“तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये; आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिस. ४:२६-२७)
पहिली गोष्ट म्हणजे राग ही समस्या आहे हे आपण ओळखले पाहिजे. बायबल म्हणते, “माझ्या प्रिय बंधुंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा; कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही” (याकोब १:१९-२०). तुम्ही रागावू शकत नाही आणि देवाची इच्छा असलेले नीतिमत्वाचे जीवन सोडावे.
राग हा जीवनाच्या बागेत वैयक्तिक निदणसारखा आहे. ज्याप्रमाणे, जसे निदण, जर तपासले नाही, तर सुंदर रोपट्यांजवळ दाटी करून त्यास गुदमरवू शकतात, अनियंत्रित राग तुमच्या जीवनातील सद्गुणांवर मात करून त्यांना नष्ट करू शकतो. ते न्यायाला धूसर करू शकते, आणि दुखापत करण्याच्या कृत्याकडे नेऊ शकते, आणि देवासह, तुमच्या आणि इतरांच्या मध्ये अडथळा निर्माण करू शकते.
हे नेहमी म्हटले जाते की, ‘राग हा धोक्याच्या एका अक्षराने कमी आहे’, आणि ही एक चांगली चेतावणी म्हणून काम करते. राग हा आपल्या जीवनालाच केवळ मोठे नुकसान करत नाही तर जे तुमच्या सभोवती आहेत त्यांच्या जीवनात देखील करते.
राग हा नातेसंबंधाच्या समस्यांकडे नेऊ शकतो, जसे विवाह, कुटुंब आणि मित्रांचे नुकसान. ते जीवनाच्या प्रमुख विषयांसाठी देखील कारणीभूत ठरू शकते, जसे नोकरी गमावणे, खटले, मालमत्तेचे नुकसान, इतरांचे नुकसान आणि अगदी खून. भावनात्मकदृष्ट्या जर तुम्ही रागीट व्यक्ती आहात, तर ते तुम्हांला प्रत्येक स्तरावर प्रभावित करेल. शारीरिकदृष्ट्या राग हा उच्च रक्त दाब, हृदयरोग, डोकेदुखी, पोटाच्या समस्या, अल्सर, आतड्यांना आलेली सूज आणि निद्रानाश या सर्वांशी जुळलेला आहे.
राग हा विशेषेकरून धोकादायक आहे कारण तो स्वतःवर जोर देणारा आहे. आपण जेव्हा रागात येतो, तेव्हा आपण नेहमी त्वरित परिणाम पाहतो, ज्यामुळे आपल्याला पुन्हा राग येण्याची शक्यता असते. जसे एका देवाच्या माणसाने म्हटले आहे, “जे मला पाहिजे असते पण ज्याची मी मागणी केली नाही ते राग मिळवते. राग हा जवळचा मार्ग आहे जो नातेसंबंधांना आणि जीवनातील खऱ्या समाधानाला कमी करतो. तुम्हांला कदाचित त्वरित परिणाम मिळू शकतील पण तुम्ही दीर्घकालीन पूर्णता आणि आनंद गमावता.
असे म्हटले जाते, “एकतर तुमच्या रागावर नियंत्रण करा, नाहीतर ते तुमच्यावर नियंत्रण करेल.” रागाला एक महत्वपूर्ण विषय म्हणून ओळखणे ही त्यावर उपाय करण्याची पहिली पायरी आहे. रागावर नियंत्रण ठेवण्यास, क्षमेवर जोर देणे, समज आणि करुणा करण्यासाठी प्रभू येशूची शिकवण मार्गदर्शन देते. देवाच्या वचनातील तत्वांना स्वीकारणे केवळ रागाला कमी करत नाही तर मोठ्या आनंदासाठी आणि अधिक शांतीपूर्ण जीवनासाठी मार्ग देखील उघडतो.

प्रार्थना
स्वर्गीय पित्या, रागास धीमा आणि करुणा आणि दयेमध्ये भरपूर असण्यासाठी मला शक्ती प्रदान कर. शांती आणि समज जोपासणे आणि तुझी जी गाढ इच्छा आहे त्या नीतिमत्वाच्या मार्गासाठी माझे हृदय परिवर्तीत करण्यासाठी मला तुझ्या ज्ञानात मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा संघर्ष तुमची ओळख होऊ देऊ नका -१● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #3
● तुमच्या मनाची वृत्ती चांगली करणे
● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले
● दिवस ३५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● अविश्वास
टिप्पण्या