डेली मन्ना
लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे
Sunday, 6th of August 2023
22
15
765
Categories :
सुटका
हे देवा, तूं आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तूं आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.
मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.
कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.
तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरूद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जें वाईट ते मी केले आहे; म्हणून तूं बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करिशील तेव्हा निःस्पृह ठरशील.
पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. (स्तोत्रसंहिता ५१: १-५)
स्तोत्रसंहिता हे एक मनुष्य दावीदाने लिहिले आहे ज्याने अत्यंत लज्जा अनुभविली होती जे लैंगिक परीक्षेसह आले होते.
सुवार्ता ही की त्याने स्वतंत्रता सुद्धा प्राप्त केली होती जेव्हातो परमेश्वराला शरण गेला होता.
दाविदाने त्याच्या बापाची मेंढरे राखीत एक मेंढपाळ मुलगा अशी सुरुवात केली होती. त्याच्या कुटुंबाने त्याचाविषयी जास्त विचार केला नाही आणि त्यास केवळ त्याच्या अधिक बलशाली आणि समर्थ भावांसाठी एक वस्तू पोहोचविणारा असे वापरले होते. देवाच्या दये द्वारे मग तो देवासाठी युद्ध जिंकणारा योद्धा झाला. आणि शेवटी तो इस्राएल मध्ये शासक झाला.
उपरोधीकपणे, त्याच्या जीवनाच्या शेवटी, त्याने अगदी निचत्वाचा अनुभव केला. तो लैंगिक पापात पडला. त्याचे पाप लपविण्यासाठी त्याने कपटनीति वापरली आणि खून केला.
त्याच्या ह्या सर्व चुकां ऐवजी, शेवटी, पाहा, परमेश्वराने दाविदा विषयी काय म्हटले:
"दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल." (प्रेषित १३: २२)
जसे प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे एक वेगळे असते आणि असणार, आपल्या प्रत्येकाला लैंगिक परीक्षांना तोंड दयावे लागते. येथे एक ईमेल आहे जे नुकतेच एका तरुण व्यक्तीकडून मला मिळाले:
प्रिय पास्टर मायकल,
मला खरेच एक गाढ इच्छा आहे की माझ्या तरुणपणाच्या वासनेपासून मुक्त व्हावे परंतु तसे करण्यासाठी मार्ग हा मला कधीही सांगण्यात आला नाही. काय तुम्ही मदत करू शकता? कृपा करून!
पवित्र आत्मा जो सर्वात मोठा शिक्षक ज्याने दाविदाला जे काही झाले त्याचे आपल्याला मनोरंजन व्हावे यासाठी उल्लेखिलेले नाही. त्यानेया कारणासाठी ते बायबल मध्ये लिहू दिले.
ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. (१ करिंथ १०: ११)
पवित्र शास्त्राचा उद्देश
हा आपल्यासाठी एक उदाहरण आहे
आपल्यासाठीसमज असे आहे (एक इशारा असे)
एक ज्ञानी पुरुष किंवा एक ज्ञानी स्त्री अनुभवातून शिकत नाही;
तो शिकण्याचा अगदी त्रासदायक मार्ग आहे.
तो इतरांचे अपयश आणि चुका द्वारे शिकतो.
फारच उघड आहे, येथे राजा दावीद कडून खूप काही शिकण्यासाठी आहे. मी विश्वास ठेवतो, की जर आपण लक्ष दिले की देवाने दाविदाला काय दाखविले, तरआपण सुद्धा देवाच्या मनासारखे योद्धे होऊ शकतो आणि लैंगिक परीक्षांवर विजय मिळवू शकतो.
दाविदासाठी तो मार्ग इतका सोपा नव्हता, परंतु जर आपण आत्म्याची तरवार उचलतो-देवाचे वचन, आणि मग आपण युद्धात पुढे जातो, आपल्या स्वतंत्रेसाठी युद्ध करण्याचा निश्चय करतो, तर येशूच्या नांवात विजय हा आपला असेन.
जर तुम्ही म्हणत आहा, "आता पुरे झाले आहे". ह्या लज्जेच्या साखळ्या माझ्या जीवनास व माझ्या पाचारणासवाया घालविण्यास कारणीभूत होत आहेत, तर माझ्याबरोबर प्रार्थना करा,
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मला साहाय्य करण्यासाठी तुझ्या सामर्थ्यास मी मानतो. मी प्रामाणिकपणे तुझे आभार मानतो की तू माझ्या पापासाठी येशू,तुझ्या पुत्राला बलिदान होऊ दिले.
पित्या, येशूच्या नांवात, ख्रिस्ता मध्ये असण्यासाठी तू जी माझ्यासाठी इच्छा केली आहे कि स्वतंत्र असावे त्यासाठी मला सामर्थ्य, ज्ञान आणि आवेगपुरीव.
पित्या, येशूच्या नांवात, मी तुला मोकळीक देतो की तुझी इच्छा मजमध्ये पूर्ण कर म्हणजे तू मला पुन्हा तुझ्या प्रतिमेनुसार करावे.
पित्या, येशूच्या नांवात, ख्रिस्ता मध्ये असण्यासाठी तू जी माझ्यासाठी इच्छा केली आहे कि स्वतंत्र असावे त्यासाठी मला सामर्थ्य, ज्ञान आणि आवेगपुरीव.
पित्या, येशूच्या नांवात, मी तुला मोकळीक देतो की तुझी इच्छा मजमध्ये पूर्ण कर म्हणजे तू मला पुन्हा तुझ्या प्रतिमेनुसार करावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कृत्रिम बुद्धिमत्ता ख्रिस्तविरोधक आहे काय?● विश्वासाने चालणे
● आई-वडिलांचा मान राखणे (दिवस ८)
● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● पुढच्या स्तरावर जाणे
● तुमचा कमकुवतपणा परमेश्वराला दया
● धैर्यवान राहा
टिप्पण्या