लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करते, व त्याला बडया लोकांसमोर नेते. (नीतिसूत्रे १८:१६)
कल्पना करा की तुमचा सर्वात चांगला मित्र हा एका कौशल्याने जन्मला आहे की जगातील सर्वात उत्तम व्यायाम पट्टू व फुटबॉल खेळाडूव्हावा. त्याने देवाचे पुरुष व स्त्री कडून भविष्यात्मक वचन सुद्धा प्राप्त केले आहे की ही देवाची इच्छा आहे की त्याने जगातील उत्तम व्यायाम पट्टू किंवा जगातील प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू व्हावे.
आता त्याला असे चित्रित करा की त्याच्या तरुण वयातील व कॉलेजच्या दिवसातील बराच वेळ सोफ्यावर बसून विडीओ गेम खेळत आहे किंवा क्रिकेट मैच पाहत आहे त्यानेघालविला आहे.
काही"तीस-च्या जवळपास" वर्षा नंतर, तुमच्या मित्राकडे केवळ इच्छा व सुस्कारा आहे. कसेतरी, नियती ही चुकली आहे व खेद आता नाही वर वर्चस्व करीत आहे! काहीतरी चुकत होते काय? नाही. ह्या चित्रामधून केवळ एकच गोष्ट चुकलेली आहे असे दिसत होते-तयारी.
अनेक जण प्रेषित पौला ला सर्वात महान प्रेषित म्हणतात जो कधी होऊन गेला आहे. कशाने पौलाचा विश्वास इतका महान असा केला? रहस्य हे त्याच्या परिवर्तन अनुभवानंतर त्याची तयारी होती.
ही भेट झाल्यानंतर (दमास्कसच्या मार्गावर प्रभु येशू बरोबरची भेट) मी काही वेळ ते गुपित ठेवले, कोणालाही सांगितले नाही.
आणि मी यरुशलेमला लगेच जाण्याचे निवडले नाही की तेथे जाऊन त्यांच्यावर छाप पाडावी जे माझ्याअगोदर प्रेषित झाले होते.त्याऐवजी, मी अरबस्तानात, काही वेळे करिता निघून गेलो. (गलती १:१६-१७)
वरील वचन आपल्याला स्पष्टपणे सांगते की त्याच्या परिवर्तनानंतर लगेचच पौल अरबस्तानात गेला. अनेक बायबल विज्ञानी असे सुचवितात कीतो तेथे तीन वर्षे प्रभूचा धावा करीत व वचनाचा अभ्यास करीत राहिला.
हे त्या काळादरम्यान प्रभु पौला ला अनेक गहन आध्यात्मिक सत्य प्रगट करू लागला जे आज सुद्धा आपल्यावर छाप पाडतात. (काही क्षणाकरिता केवळ त्याच्याबद्दल विचार करा.). ती वाया गेलेली वर्षे नव्हती, परंतु वर्षे जी तयारी मध्ये घातली होती म्हणजे जेव्हा त्याला बोलण्याची संधी ही दिली जाईल तेव्हा तो प्रकटीकरण मधून बोलेल आणि त्याच्या मानवी मनातून नाही. त्याने अक्षरशः राष्ट्रांना प्रभूसाठी हलवून सोडले होते.
जीवन हे भारतातील गावामध्ये कठीण असू शकते. तथापि, गरीबातून गरीब मधून काही निश्चित प्रतिभावान व वरदानांनीभरपूर लोक अशक्य अशा दिसणाऱ्या परिस्थितीच्या विरोधात नेहमीच उभारून आले आहेत कीदेवाने-दिलेल्या त्यांच्या नियतीला त्यांच्या वातावरणाच्या प्रतिकूलते मध्ये प्राप्त करावे. तुम्ही कदाचित हे म्हणू शकता की ते केवळ नशीबवान होते.
येथे नशीबवान असणे अशी काही गोष्ट नाही. हेफक्त जेव्हा तयारी नियतीला भेटते ती कृपा ही निर्माण केली जाते.
खरे यश ही काही घटना नाही किंवा काहीतरी कोणा एका विशेष दिवशी घडते. खरे यश हे प्रक्रीयेची पराकाष्ठा आहे ज्यामध्ये तयारी आहे. तुम्ही तुमच्यावर कृपा होण्याच्या दिवसासाठी तयारी करीत आहात काय?
आपण प्रेषित पौलाचे उदाहरण पाळले पाहिजे आणि देवाबरोबर एकटेचशांत, घनिष्ठवेळेलामहत्त्व दयावे. देवाचे महान पाचारण जे आपल्यासाठी आहे त्यासाठी हे आपल्याला आध्यात्मिकदृष्टया व मानसिकदृष्टया तयार करेल.
प्रभूकडे तुमच्यासाठी कदाचित एक महान सेवाकार्य; कदाचित व्यवसाय, आहे.कदाचिततुम्ही एक महान संगीतकार, एक महान व्यायामपट्टू वगैरे होणार आहात. हे सर्व तयारी ने सुरु होते. आत्ताच तयारी करण्यास सुरु करा.
४० दिवसांची बायबल वाचन योजना
मत्तय ७-१३
प्रार्थना
प्रेमळ पित्या, मला ज्ञान व समज दे की कृपेच्या दिवसाकरिता माझ्या स्वतःला चांगले तयार करावे. असे होवो की तुझी उपस्थिती प्रतिदिवशी मला प्रोत्साहन व सामर्थ्य देवो, येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा दिवस तुमची व्याख्या देतो● तुमच्या परिवर्तनाला काय अडथळा करते ते समजा
● वेळेवर आज्ञापालन करणे
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
● येशूचे प्रभुत्व कबूल करणे
● देवाला प्रथम स्थान देणे # 1
टिप्पण्या