"देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही: जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी; ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही." (गलती. ५:१९-२१)
यात काही शंका नाही की, आपण शेवटल्या दिवसांत आहोत जेव्हा शरीराची कृत्ये ही पूर्ण जोमाने प्रगट होण्यास सुरुवात होतील. आता आपण त्या समयामध्ये आहोत जेव्हा सैतानाने पृथ्वीवर विभिन्न आत्मे मोकळे केले आहेत, म्हणून विश्वासणाऱ्यांनी देखील सावधानी बाळगली पाहिजे. आपण त्या समयामध्ये आहोत जेव्हा आपण आपल्या अंत:करणांचे रक्षण केले पाहिजे आणि लक्ष दिले पाहिजे नाहीतर आपण या विनाशकारी शक्तींना बळी पडू शकतो. बायबल या आत्म्याचे भिन्न प्रकारांमध्ये प्रगट होण्याविषयी सांगते, आणि म्हणून आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे आपण बळी पडणार नाही.
तसेच, प्रकटीकरणाचे पुस्तक पापांची यादी देते जे या शेवटल्या दिवसांत ख्रिस्ताचे पृथ्वीवर परत येण्यापूर्वी प्रामुख्याने होतील. उदाहरणार्थ, प्रकटीकरण ९:२०-२१ मध्ये बायबल म्हणते, "त्या पिडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही; म्हणजे, भूतांची व ज्यांस पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची पूजा करणे त्यांनी सोडले नाही; आणि त्यांनी केलेल्या नरहत्त्या, चेटके, जारकर्म व चोऱ्या ह्यांबद्दलही पश्चाताप केला नाही."
यापैंकी एक आत्मा हा चेटूक आहे. हा कदाचित सर्व आत्म्यांपैकी सर्वात बलवान आत्मा आहे जो शेवटच्या समयी लोकांना नियंत्रणात ठेवेल. आपण चेटूकचा जादूटोणा किंवा गूढ गोष्टीसंबंधात जुडलेले आहेत असा विचार करतो. तथापि, या शब्दाचा अर्थ अधिक गहन आहे. चेटूकपणाविषयी हेल्लेणी शब्द हा "फार्माकेईया" असा आहे.
प्रकटीकरण १८:२३ मध्ये बायबल म्हणते, "दिव्याचा उजेड तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही; आणि नवरानवरीचा शब्द तुझ्यांत ह्यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते; आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली." आपण आपला इंग्रजी शब्द फार्मसी हा या शब्दापासून काढतो. तो पाच वेळा नवीन करारात वापरला आहे (गलती. ५:२०; प्रकटीकरण ९:२१; १८:२३; २१:८; २२:१५). काही वेळेला त्याचे भाषांतर हे चेटूक आणि इतर वेळेला जादूटोणा असे केले जाते.
माझा एक जवळचा पास्टर दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर पार्टीमध्ये होता (त्याचे तारण होण्यापूर्वीची ही घटना आहे.). जेव्हा ते सर्व नशेमध्ये जात होते आणि मादक पदार्थांचे सेवन करीत होते, तेव्हा त्याने त्या खोलीमध्ये एक विचित्र, भयावह दिसणारा प्राणी फिरत आहे असे पाहिले. तो ओरडला, हे ओळखून की ते भूत आहे. त्याने येशू म्हणून हाक मारली, आणि तो प्राणी हवेमध्ये वितळून गेला. अद्भुत गोष्ट ही की त्याचे सर्व मित्र जे नशेमध्ये बुडलेले होते ते सर्व अचानकपणे शुद्धीवर आले. त्याने त्यांना या प्राण्याबद्दल सांगितले. त्यांनी देखील हे मानले की त्यांनी या प्राण्यास पाहिले आहे. हे व्यसनाचे भूत होते. त्या सर्वांचे तारण झाले.
असामान्य आत्म्याच्या समान बंधनात अजून किती अधिक लोकांनी स्वतःला पाहिले आहे? आपल्याला सावधान राहण्याची गरज आहे म्हणजे अशी आत्मे आपल्याला लुभावू शकणार नाहीत. आणि मुख्य गोष्ट ही की सर्व वेळेला देवाच्या आत्म्याने भरलेले असावे. इफिस. ५:१८-२१ मध्ये बायबल म्हणते, "द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा; स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा; आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुति करीत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा."
सर्व समयी तुमच्या स्वतःला योग्य साथीदारांच्या संगतीत ठेवा. आपल्याकडे आता गीते आहेत जे या असामान्य आत्म्याला लोकांमध्ये परिवर्तीत करते. हेच तर कारण आहे की बायबल म्हणते स्तोत्रे व आध्यात्मिक गीते गा म्हणजे तुमचा आध्यात्मिक मनुष्य देवासाठी सदैव जागृत राहील त्यामुळे ह्या शेवटल्या दिवसांत अशा आत्म्यांविरुद्ध द्वार बंद ठेवेल.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आज माझ्या अंत:करणात तुझ्या वचनाचा प्रकाश पाडला म्हणून मी तुझे आभार मानतो. मी तुझ्याकडे प्रार्थना करतो की माझ्या अंत:करणाचे द्वार सत्यासह सुरक्षित करण्यास तूं मला साहाय्य करशील. मी विश्वासाच्या स्थिरतेसाठी प्रार्थना करतो म्हणजे मी या शेवटल्या दिवसांतल्या वारा व लाटांद्वारे लोटून दिला जाणार नाही. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● क्षमेसाठी व्यावहारिक पाऊले● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक गुण आहे
● जीवन हे रक्तात आहे
● कालच्यास सोडून द्यावे
● वेळेवर आज्ञापालन करणे
● रागाची समस्या
टिप्पण्या