डेली मन्ना
दिवस १२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
Tuesday, 3rd of December 2024
33
32
304
Categories :
उपास व प्रार्थना
हा माझा असामान्य नवीन वाटचालीचा हंगाम आहे.
"११ परमेश्वराचा कोश ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी तीन महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद-अदोम व त्याचे सर्व घराणे ह्यांस बरकत दिली. १२ परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्यास व त्याच्या सर्वस्वास बरकत दिली असे दावीद राजास कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठया आनंदाने आणिला." (२ शमुवेल ६:११-१२)
जुन्या करारात, देवाच्या कोश त्याच्या लोकांमध्ये देवाच्या उपस्थितीला प्रतिनिधित करीत होता. नवीन करारात, देवाची उपस्थिती ही केवळ कोशापुरती मर्यादित नव्हती; आपली शरीरे ही आता देवाचे मंदिर आहेत (१ करिंथ. ६:१९-२०). जर ओबेद-अदोमाच्या आयुष्यात देवाची उपस्थिती तीन महिन्यात त्याचे जीवन बदलू शकते, तर देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात तुम्हाला असामान्य नवीन वाटचाल देऊ शकते. देवाची उपस्थिती आजही तितकीच शक्तिशाली आहे आणि ती आपल्या सभोवतालची कोणतीही परिस्थिती बदलू शकते. नवीन करारात ख्रिस्ताने देवाच्या उपस्थितीला प्रतिनिधित केले, आणि जेव्हा जेव्हा तो प्रकट होतो, तेथे नेहमीच असामान्य नवीन वाटचालीची नोंद आहे.
असामान्य नवीन वाटचालीचा आनंद घेण्याचा अर्थ काय आहे?
१. असामान्य नवीन वाटचाल ही काहीतरी आहे जी तुमच्या जीवनात किंवा कौटुंबिक वंशात यापूर्वी कधीही घडलेली नाही.
२. असामान्य नवीन वाटचाल म्हणजे एखादया परिस्थितीत देवाच्या चमत्कारिक कार्याचा आनंद घेणे आहे.
३. असामान्य नवीन वाटचाल एक उल्लेखणीय, निर्विवाद यश, साक्ष, आणि उपलब्धी आहे.
४. याचा अर्थ देव तेथे मार्ग बनवितो, जेथे मार्ग नसतो.
असामान्य नवीन वाटचालीची पवित्रशास्त्रातील उदाहरणे
१. कर्ज रद्द करण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण
२ राजे ४:१-७ मध्ये, एका विधवेने असामान्य नवीन वाटचालीचा अनुभव घेतला आणि कर्ज-मुक्त झाली. देवाचा अभिषेक शक्तिशाली आहे की तुम्हाला कर्जातून बाहेर काढावे. मी तुमच्या जीवनावर आदेश देत आहे; येशूच्या नावात सामान्य नवीन वाटचालीचा हा तुमचा हंगाम आहे.
२. लज्जेस कृपेने झाकले जाईल.
येशूच्या उपस्थितीने लज्जेस झाकले जे एका नवीन विवाहित जोडपे आणि त्यांच्या कुटुंबावर आले असते. पाण्याचे द्राक्षारस मध्ये बदलण्याच्या चमत्कार ही असामान्य नवीन वाटचाल होती (योहान २:१-१२). देवाच्या उपस्थितीमुळे फरक पडतो आणि ते लज्जा आणि निंदा संपुष्टात येते.
असामान्य नवीन वाटचालीचा आनंद कसा घ्यावा.
- काहीतरी घडेपर्यंत प्रार्थना करा
१७ एलीया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता; त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही.
१८ पुन्हा त्याने प्रार्थना केली; तेव्हा आकाशाने पाऊस पाडला, आणि भूमीने आपले फळ उपजवले. (याकोब ५:१७-१८)
- देवाच्या वचनाचे आज्ञापालन
त्याच्या आईने सेवकांना म्हटले, "जे काही तो तुम्हांला सांगेल ते करा." (योहान २:५)
शिमोनाने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” (लूक ५:५)
- कधीही हार मानू नका
१८ “तशी तुझी संतती होईल,” ह्या वचनाप्रमाणे त्याने ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला.
१९ तथापि विश्वासाने दुर्बळ न होता, आपले निर्जीव झालेले शरीर (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली;
२० परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला;
२१ आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. (रोम.
आपला परमेश्वर हा भस्म करणारा अग्नि आहे, आणि तो अग्निद्वारे उत्तर देणारा परमेश्वर आहे (१ राजे १८:२४; इब्री. १२:२९). परमेश्वराकडून उत्तर अनपेक्षितपणे येते. तुमचे सर्व उपास व प्रार्थना ह्या व्यर्थ जाणार नाहीत; येशूच्या नावात तुमच्या देवाच्या गौरवाची जाहिरात करणाऱ्या साक्षी तुम्हांस प्राप्त होतील.
Bible Reading Plan: Luke 14- 19
प्रार्थना
१. पित्या, गुप्त संधींसाठी येशूच्या नावाने माझे डोळे उघड. (इफिस. १:१८)
२. माझ्या प्रगतीला अडथळा करणाऱ्या प्रत्येक बालेकिल्ल्यांना येशूच्या नावाने मी ओढून काढत आहे. (२ करिंथ. १०:४)
३. माझे नशीब खराब करू शकणाऱ्या कोणत्याही नात्यापासून येशूच्या नावाने मी संबंध तोडतो. (२ करिंथ. ६:१४)
४. परमेश्वरा, असामान्य यशप्राप्तीसाठी येशूच्या नावाने मला शहाणपण प्रदान कर. (याकोब १:५)
५. पित्या, येशूच्या नावाने मला आर्थिक, वैवाहिक आणि आंतरराष्ट्रीय यशप्राप्ती प्रदान कर. (यिर्मया २९:११)
६. कोणतीही शक्ती जी मला साक्षीसाठी नाकारत आहे येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या अग्नीने ती नष्ट होवो. (यशया ५४:१७)
७. कोणताही बलाढ्य माणूस जो माझ्या पुढील स्तराविरोधात लढा देत आहे तो येशूच्या नावाने बांधला जावा. (मत्तय. १२:२९)
८. परमेश्वरा, माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी आशिर्वादाची नवीन द्वारे येशूच्या नावाने उघड. (प्रकटीकरण ३:८)
९. या हंगामात मी संपूर्ण यशप्राप्ती येशूच्या नावाने प्राप्त करत आहे. (स्तोत्र. ८४:११)
१०.माझी साक्ष आणि माझ्या नशिबाचे लक्ष दुसरीकडे करण्यासाठी कोणतीही शक्ती हल्ला करत आहे, मी तुला येशूच्या नावाने नष्ट करतो. (लूक. १०:१९)
११. माझ्या यशप्राप्तीच्या विरोधात लढा देणारी कोणतीही वेदी, येशूच्या नावाने उध्वस्त होवो. (शास्ते ६:२५-२७)
१२. माझ्या नशिबाला पदोन्नत करण्याच्या विरोधात बोलणारी कोणतीही शक्ती, येशूच्या नावाने गप्प केली जावी. (यशया ५४:१७)
१३. येशूच्या नावाने माझे नशीब रद्द होणार नाही. (यिर्मया १:५)
१४. येशूच्या नावाने माझी चांगली अपेक्षा कमी केली जाणार नाही. (नीतिसूत्रे २३:१८)
१५. हे परमेश्वरा, मला, माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना, पास्टर मायकल आणि संघाला येशूच्या नावाने अभिषेकाच्या उच्च स्तरावर ने. (१ शमुवेल १६:१३)
१६. पित्या, असामान्य यशप्राप्तीसाठी मला येशूच्या नावाने समर्थ कर. (प्रेषित. १:८)
१७. येशूच्या नावाने, असामान्य प्रगतीसाठी हा माझा हंगाम आहे. (स्तोत्र. ७५:६-७)
१८. येशूच्या नावाने, जे सर्व मी गमावले आहे त्याचा पाठलाग करतो, त्यावर प्रभुत्व मिळवतो आणि येशूच्या नावाने ते प्राप्त करतो. (१ शमुवेल ३०:८)
१९. हे परमेश्वरा, या उपास आणि प्रार्थनेच्या ४० दिवसांत जे सर्व जण सहभागी झाले आहेत त्या सर्वांना आणि मला येशूच्या नावाने समर्थ कर. (यशया ४०:३१)
२०. मी आदेश देत आहे की, येशूच्या नावाने सर्व काही माझ्या चांगल्यासाठी कार्य करण्यास सुरुवात करो. (रोम. ८:२८)

Join our WhatsApp Channel
Most Read
● चला आपण परमेश्वराकडे वळू या● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- १
● दिवस ०७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● नवीन आध्यात्मिक वस्त्रे परिधान करा
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
● दयाळूपणाचे मोल आहे.
टिप्पण्या