आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील: ते माझ्या नांवाने भुते काढतील, नव्यानव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील, व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. (मार्क १६: १७-१८)
लक्षात घ्या पवित्र शास्त्र हे सांगत नाही की ही चिन्हे केवळ जे प्रेषित, संदेष्ट्ये व सुवार्ताप्रसारक आहेत त्यांच्याकडूनच होतील. ह्या चिन्हांच्या होण्याला एकच अट ही, तुम्ही 'विश्वास' ठेवावा.
एक देवाचा सेवक,त्याच्या शिकवणीसाठी मी त्याचीजास्त प्रशंसा करतो, त्याने त्याच्या एका शिकवणी मध्ये हे म्हटले आहे. "यहूदी परंपरे मध्ये जेव्हा मुख्य याजक परम पवित्र स्थानात वर्षातून एकदा प्रवेश करतो, तो देवाबरोबर त्या भाषे मध्ये बोलत असे जे तो आणि परमेश्वर केवळ समजत असत.
ही योग्यता की देवाच्या भाषेत बोलावे व समजावे हे केवळ तेव्हा घडत असे जेव्हा मुख्य याजक हा परम पवित्र स्थानात असे, आणि जेव्हा तो त्या पवित्र खोली मधून बाहेर येत असे, तो आता ती स्वर्गीय भाषा बोलू शकत नसे. नंतर यहूदी गुरूंनी ह्या अनुभवाला 'देवाची भाषा' असे संबोधले, हे मनोरंजक आहे की नाही?
अन्य भाषेतकोण बोलू शकतो?
मागील वर्षांमध्ये मी हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला पाहतो. ह्या प्रश्नाला उत्तर हे सरळ आहे!
कोणीही ज्याने येशू ख्रिस्ता मध्ये त्याच्या वैयक्तिक प्रभु व तारणारा म्हणून स्वीकार केला आहे आणि ज्याने पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा प्राप्त केला आहे तो अन्य भाषे मध्ये बोलू शकतो. येथे इतर कोणताही अधिकृत मार्ग नाही.
प्रभु येशूने म्हटले, "जो कोणी माझ्यामध्ये विश्वास ठेवतो, जसे शास्त्रात सांगितल्या प्रमाणे, त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. (योहान ७:३८)
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी साहाय्य प्राप्त करतो की देवाच्या अंत:करणाशी विनंती करावी जेव्हा मी अन्य भाषेमध्ये बोलतो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्ती लोक देवदूताला आदेश देऊ शकतात काय?● वाईटपद्धतींनानष्ट करणे
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
● देवाचे 7 आत्मे: देवाच्या भयाचा आत्मा
● गौरव आणि सामर्थ्याची भाषा-जीभ
● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे
टिप्पण्या