देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. (२ करिंथ १:२०)
जे काही देवाने आश्वासन दिले आहे ते येशू बरोबर होय म्हणून शिक्कामोर्तब होते. त्याच्यामध्ये, हेच ते काय जे आपण प्रचार करतो व प्रार्थना करतो, ते महान आमेन, देवाचे होय व आपले होय एकत्र, गौरवाने प्रमाणित. (२ करिंथ १:२० एमएसजी.)
येथे एक देवाचा महान मनुष्य होता, जो नेहमीच हे म्हणत असे, "जर देवाने हे म्हटले आहे, मी विश्वास ठेवतो आणि ते निश्चित करते." परिस्थिती ही मग त्याच्याउलट म्हणत असेन, परंतु आपण ह्या वचनाकडे पाहतो, आपण पाहतो की वरील वचन हे किती सत्य आहे. जर देवाने त्याच्या वचनात काहीतरी म्हटले आहे, आपण त्यास सत्य असे मानू शकतो आणि "होय" असे उत्तर.
तुम्ही टीवी वरील व्यवसायिक जाहिराती पाहिल्या आहेत काय जे तुम्हाला खूपच आश्वासने देतात? तथापि, त्या व्यवसायिक जाहिरातीच्या शेवटी, आणखी एक आवाज येतो की काहीतरी जे इतके जलद की त्याविषयी तुम्हाला काहीच समजत नाही.
त्यास माझ्या मित्रा अस्वीकृती म्हणतात जे तुम्हाला त्यामधील व्यवहारिक निर्बंध व अटी विषयी सांगते. येथे ह्या पृथ्वीवर असा एकही नाही प्रभूला सोडून जो अपयश विना तुम्हांला आश्वासन व शास्वती देऊ शकतो.
अशी वेळ येथे जेव्हा आपण त्या गोष्टींविषयी मागतो जे त्याच्या वचनाच्या बाहेर आहेत, परंतु, परमेश्वर जो आपला पिता, त्या प्रार्थनांना उत्तर देत नाही. प्रार्थना ज्या तो उत्तरीत करतो त्या त्याच्या वचनानुसार आहेत. त्याचे वचन आपल्याला दिले आहे, आणि त्याचे वचन अपयशी होऊ शकत नाही. परमेश्वराचे वचन त्याच्याकडे विफल होऊन परत जाणार नाही, परंतु ते पूर्ण करेल जे करण्यासाठी त्यास पाठविले होते. (यशया ५५:११ वाचा)
सर्व काही देवाच्या मार्गाने करणे-त्याच्याबरोबर भागीदार होणे-जे तुमच्या जीवनात आणि ते जे तुमच्या भोवती आहेत त्यांच्या जीवनात सफलतेची शास्वती देते.
जेव्हा आपण ह्या जीवनात चालतो तेव्हा ज्या प्रत्येक गरजा ज्याची आपल्याला गरज आहे त्यासाठी देवाने त्याच्या वचनात उत्तर हे ठेवले आहे. जेव्हाकेव्हा तुम्ही काही कठीण परिस्थितीचा सामना करीत आहात तेव्हा बायबल कडे जा व आश्वासनासाठी पाहा ज्यावर तुम्ही निश्चिंत होऊ शकता. तुमचे उत्तर हे येईल.
अंगीकार
आतापासून, मी हा निर्णय घेत आहे की देवाच्या सर्व आश्वासनामध्ये विश्वास ठेवावा. हे परमेश्वरा, मला सामर्थ्य दे की तुझ्या वचनावर स्थिर राहावे मग याची पर्वा नाही की मन काय म्हणत आहे किंवा लोक काय म्हणत आहेत जे माझ्या भोवती आहेत. येशूच्या नांवात, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वेदी व देवडी● आशीर्वादाचे सामर्थ्य
● याचा अर्थ काय आहे, येशूचे कार्य करणे आणि त्यापेक्षा मोठी कार्य करणे?
● देवाने-दिलेले स्वप्न
● इतरांसाठी प्रार्थना करणे
● विश्वास जो जय मिळवितो
● विश्वासाची शाळा
टिप्पण्या