"प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्यांविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत." (१ योहान ४:१)
अनेक असे मार्ग आहेत ज्याद्वारे आपण मनोरंजन करू शकतो. काही जण समुद्रकिनारी जातात तसेच आपल्याकडे वेगवेगळ्या खेळांसह काही आधुनिक मनोरंजनाची केंद्रे आहेत जे तुम्हांला संपूर्ण दिवसभर व्यस्त ठेवतात. तथापि, अधिकतर पाल्ये आपल्या लेकरांकरिता हे खेळ विकत घेतात की घरी देखील त्यांना व्यस्त ठेवावे. कधी कधी ते त्यांना खेळ खेळू देतात म्हणजे लेकरे त्यांना घरगुती कामात किंवा इतर कामात व्यत्यय आणणार नाहीत. परंतु गैरसोय ही आहे की काही खेळांचे चांगल्यापेक्षा नकारात्मक जास्त परिणाम आहेत.
दुर्दैवाने, लहान लेकरे आणि तरुण (आणि आता वयस्कर) हे सहसा गूढ खेळांमध्ये रमतात ज्यास मनोरंजनाचा निष्पाप प्रकार असे समजले जाते. हे मग निराशा, आणि इतर प्रकारचे अत्याचार आणि सर्व मालमत्तेसाठी देखील द्वार उघडते. हे व्यसनी खेळाडूंसाठी त्यांच्या कॉम्पुटरवर जास्त वेळेकरिता, आणि दिवसेंदिवस देखील खेळत राहणे हे असामान्य असे नाही. एक व्यसनी कधी कधी खेळ खेळण्यासाठी शाळा, काम आणि सामाजिक जीवन देखील विसरेल. जेव्हा एखादा खेळाडू कॉम्पुटरवर अधिक आणि अधिक वेळ घालवित राहतो तेव्हा नातेसंबंध हे दुर्लक्षित होत जातात.
ह्या निष्पाप लोकांना काय ठाऊक नाही आहे ते हे की असे खेळ खेळाडूंना परिचित आत्म्यांशी ओळख करू देतात, ते अगदी लुभावणाऱ्या प्रकारातील राक्षसी व्यक्ति असते. एक परिचित आत्मा हा राक्षसी आत्मा आहे जो लोक, ठिकाणे व परिस्थितीशी परिचित असतो. तो स्वतःला कुटुंबाशी जुळलेला आहे हे देखील दाखवू शकतो आणि तेथे अनेक पिढया तसेच राहतो.
यांपैकी काही तरुण या खेळांचे इतके व्यसनी होतात की ते रागावू लागतात जर त्यांना एखादया दिवशी तो खेळ खेळू दिला नाही. जेव्हा ते उठतात, तेव्हा ते खेळ खेळण्यास पाहतात, आणि त्यांना कशाचाही पर्वा नसते. दुसरी बाजू ही की अपवित्र आत्मा जो त्यांच्या ह्या खेळाद्वारे सतत त्याजबरोबर राहण्याने त्यांच्यात टाकला गेला आहे शेवटी तो त्यांच्या इतर कार्यावर वर्चस्व करतो. खेळामधील वस्तूविषयक सारखे बोलण्याची किंवा आचरण करण्याची त्यांची वृत्ति सुरु होते. काही तरुण मुले खेळातील पात्रांसारखे उड्या मारणे आणि खेळण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या शब्दात, आत्मा त्यांच्या नकळत त्यांच्या आत्म्यावर पकड घेतो.
असे नाही घडले पाहिजे. आपल्याला घराकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि कोणत्याही प्रकारची व्यसने बंद करून टाकावी ज्यांस आपल्या लेकरांना देवाकडून हिरावून घ्यायची इच्छा असते. लूक ४:८ मध्ये बायबल म्हणते, "परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर, असे शास्त्रांत लिहिले आहे." येशू आपल्याला सांगत आहे की केवळ देवच आपली आपुलकी असले पाहिजे. ही वेळ आहे की आपल्या लहान लेकरांना या खेळांचे व्यसन व आपुलकीपासून सोडविले पाहिजे. ही वेळ आहे की व्यसनाला सोडून दयावे आणि त्यांना धार्मिक चित्रपटांसह व्यस्त करावे जे त्यांच्या आत्म्यास लाभदायक ठरेल.
आपण हे नाही पाहिले पाहिजे की सैतानाने त्यांच्या आत्म्याला देवाकडून स्वतःसाठी हिरावून घेतलेले आहे. कारण त्यास हे ठाऊक आहे की तो त्यांची भौतिक पंथामध्ये सुरुवात करण्यास असमर्थ आहे, तेव्हा तो एका योजनेनुसार येतो जे खेळ आहे. त्यास ठाऊक आहे की त्यांना मनोरंजन आवडते आणि त्यांच्या पाल्यांना देखील त्यांना आनंदी पाहण्यास आवडते. म्हणून, तो आपल्या घरात खेळाच्या वेषाखाली येतो. तो सूक्ष्मपणे येतो ज्याप्रमाणे तो एदेन बागेमध्ये आला, सुचना न देता जोपर्यंत त्याने पहिल्या जोडप्याचे देवाबरोबरील संबंध नष्ट केले नाही.
सैतानाची इच्छा आहे की तुमच्या घरातून देवाला बाहेर काढावे. तुम्ही त्या लेकरांना पाहता जेव्हा प्रार्थना करण्याची वेळ असते तेव्हा ते झोपू लागतात किंवा कुरूकुर करू लागतात जेव्हा तुम्ही त्यांना बायबल अभ्यासासाठी बोलविता. तर दुसऱ्या बाजूने, जेव्हा खेळ खेळण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्यामधील उत्साह उसळून आलेला तुम्ही पाहू शकता. देव तुम्हांला आज पाल्य म्हणून बोलत आहे, ते सर्व बंद करा. तरुण म्हणून, तो तुम्हांला बोलत आहे, ते सर्व बंद करा. देवच केवळ आपल्या आनंदाचा उगम असला पाहिजे, खेळ नाही. आपल्या हृदयात देवाचे स्थान इतर कोणत्याही गोष्टीने नाही घेतले पाहिजे.
आपल्याला केवळ त्याचीच उपासना केली पाहिजे आणि आपले हृदय इतर कोणाबरोबर सहभागी नाही करावे. म्हणून, ते बंद करून टाका. "परंतु माझी लेकरे रडतील." ते सदैव रडणार नाहीत, परंतु तुम्ही त्यांना अंधाराच्या शक्तीपासून सोडविलेले असणार.

प्रार्थना
पित्या, सैतानाची योजना मला उघड केली म्हणून मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की माझ्या घरात तूं मला पाल्य म्हणून सैतानाच्या योजनांप्रती संवेदनशील राहण्यास साहाय्य कर. माझ्या लेकरांची आत्मे जी दुष्ट शक्ती हिरावून घेत आहे त्या सर्वांना काढून टाकण्याच्या ज्ञानासाठी मी प्रार्थना करतो. येथूनपुढे, ते केवळ तुझीच उपासना करतील. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
● तुमचा गुरु कोण आहे- II
● निराशेवर मात कशी करावी
● देवासाठी आणि देवाबरोबर
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
टिप्पण्या