की तिच्या स्वतःसाठी व तिच्या कुटुंबासाठी सुरक्षितता प्राप्त करावी.
राहाब ने पाहिले की यरीहोला आता भविष्य राहिलेले नाही आणि तिला हे नाही पाहिजे होते की तिच्या कुटुंबासोबत सुद्धा तसेच असावे. राहाब ने तिची कृपा हेर वर केली की तिच्या स्वतः साठी व तिच्या कुटुंबासाठी जीवन विकत घ्यावे केवळ शारीरिक जीवन नाही तर आध्यात्मिक जीवन सुद्धा. एक इस्राएली नाव शलमोन बरोबर तीचा विवाह झाला, त्यामुळे पुढे ती दावीद ची वंशज झाली आणि पुढे, स्वयंआपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची. पूर्वी एक वेश्या असणाऱ्या साठी हे वाईट नाही!
तुमची कृपा केवळ स्वतःवर खर्च करू नका. त्यागोष्टींवर खर्च करू नका जे केवळ मृत्यू कडे नेते. येथे बराच काही निवेशलागलेला आहे! कृपा ही जीवन प्राप्त करण्यासाठी व नियती पूर्ण करण्यासाठी आहे. तुमची कृपा बुद्धिमान पणे खर्च करा.
४० दिवसांची बायबल वाचन योजना
प्रेषितांचीं कृत्यें १६-२२
प्रार्थना
पित्या, मला बुद्धी व समज दे की मला व माझ्या कुटुंबासाठी भविष्य व नियती खात्रीशीर करावी. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वप्न हे देवाकडून आहे हे कसे ओळखावे● २१ दिवस उपवासः दिवस १८
● संबंधामध्ये राहण्याद्वारे अभिषेक
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-१
● योग्य नातेसंबंध कसे बनवावे
● ख्रिस्ती लोक देवदूताला आदेश देऊ शकतात काय?
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
टिप्पण्या