डेली मन्ना
टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – १
Sunday, 24th of March 2024
25
16
940
Categories :
बदल
कोणताही बदल जो छाप पाडणारा व महत्वाचा असावा म्हणून, त्यास टिकणारे व सातत्यात राहिले पाहिजे. अस्थिर बदल हेत्यांच्यासाठी निरुत्साहित व निराशाजनक करणारे होऊ शकतातजे सर्व त्यात सहभागी आहेत. अनेक लोक बदलाकडे भीति व चिंतेच्या दृष्टीकोनातून पाहतात कारण खोलवरील स्तरात ते विश्वास ठेवीत नाही की बदल हा टिकणारा असेल. ते वास्तविकतेला भीतीच्या अनुशंघाने पाहतात की बदल हा केवळ तात्पुरता असणार आहे.
आज, मला तुम्हाला एक सिद्धांत सांगायचा आहे की एक टिकणारा बदल तुम्ही कसे आणू शकता. हे सिद्धांत साधे आहेत आणि तरीही जेव्हा लागू केले जातात तेव्हा अत्यंत सामर्थ्यशाली आहेत. तुम्ही कदाचित एक व्यक्ति असाल की व्यक्तिगत बदल आणण्यासाठी प्रयत्नशील असाल किंवा कंपनी की तुमच्या उत्पादनास वाढविण्याचा प्रयत्न करीत असाल.
सिद्धांत १: विचार करण्याचे तुमचे प्रमाण उंचवा
संस्कृतीला(तुमच्या भोवतालचे)इतके जुळवून घेऊ नका की तुम्ही विचार न करता त्यातस्थिर होत जाता. त्याऐवजी तुमचे लक्ष परमेश्वरावर ठेवा (आणि त्याच्या वचनावर). तुम्ही आतून बाहेरून बदलून जाल.
त्वरित ओळखा त्यास तुमच्याकडून काय पाहिजे, आणिलगेचच त्यास प्रत्युत्तर दया.तुमच्या भोवतालच्या संस्कृतीप्रमाणे नाही, नेहमीचतेतुम्हाला त्यांच्या स्तराच्या परिपक्वतेपर्यंत ओढत असते, परमेश्वर उत्तम जे ते तुमच्यातून आणतो, चांगलीघडविली गेलेली परिपक्वता तुमच्यामध्ये विकसित करतो. (रोम १२:२ एमएसजी भाषांतर)
पहिली गोष्ट जी आपल्याला करण्याची गरज आहे ती ही की आपल्या जीवनात टिकणारा बदल आणणे हे आपले लक्ष्य बदलणे आहे. नेहमीच लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या दिशेमध्ये जाणार नाही.
पवित्र शास्त्र जे आपण आत्ताच वाचले, ते आपल्याला एक आराखडा देते की आपल्याला टिकणारे बदल आणण्याची गरज आहे.
१.संस्कृतीला(तुमच्या भोवतालचे)इतके जुळवून घेऊ नका की तुम्ही विचार न करता त्यातस्थिर होत जाता.
अनेक वेळेला आपण त्यात स्थिर होतो कारणकरण्यासारखी ती सर्वात सोपी गोष्ट असते. मला काही लोक माहीत आहे त्यांनी कधीही सिगारेट ओढली नाही परंतु जेव्हा ते त्या ठिकाणी कामाला लागले जेथे लोक सिगारेट ओढत होते, त्यांनी सुद्धा सिगारेट ओढण्यास सुरुवात केली.
तुमच्या भोवतालची संस्कृती व लोकांना तुमच्या ईश्वरी गुणांना पुन्हावळण लावू देऊ नका. नाहीतर, तुम्ही एकामृत मासा प्रमाणे व्हाल जे इतरांसोबत पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली वाहत जाते.
४० दिवसांची बायबल वाचन योजना
मार्क ५-११
प्रार्थना
पित्या, मी प्रार्थना करतो की सर्व बुद्धिमत्ता व आध्यात्मिक समज मध्ये तुझ्या इच्छेच्या ज्ञानात मीभरला जावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे● कालच्यास सोडून द्यावे
● अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)
● योग्य दृष्टीकोन
● २१ दिवस उपवासः दिवस २०
● विश्वास ठेवण्याची तुमची क्षमता कशी वाढवावी
● त्वरित आज्ञापालनाचे सामर्थ्य
टिप्पण्या