कारण तुमचे अंत:करण तुम्ही व मी जे सर्व काही करतो त्याचा उगम असे आहे
प्रत्येकांस ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्यामपारखितो. (यिर्मया १७:१०)
परमेश्वर स्वतः अंत:करण शोधतो, मनुष्याचा आंतरिक व्यक्ति.
तो हे का करितो? जीवनाच्या अगदी मूळ कारणाकरिता-आपली कृत्ये, कामे, शोध वगैरे- हे सर्व अंत:करणापासून सुरु होते. बोलणे व कृती मध्ये आपण काय करतो हे सर्वात प्रथम आपण आतमध्ये काय आहोत त्याची निर्मिती आहे.
तुमच्या अंत:करणास प्रत्येक प्रशंसा,.....प्रत्येक हास्य, प्रत्येक रोखून पाहण्यासह वाहवत जाण्यापासून रोखावे. हे मग तेव्हाच जेव्हा तुमचे अंत:करण हे ह्या सर्व काल्पनिक गोष्टींमध्ये प्रवेश करू लागते. हे मग गंभीरपणे तुमचे संबंध, तुमच्या कारकिर्दीवर परिणाम करते- ते प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते कारण तुमचे अंत:करण हे जे सर्व काही तुम्ही करता त्याचा उगम आहे.
आपण आपल्या अंत:करणाला काळजीपूर्वक का रक्षण केले पाहिजे ?
....कारण आपले अंत:करण हे सतत आक्रमणात असते.
जेव्हा शलमोन म्हणतो की तुमच्या अंत:करणाचे रक्षण कर, तो मानून चालतो की तुम्ही लढाईच्या क्षेत्रात जगत आहात- एक ज्यामध्ये दुर्घटना होऊ शकते.
आपल्यापैकी अनेक जन हे अशायुद्धा विषयी अज्ञानी असू शकतात. आपल्याला शत्रू आहे जो आपला नाश होण्यासाठी वाटच पाहत आहे. तो केवळ देवालाच विरोध करीत नाही परंतु तो त्या सर्वांचा विरोध करतो जे त्याच्याबरोबर सहमत होत नाही-त्यामध्ये आपण आहोत.
येथे लोक आहेत जे मला ऐकत आहेत, हे वाचत आहेत ज्यांची अंत:करणे भग्न झाली आहेत कारण त्यांनी रक्षण केले नाही.
आपल्या अंत:करणावर आक्रमण करण्यासाठी शत्रू सर्व प्रकारचे शस्त्र वापरतो. हे आक्रमण नेहमीच काही परिस्थतीच्या स्वरुपात येतात जे निराशा, निरुत्साहित होणे किंवा भ्रमनिरास कडे सुद्धा नेते. अशा परिस्थितीत कोणी नेहमीच धैर्य सोडून देण्यास पाहतो-की आपले क्षेत्र सोडून दयावे व शरण जावे.
ह्यामुळेच जर तुम्हाला व मला टिकून राहावयाचे आहे आणि इतरांना चालना दयायची आहे तर आपण काळजीपूर्वक आपल्या अंत:करणाचे रक्षण केले पाहिजे. जर आपण अंत:करणाचे धैर्य सोडले, तर आपण सर्व काही गमाविले आहे.
प्रार्थना
पित्या, पवित्र आत्म्या द्वारे माझ्या आंतरिक मनुष्यत्वात तुझ्या प्रीतीचा वर्षाव कर, म्हणजे माझे अंत:करण तुझ्याव इतरांच्या प्रति प्रीतीने ओसंडून वाहो. (रोम ५:५)
पित्या, मी हे सुद्धा मागतो कीतू माझ्या अंत:करणात प्रभु येशू साठी तुझी प्रीती टाक. (योहान १७:२६)
पित्या, मी तुला कृपे साठी मागतो की माझे संपूर्ण अंत:करण, जीव, मन व सामर्थ्या सह तुजवरप्रीति करावी. (मार्क १२:३०)
पित्या, येशूचीप्रीति समजण्यास व त्यामध्ये राहण्यास मला मान्यता दे-त्याबरोबर जुडलेले राहो. (योहान १५:९)
Join our WhatsApp Channel
Most Read
● ओरडण्यापेक्षा दयेसाठी रडणे● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● दिवस ०२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● सात-पदरी आशीर्वाद
● शांति- देवाचे गुप्त शस्त्र
● इतरांसाठी प्रार्थना करणे
टिप्पण्या