"मनुष्याचे मन मार्ग योजीते, पण परमेश्वर त्याच्या पावलांस मार्ग दाखवितो" (नीतिसूत्रे १६:९).
आपल्याला जसे जगण्याची इच्छा आहे तसे आपण आपली ध्येये व योजना स्थिर करू शकतो, आणि ते प्रशंसनीय आहे. तथापि, हा केवळ परमेश्वरच आहे जो तसे करण्याचे सामर्थ्य व योग्यता आपल्याला देतो.
परमेश्वर, त्याच्या दयेमध्ये, आपल्याला तीन मुख्य गोष्टी पुरवितो की आपल्या ध्येयांपर्यंत पोहचावे आणि त्यामुळे परिवर्तन आणावे.
#१: देवाच्या आत्म्याची तुम्हांला गरज आहे की तुम्हांला शक्तिशाली करावे.
देव तुम्हाला त्या पदावर कधीही ठेवणार नाही किंवा तुम्हांला काही उद्धिष्ट पूर्ण करण्यास कधीही सांगणार नाही ज्यासाठी त्याने तुम्हांला पूर्णपणे सुसज्ज व समर्थ असे केलेले नाही. सुसज्ज व समर्थ करणे हे इच्छाशक्तीवर आधारित नाही, परंतु हे देवाच्या सामर्थ्यावर आधारित आहे.
कारण हा तो [तुमची शक्ती नाही, पण हा] परमेश्वर आहे जो प्रभावीरित्या तुम्हांमध्ये कार्यरत आहे, इच्छा करणे व कृती करणे [म्हणजे तुमचे उद्देश पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये इच्छाशक्ती व योग्यतेस बळकट, उर्जित व निर्माण करावे हे आहे] या दोन्हींसाठी, त्याच्या सत्संकल्पासाठी. (फिलिप्पै २:१३ ऐम्पलीफाईड)
हे प्रयत्न करण्यावर आधारित नाही. हे भरवश्यावर आधारित आहे. "तुम्ही बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने यशस्वी व्हाल, असे परमेश्वर म्हणतो" (जखऱ्या ४:६). म्हणून, प्रतिदिवशी प्रार्थनेत असताना, तुम्ही पवित्र आत्म्याला विनंती करा की यावे व तुम्हाला शक्तिशाली करावे.
#२: तुम्हांला मार्गदर्शन करण्यासाठी देवाच्या वचनाची तुम्हांला गरज आहे.
बायबल हे जीवनासाठी हस्तलिखित आहे. जितके अधिक तुम्ही ते वाचता, त्याचा अभ्यास करता, ते स्मरण करता, आणि त्यावर चिंतन करता, तितकेच अधिक जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व परिपूर्ण होणार आहात.
यहोशवाला जेव्हा देवाच्या लोकांना अभिवचनाच्या देशात घेऊन जाण्याचे कार्य सोपविले गेले-कार्य हे निश्चितच सोपे नव्हते.
देव त्यास हे शब्द बोलला, हे म्हणत, "नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ति घडेल." (यहोशवा १:८)
#३: तुम्हांला सहकार्य करण्यासाठी देवाच्या लोकांची तुम्हांला गरज आहे.
तुमच्या ध्येयांपर्यंत तुमच्या स्वतःहून पोहचण्यास तुम्ही समर्थ होणार नाही. एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका संघाची गरज लागते! एक जमाव तुम्हांला सहकार्य करू शकत नाही, परंतु एक लहान गट करू शकतो. फेसबुक वरील ५००० प्रशंसक तुमच्याजवळ नसतील जेव्हा तुम्हांला त्यांची सर्वात जास्त गरज असेल.
जे-१२ लहान गटामधील तुमचे लोक हे चांगले स्त्रोत होऊ शकतात जेव्हा त्यांची तुम्हाला जास्त गरज असते. (आता, कृपाकरून हे समजून घ्या की कधी कधी सर्व लोक हे जशी आपली इच्छा आहे तसे असणार नाहीत. तेथे नेहमीच काही विघ्न आणणारे असतील.)
तरीही, बायबल काय म्हणते तसे करण्यास मी प्राधान्य देईन, "तुम्ही स्वतःद्वारेच सुरक्षित नाही. मित्रासोबत, तुम्ही वाईट परिस्थितीला सामोरे जाऊ शकता, तिसऱ्या भोवती तुम्ही विळखा घेऊ शकता काय? तीन-पदरी दोरी सहज तुटत नाही." (उपदेशक ४:१२)
(जर सध्या तुम्ही जे-१२ पुढाऱ्याच्या अधीन नाहीत, तर मग तुम्ही नोहा संपर्क द्वारे आम्हांला निरोप देऊ शकता.)
तुमच्या ध्येयांपर्यंत पोहचण्यामध्ये जेव्हा अडथळे निर्माण होतात, तेव्हा तेथे जाण्यासाठी तुमचे निर्णय बदलू नका; त्याऐवजी, वरील तीन-मुद्दे योजना कार्यान्वित करा.

प्रार्थना
पित्या, तुझी कृपा मला पुरेशी आहे, माझ्या अशक्तपणात तुझी शक्ती सिद्ध करते. मी शक्तिशाली व निडर होईन, कारण प्रभु जो माझा परमेश्वर माझ्याबरोबर जातो. तो मला सोडणार नाही ना ही माझा त्याग करील. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● संबंधामध्ये आदराचा नियम● कोणीही सुरक्षित नाही
● परमेश्वरा, मला अडथळ्यापासून सोडीव
● प्रभावाच्या महान क्षेत्रासाठी मार्ग
● वनातील मानसिकतेवर प्रभुत्व करणे
● महान पुरुष आणि स्त्रिया का पतन पावतात - ६ (आपल्या विचारांना बंदी बनवने)
● कार्यवाही करा
टिप्पण्या