"यानंतर असे होईल की मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यांवरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन." (प्रेषित २:१७-१८; योएल २:२८-२९)
यात काही शंका नाही की आपण शेवटाच्या समयामध्ये जगत आहोत. पवित्र शास्त्र सांगते की शेवटच्या दिवसांत देवाच्या योजनेमध्ये तरुणांची भूमिका महत्वाची आहे. शेवटच्या दिवसाची भविष्यवाणी होत आहे हे बसून पाहण्यासाठी ते नाहीत, परंतु शेवटच्या समयासाठी ते देवाचे सैनिक आहेत की स्वर्गाचा संदेश सिद्धीस आणावा. बायबल म्हणते, "तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील" तुम्ही हे पाहिले काय? म्हणून हे तरूणा, तरुणी, तुझे लिंग काहीही असो, तुला देवाच्या योजनेमध्ये गोवले आहे. तुमचे कार्य या शेवटच्या दिवसांत देवाच्या राज्याचे उद्देश आहेत.
ज्याकोणी तुम्हांला सांगितले आहे की तुम्ही लहान आहात त्यांनी शेवटच्या दिवसासाठी देवाची रूपरेखा वाचलेली नाही. ज्याकोणी तुम्हांला सांगितले की देव केवळ वयस्करांकडे पाहतो आणि लेकरांकडे नाही तो या पिढीमध्ये देवाच्या या शेवटच्या समयातील कार्याविषयी अज्ञानी आहे. देव म्हणतो की या शेवटच्या समयामध्ये, तुम्ही देवाच्या आत्म्याच्या अद्भुत वर्षावाद्वारे भविष्यवाणी कराल आणि दृष्टांत पाहाल. ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या अगोदर तरुणांवर आत्म्याचा वर्षाव होण्याच्या एकमेव संधीचे आश्वासन देण्यात आले आहे!
आत्म्याच्या वर्षावाद्वारे, आध्यात्मिक दृष्टांत व स्वप्नांमधील वाढीचे तुम्ही साक्षी व्हाल. देवाची योजना प्रगट करावी आणि शत्रूच्या योजना उघड करण्यास तुम्हांला सामर्थ्य असेल. या शेवटच्या समयात, देव तुमच्या डोळ्यांस सक्षम करण्यास सिद्ध आहे की भविष्यात अधिक पुढे पाहावे आणि आज मानवजातीला देवाच्या उद्देशामध्ये एक करावे.
उदाहरणार्थ, १ शमुवेल ३:१-४, १०-११ मध्ये बायबल म्हणते, "शमुवेल बाळ एलीसमक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते; त्याचे दृष्टांत प्रायः होत नसत. त्या समयी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, (त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्यास दिसत नव्हते), देवाचा दीप अजून मालवला नव्हता, आणि शमुवेल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता. तेव्हा परमेश्वराने शमुवेलास हाक मारिली; तो म्हणाला, काय आज्ञा?" ....तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे, शमुवेला, शमुवेला, अशी त्याने हाक मारिली, तेव्हा शमुवेल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. परमेश्वर शमुवेलास म्हणाला, पाहा मी इस्राएलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील."
बायबल म्हणते की तेथे काहीही दृष्टांत होत नसत. त्या दिवसांत याजक हा एली होता आणि त्याची दृष्टी मंद झाली होती. संपूर्ण इस्राएल गोंधळात होते. देशासाठी कोणालाही देवाची योजना व उद्देश ठाऊक नव्हते. ज्याला जसे आवडत होते तसे ते करीत होते, परंतु देवाने त्यामध्ये पाऊल टाकले आणि एका तरुणास बोलाविले जो इतरांपेक्षा पुढे पाहू शकत होता. देवाने शमुवेलास हाक मारिली आणि त्यास त्याचे उद्देश आणि त्याचा उपदेश प्रगट केला. त्याने शमुवेलास येणाऱ्या वर्षांमध्ये इस्राएलमध्ये जे काही घडणार आहे त्याविषयी सांगितले. पुढच्या दिवशी, वृद्ध एलीला शमुवेलास विचारावे लागले की देवाने काय सांगितले आहे. हेच जे आत्म्याचा वर्षाव करील. तरुण मनुष्य व त्यांच्या लेकरांना त्यांचे घराणे व राष्ट्रासाठी देखील देवाकडून ऐकण्याच्या स्थितीत आणील.
यात काही आश्चर्य नाही की डॉक्टर, राजनीतिज्ञ आणि होय, आई ज्यांना बाळ होण्याची अपेक्षा आहे जे न जन्मलेल्या बाळाच्या अकाली मृत्यूमध्ये सहभागी होत आहेत त्यांना सैतानाने आंधळे केले आहे. अशा सामर्थ्यशाली आश्वासनासह, यात काही आश्चर्य आहे काय की आपल्या काळातील तरुण शत्रूच्या अगदी सूक्ष्म व धूर्त हल्याचा अनुभव करीत आहेत?
तरुण लोकांचा देवाबरोबरच्या संबंधाला अडथळा आणण्याद्वारे, शत्रू देवाचे वचन ऐकण्यापासून त्यांचे कान बंद करतो. नशा किंवा मद्याच्या व्यसनामध्ये त्यांना जखडून ठेवण्याद्वारे, तो त्यांना पवित्र आत्म्याचा शांतीपूर्ण व आनंदी अभास घेण्यापासून रोखतो. त्यांना बंडखोरीमध्ये ठेवण्याद्वारे, सैतानी शक्ती त्यांना त्यांच्या पाल्यांचे त्यांच्याप्रती असणाऱ्या प्रेमाचा अनुभव करण्यापासून रोखतात. परंतु आता वेळ आहे की मुक्त व्हावे. ही वेळ आहे की या तरुण लोकांसाठी प्रार्थना करावी आणि त्यांना देवाच्या सर्वशक्तिमान हाताखाली योग्य स्थानी ठेवावे म्हणजे आत्म्याच्या मोजमापवाचून त्यांच्यावर पूर्णपणे वर्षाव केला जावा. म्हणजे, शमुवेलासारखे, ते उभे राहतील आणि त्यांच्या पिढीला मार्ग दाखवितील.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, या तरुण लेकरांसाठी तुझ्या आश्वासनाबद्दल तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की त्यांच्यावरील नरकाची प्रत्येक पकड मोडली जावी. मी प्रार्थना करतो की त्यांच्यावरील सैतानाची प्रत्येक वाईट योजना ही नष्ट केली जावी. मी प्रार्थना करतो की आत्म्याच्या वर्षावाद्वारे, ते दृष्टांत पाहतील, आणि त्यांच्या पिढीसाठी तुझा उद्देश त्यांना समजेल. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे● दिवस १० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● संकटाच्या काळाकडे पाहणे
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● शांति- देवाचे गुप्त शस्त्र
● आदर आणि मूल्य
टिप्पण्या