वाचा:२ राजे ४:१-७
एकदा संदेष्ट्यांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गाऱ्हाणे केले; ती म्हणाली तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांस दास करून नेण्यास आला आहे.
अलीशाने तिला विचारिले, मी तुजसाठी काय करू हे मला सांग; तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीएक नाही. तो तिला म्हणाला, तूं जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांडयात तेल ओत; आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याजपासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले; ते तिजकडे भांडी आणीत ती ती भरीत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांस म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून दया; त्यांनी म्हटले आता एकही भांडे उरले नाही; तेव्हा तेल वाढावयाचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले, तो म्हणाला, जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. (२ राजे ४:१-७)
परमेश्वर विश्वासाला स्पष्टतेसह नेहमी मिसळतो. स्त्रीचा पती हा मरण पावला होता. तिचे कर्ज फेडण्याचा येथे कोणताही मार्ग नव्हता. तिने जे पैसे भरपाई करणे बाकी होते त्यासाठी तिच्या कर्जदारांनी तिच्या मुलांना गुलाम म्हणून घेऊन जाण्याचा निर्णय केला. एकच देवाचा माणूस जो तिला ठाऊक होता त्याकडे तिने साहाय्यासाठी विनंती केली. विधवेने विश्वास ठेवला की तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे काहीही स्त्रोत नव्हते.
परमेश्वराने म्हटले तिच्याकडे पुरून उरेल इतके अधिक स्त्रोत होते. तिने तेलाची एक कुपी एक स्त्रोत असे पाहिले नाही. ते तोपर्यंत स्त्रोत झाले नाही जोपर्यंत ते विश्वासासह एक असे केले नाही.
कारण वास्तवात शुभवर्तमान हे आपल्याला व त्यांना सुद्धा प्रचार केले गेले आहे; परंतु वचन जे त्यांनी ऐकले ते त्यांना लाभदायक झाले नाही, ते ज्यांनी हे ऐकले त्यांनी त्यास विश्वासासह एक केले नाही. (इब्री ४:२)
तिची गरज ही पूर्ण केली गेली जेव्हा बाजाराच्या ठिकाणी जाण्याच्या व्यवहारिक पावलांसह तिच्या विश्वासाला एक केले गेले की जे तिच्याकडे होते ते विकावे जेणेकरून तिला ज्या वेतनाची गरज होती ते प्राप्त करावे.
वास्तवात, तेथे इतके वेतन प्राप्त झाले की ती तिचे कर्ज फेडू शकली व विक्रीपासून प्राप्त केलेल्या पैशावर ती जीवन जगू शकली. अनेक वेळेला आपण हे विसरतो की परमेश्वर आपली नोकरी किंवा उपजीविकेद्वारे कार्य करतो की आपल्या गरजांची पूर्तता करावी. तथापि, परमेश्वरामध्ये विश्वासाशिवाय आपल्या नोकरीमध्ये पूर्ण विश्वास ठेवावा हे चुकीचे आहे.
परमेश्वरास त्या कार्यासाठी नेहमीच सरळ आज्ञाधारकपणाची गरज लागते जे तर्कसंगत मनाला हास्यास्पद असे दिसत असते. हा तो विश्वास आहे जो व्यवहारिक कार्यासह एक केला गेला आहे ज्याचा परमेश्वर आदर करतो. तुम्हाला समस्या आहेत काय ज्या तुम्हाला गोंधळात टाकत आहेत? तुमच्या गरजा पूर्ण करण्यास तुम्हांस काहीही मार्ग दिसत नाही काय? परमेश्वराने कदाचित अगोदरच तुम्हाला कौशल्ये व वरदाने दिलेली असतील की तुमच्या गरजा पूर्ण कराव्या.
तथापि, तो वाट पाहत असेन की तुम्ही विश्वासासह त्या एक कराव्या. परमेश्वरास विनंती करा की समस्या सोडविण्यासाठी आवश्यक पावले तुम्हाला दाखवावी. कदाचित तुम्हाला काही भरती करणाऱ्या संस्थांना अर्ज करावे लागेल किंवा तुमचा अर्ज अनेक संस्थांना मेल करावा लागेल वगैरे. काहीही असो, पुढचे पाऊल उचलण्यास तयार राहा. चमत्कारिकतेमध्ये ते विश्वासाचे पाऊल असेल.

प्रार्थना
पित्या, मी तुजकडे खऱ्या अंत:करणासह पूर्ण खात्री व विश्वासाने येतो. ह्या विशेष परिस्थितीमध्ये (परिस्थितीचे नांव घ्या) तुझे ज्ञान मिळावे यासाठी मी तुला विनंती करितो. मला ठाऊक आहे की ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी व तुझ्या गौरवासाठी कल्याणकारक अशा होतील. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस १२● मुळा बद्दल विचार करणे
● तुरुंगात स्तुती
● वाईटपद्धतींनानष्ट करणे
● दुष्ट आत्म्यांचे प्रवेशाचे मार्ग बंद करणे- ३
● लहान तडजोडी
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
टिप्पण्या