इतरांना कृपेने प्रत्युत्तर देण्याचा अर्थ लोकांचे"सहन करणे" (किंवा कृपेने समेट करून घेणे). याचा अर्थ हे स्वीकारणे की प्रत्येक जणांमध्ये काही कमकुवतपणा आहे, आणि हे की आपण सर्व जण "प्रगतीकरण्यात" आहोत. कृपा दाखविणे हे आचरण आपण आत्मसात केले पाहिजे.
कृपे चे काही व्यवहारिक मार्ग तुम्हाला मला दाखवू दया
शब्दा द्वारे कृपा दाखवावी
हे सामान्य आहे की इतर व्यक्तीबरोबर निराश किंवा चिडचिडे व्हावे, परंतु परमेश्वरास पाहिजे की प्रत्युत्तर देण्याचे वेगळे मार्ग आपण शिकावे. जेव्हा लोकांबरोबर मग ते ख्रिस्ती असो किंवा नाही, व्यवहार केला जातो, आपण ते शब्द वापरले पाहिजे जे दयाळू व सौम्य आहे.
आता अशी वेळ येईल जेव्हा लोकांना सुधारावयाचे असेन, परंतु ते कधीही कमीलेखण्याच्या लय मध्ये नसावे.
कलस्सै ४:६ "तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर दयावयाचे हे तुम्ही समजावे."
कृपे द्वारे प्रत्युत्तर दयावे
तुमची अन्यायकारक टीका केली गेली आहे काय? आता तुम्ही दरवाजा येथील पायतण असण्याची गरज नाही आणि लोकांना तुमच्यावर चालू दयावे. तथापि, तुम्ही तरीही कृपेने प्रत्युत्तर देऊ शकता. येथे दोन मार्ग आहेत, तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता किंवा कृपे द्वारे कार्य करू शकता. हे तुमच्या सभोवतालच्या लोकांवर मोठा प्रभाव निर्माण करेल आणि येशूच्या नांवाचे गौरव करेल.
शांत आत्म्या द्वारे प्रत्युत्तर देणे हे तुम्हाला सत्य पाहू देईल व आवश्यक बदल करावे की पुढच्या स्तरावर जावे.
"मला क्षमा करा" असे म्हणण्यास शिका
आज"क्षमा करा" हे फारच क्वचित ऐकले जाणारा शब्द आहे आणि हे की त्यास ते अत्यंत विशेष असे सुद्धा करते. जेव्हा तुम्ही चूक करता, तुमचा गर्व स्वीकारा, व क्षमामागा. लक्षात ठेवा कृपा हे दुसऱ्या व्यक्तीला देणे आहे ज्यास ते पात्र नाहीत.
जर आपण केवळ हे केले, मग येथे फारच कमी घटस्फोट होतील व ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा थोडयाच समस्या राहतील.
इतरांना कृपा दाखविण्यासाठी धन्यवाद असे म्हणा
"तुमचा धन्यवाद" असे म्हणण्यास वेळ काढा. त्यासाठी काहीही खर्च लागत नाही, परंतु ते इतर व्यक्तींना कृतज्ञता व कृपा दाखवू शकते.
अनेक वर्षांपूर्वी मी हा ख्रिस्ती सिनेमा "अग्निप्रतिबंधक" पाहिला. पुरुष त्याच्या पत्नीला पुन्हा एकदा प्राप्त करतो आणि तिच्याप्रती कृपायुक्त वागण्याद्वारे त्यांचे वैवाहिक जीवन व्यवस्थित करतो. तिच्या कृती व प्रतिकृती ह्या भयंकर असतात, तरीही तो कृपायुक्त राहतो. त्यांचे वैवाहिक जीवन पुन्हा स्थिर होते कारण पतीच्या कृपायुक्त कृती द्वारे.
आपल्या शत्रूचा बैल अथवा गाढव मोकाट फिरताना तुला दिसला तर त्याला अवश्य वळवून त्याच्याकडे पोचता कर.
तुझा द्वेष करणाऱ्याचा गाढव बोजाच्या भाराखाली दबलेला तुला दिसला तर त्याला उठविण्याचे त्या एकटयावर टाकून जावेसे वाटले तरी जाऊ नको; तर त्याला साहाय्य करून त्याची अवश्य सुटका कर. (निर्गम २३:४-५)
माझ्या पूर्वीच्या दिवसांत, वरीलप्रमाणे अध्यायाचा मजवर फारच कमी प्रभाव झाला. परंतु परमेश्वराचा धन्यवाद होवो, आता त्याचा प्रभाव होतो.
काळजीपूर्वक लक्ष दया, परमेश्वराला पाहिजे की आपल्या शत्रूच्याव ते जे आपला द्वेष करतात त्यांच्यासंपत्ति प्रती आपण कृपायुक्त असे वागावे.
मला विश्वास आहे की येथे तुमच्या जीवनात मोठी पुनर्स्थापना होईल जेव्हा तुम्ही इतरांना कृपा दाखविण्यास सुरुवात कराल.
प्रार्थना
१. पित्या, येशूच्या नांवात, मी मागतो की मी आपला प्रभु व तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या कृपे व ज्ञाना मध्ये वाढावे.
२ कृपा व शांति माझ्यासाठी देवाच्या व येशू ख्रिस्त माझा प्रभु याच्या ज्ञानात बहुगुणीत होवो.
३. आतापासून, माझा आनंद बहुगुणीत होईल कारण मी येशूच्या नांवात असीमित पसंती व कृपा प्राप्त केली आहे.
४. हे परमेश्वरा, तुझ्या आत्म्या द्वारे येणारे दिवस, आठवडेव महिन्यात येशूच्या नांवात अमर्यादित यश व कृपे मध्ये मार्गदर्शन कर.
५. परमेश्वरा, येशूच्या नांवात मलायोग्य वेळी योग्य ठिकाणी असू दे.
६. जेथेकोठे मी जाईल, खात्रीने दया व चांगुलपणा हे माझ्यासोबत माझ्या आयुष्यभर येईल येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● काय तुम्ही एकाकीपणाचा संघर्ष करित आहात?● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात
● तुम्ही प्रभूचा प्रतिकार करीत आहात काय?
● प्रभू येशू द्वारे कृपा
● सुवार्ता घेऊन जाणारे
● एक आदर्श व्हा
टिप्पण्या