प्रेषित पौलाने इफिस येथील मंडळीच्या वडिलांना बोलाविले आणि ह्या प्रिय संतांना त्याचा शेवटचा उपदेश हा:
"मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हांमध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हांपैकीही काहीं माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील." (प्रेषितांची कृत्ये २०:२९-३०)
गलती येथील मंडळीतील काही लोक किती सहज बहकून गेले आहेत याद्वारे प्रेषित पौलाला आश्चर्य वाटले: "मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हांस ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहा; ती दुसरी नाही; पण तुम्हांस घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो." (गलती. १:६-८)
सत्य सुवार्ता काय आहे आणि शापित कोणती हे मग आपण कसे ओळखावे?
१. कोणतीही शिकवण जी म्हणते की तारणासाठी येथे इतर मार्ग आहेत
बायबल शिकविते की येशू ख्रिस्त हाच केवळ जगाचा तारणारा आहे. प्रभु येशूने म्हटले, "मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही." (योहान १४:६)
ते जे शिकवितात की येथे तारणासाठी इतर मार्ग आहेत ते असे शिकवीत आहेत, जसे प्रेषित पौलाने म्हटले, "निराळी सुवार्ता" आणि "अन्य येशू".
२. कोणतीही शिकवण जी देवाचे भय धरण्यास कमी लेखते.
केवळ सामर्थ्यशाली, देवाच्या पूर्ण भयाने आदाम व हव्वेला त्याची आज्ञा मोडण्यापासून राखले असते. हे त्यांचे देवाप्रती प्रेम नव्हते, ना ही त्यांचे दररोजचे संभाषण. ते हे होते:
"तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तूं खांस मरशील." (उत्पत्ति २:१६-१७)
परंतु सैतान निसरड्या व नाजूक संदेशासह आला: "तुम्ही खरोखर मरणार नाही," (उत्पत्ति. ३:४). सत्यामध्ये हे पूर्णपणे भेसळ करणे होते-निराळी सुवार्ता! तरीही हेच केवळ हव्वेला ऐकावयाचे होते. तुम्हीं पाहता, तिच्यामधील कशाने तरी देवाच्या आज्ञेचा प्रतिकार केला. परमेश्वराचा प्रतिबंध तिला मोठया ओझ्यासारखा वाटला.
सैतानाने हे हव्वे मध्ये पाहिले आणि मग त्याने ताबडतोब तिच्यामध्ये देवाच्या भयाला कमी लेखण्यास सुरुवात केली: "देवाने तुम्हांस सांगितले हे खरे काय? परमेश्वर हा त्या समान नाही. तुम्हांस त्याची चुकीची कल्पना आहे. तुम्हांला वाटते काय की समज व ज्ञानापासून तो तुम्हांला वंचित ठेवेल? कशा प्रकारचा तो परमेश्वर आहे, असे तुम्हाला वाटते? तुम्ही खरोखर मरणार नाही!"
परमेश्वराचे वचन म्हणते, "...परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्ये दुष्कर्मांपासून दूर राहतात." (नीतिसूत्रे १६:६)
नीतिसूत्रे १४:१२ मध्ये आपण वाचतो, "मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात." आज, तुम्ही कोणत्या ठिकाणी उभे आहात?

- येशू हा काही एक मार्ग नाही- तर एकमेव मार्ग आहे.
- येशू हा काही केवळ "एक" सत्य नाही-परंतु केवळ एकमेव सत्य.
- येशू हा एक चांगला मनुष्य, किंवा एक शिक्षक, किंवा एक संदेष्टा यापेक्षा अधिक आहे; तो कुमारीच्या पोटी जन्माला आला, देवाचा एकुलता एक पुत्र!
ते जे शिकवितात की येथे तारणासाठी इतर मार्ग आहेत ते असे शिकवीत आहेत, जसे प्रेषित पौलाने म्हटले, "निराळी सुवार्ता" आणि "अन्य येशू".
२. कोणतीही शिकवण जी देवाचे भय धरण्यास कमी लेखते.
केवळ सामर्थ्यशाली, देवाच्या पूर्ण भयाने आदाम व हव्वेला त्याची आज्ञा मोडण्यापासून राखले असते. हे त्यांचे देवाप्रती प्रेम नव्हते, ना ही त्यांचे दररोजचे संभाषण. ते हे होते:
"तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तूं खांस मरशील." (उत्पत्ति २:१६-१७)
परंतु सैतान निसरड्या व नाजूक संदेशासह आला: "तुम्ही खरोखर मरणार नाही," (उत्पत्ति. ३:४). सत्यामध्ये हे पूर्णपणे भेसळ करणे होते-निराळी सुवार्ता! तरीही हेच केवळ हव्वेला ऐकावयाचे होते. तुम्हीं पाहता, तिच्यामधील कशाने तरी देवाच्या आज्ञेचा प्रतिकार केला. परमेश्वराचा प्रतिबंध तिला मोठया ओझ्यासारखा वाटला.
सैतानाने हे हव्वे मध्ये पाहिले आणि मग त्याने ताबडतोब तिच्यामध्ये देवाच्या भयाला कमी लेखण्यास सुरुवात केली: "देवाने तुम्हांस सांगितले हे खरे काय? परमेश्वर हा त्या समान नाही. तुम्हांस त्याची चुकीची कल्पना आहे. तुम्हांला वाटते काय की समज व ज्ञानापासून तो तुम्हांला वंचित ठेवेल? कशा प्रकारचा तो परमेश्वर आहे, असे तुम्हाला वाटते? तुम्ही खरोखर मरणार नाही!"
परमेश्वराचे वचन म्हणते, "...परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्ये दुष्कर्मांपासून दूर राहतात." (नीतिसूत्रे १६:६)
नीतिसूत्रे १४:१२ मध्ये आपण वाचतो, "मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात." आज, तुम्ही कोणत्या ठिकाणी उभे आहात?
प्रार्थना
पित्या, तुझ्या वचनासाठी माझे डोळे व कान उघड. मला व माझ्या कुटुंबाला फसवणुकीपासून सांभाळ. योग्य व्यक्तींबरोबर माझे संबंध जोड. येशूच्या नांवात. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● कर्जामधून बाहेर या: किल्ली# १● चर्चला न जाता चर्च ऑनलाईन पाहणे ठीक आहे काय?
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
● ४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
● विश्वासाने चालणे
● दिवस १७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● तुमच्यासाठी हे बदलत आहे.
टिप्पण्या