मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नांवाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू; आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण दया. (यहोशवा २:१२)
क्षितिजावर विनाश हा दिसतआहे जे जर तुम्ही पाहिले, तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची खात्री करण्यासाठी तुम्ही काय कराल? राहाब ही त्यातील एक होती जिने तिच्या कुटुंबासाठी सर्व काही पणाला लावले होते. तिने हे जाणले होते की आता खूप कमी वेळ राहिला आहे कीइस्राएली लोक यार्देन हे ओलांडतील व तिचे नगर काबीज करतील. राहाब ला कसेही करून हे पाहिजे होते की तिच्या कुटुंबाला वाचवावे.
जेव्हा दोन इस्राएली हेर तिच्या दारी आले, त्यांना घालवून देण्याऐवजी, तिनेत्यांचा शोध घेणाऱ्या लोकांपासून त्यांना लपवून ठेविले. आता राहाब ला ह्या दोन हेर ची कृपा प्राप्त झाली आणि ती त्यासाठी मोल देण्यास तत्पर होती की तिच्या स्वतःसाठी व तिच्या कुटुंबासाठी सुरक्षितता प्राप्त करावी.
राहाब ने पाहिले की यरीहोला आता भविष्य राहिलेले नाही आणि तिला हे नाही पाहिजे होते की तिच्या कुटुंबासोबत सुद्धा तसेच असावे. राहाब ने तिची कृपा हेर वर केली की तिच्या स्वतः साठी व तिच्या कुटुंबासाठी जीवन विकत घ्यावे केवळ शारीरिक जीवन नाही तर आध्यात्मिक जीवन सुद्धा. एक इस्राएली नाव शलमोन बरोबर तीचा विवाह झाला, त्यामुळे पुढे ती दावीद ची वंशज झाली आणि पुढे, स्वयंआपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची. पूर्वी एक वेश्या असणाऱ्या साठी हे वाईट नाही!
देवाची दैवी कृपा ही शक्तिशाली, जीवन-बदलणारे बक्षीस म्हणून आपल्याला दिली आहे. ती कमावली किंवा प्राप्त केली जाऊ शकत नाही; ते आपल्यासाठी देवाची कृपा व प्रीतीचे कार्य आहे. तथापि, या दैवी कृपेसह एक गहन जबाबदारी येते.
तुमची कृपा केवळ स्वतःवर खर्च करू नका. त्यागोष्टींवर खर्च करू नका जे केवळ मृत्यू कडे नेते. येथे बराच काही निवेशलागलेला आहे! कृपा ही जीवन प्राप्त करण्यासाठी व नियती पूर्ण करण्यासाठी आहे. तुमची कृपा बुद्धिमान पणे खर्च करा.
कृपा ही जीवन आणणे आणि नियती पूर्ण करणे आहे. त्यामुळे, दैवी कृपा, ज्ञानीपणे वापरली, तर तिने आपल्याला देवाच्या जवळ न्यायला पाहिजे, आपल्याला ख्रिस्तासमान अधिक बनवावे, आणि आपल्याला स्वर्गीय घरासाठी तयार करावे.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात,असे होवो की माझे शरीर, जीव व आत्माहेआपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत निर्दोष असे राखिले जावो.
कौटुंबिक तारण
मी माझ्या संपूर्ण अंत:करणाने विश्वास ठेवतो व कबूल करतो, मी व माझे घराणे तर परमेश्वराचीच उपासना करणार. माझ्या येणाऱ्या दोन पिढ्या सुद्धा परमेश्वरचीच उपासना करतील. येशूच्या नांवात.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
हेपित्या, मला आवश्यक व्यवसाय व मानसीक कौशल्याने परिपूर्ण कर की माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संधीचा भरपूर फायदा घ्यावा.येशूच्या नांवात मलाआशीर्वादकर.
केएसएम चर्च वाढ
पित्या, असे होवो की प्रत्येक व्यक्ति जोकेएसएम चे प्रत्यक्ष प्रसारणपाहत आहे तेविलक्षण चमत्कार प्राप्त करतीलत्यामुळेतेत्या प्रत्येकांना आश्चर्यात टाकेल जे त्याविषयी ऐकतील. असे होवो की ते जे ह्या चमत्कार विषयी ऐकतील ते विश्वास सुद्धा प्राप्त करतील की तुमच्याकडे वळावे व त्यामुळे चमत्कार प्राप्त करावा.
देश
पित्या, येशूच्या नांवात,अंधाराच्या दुष्ट शक्ति द्वारेविनाशाच्या प्रत्येक जाळापासून आमच्या देशाला मुक्त ठेव.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका● क्षमाहीनता
● पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणात्मक इतर दानास मिळविण्याचा मार्ग मिळवा
● २१ दिवस उपवासः दिवस ०३
● दुष्ट आत्म्यांचे प्रवेशाचे मार्ग बंद करणे- ३
● संयम आत्मसात करणे
● काठी ज्यास अंकुर आले
टिप्पण्या