तुम्ही त्यातील एक आहात काय जे सहज दुखविले जातात व अपमानित होतात? दहा लोक तुम्ही जे सर्व चांगले काम करीत आहात त्याबद्दल तुम्हाला बोलू शकतील, परंतु केवळ एकच व्यक्ति नकारात्मक शब्द बोलतो, तेव्हा तुम्ही अनेक दिवस निराश राहता. तुमचे जीवना अशाप्रकारे जगणे तुम्हाला दयनीय करील व तुम्हाला सैतानी क्षेत्राला अधिक दुर्बळ असे करून ठेवील. तुम्ही त्यांच्या हातातील बाहुले नाही ज्यांनी ते नकारात्मक शब्द बोलले आहेत.
अशाप्रकारे जगणे हे तुम्हाला देवाने दिलेल्या क्षमतेपासून हिरावून घेईल. संधी ही अगदी तुमच्या समोर असेल, परंतु तुम्ही तीचा लाभ घेऊ शकणार नाही, इतर तुमच्याबद्दल काय बोलतील किंवा विचार करतील याच्या भीतीने तुम्ही ग्रस्त असाल. भावनात्मकदृष्टया कमकुवत असणे हे वाया घालविणाऱ्या रोगासारखे आहे.
आता तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की भावनात्मकदृष्टया प्रबळ असणे हे कठीण कार्य करण्यासारखे नाही- दोन्हीही पूर्णपणे भिन्न आहेत. कधीकधी कठीण-काम करणारे लोक हे भावनात्मकदृष्टया सर्वात दुर्बळ असे असतात आणि मला खात्री आहे की वेळोवेळी हे सिद्ध होताना तुम्ही पाहिले असेन.
दक्षिण भारतात तेथे एक महान माणूस जगला होता ज्यास प्रभूने पराक्रमीरित्या उपयोगात आणले होते. एका दिवशी, तो एका दवाखाण्यात, अतिदक्षता विभागात खाटेवर पडून होता. त्याच्या यातनेमध्ये, प्रभूकडे त्याने आक्रोश केला आणि म्हणाला, "प्रभू मी विश्वासुपणे तुझी सेवा केली आहे; तेव्हा मग मी हया सर्व परिस्थितीतून का जात आहे. मी थकलो आहे, प्रभू; कृपाकरून मला साहाय्य कर."
प्रभु त्यास दृष्टांतात प्रगट झाला आणि म्हणाला, "माझ्या मुला, माझी वरदाने व सामर्थ्य मी तुला दिले, आणि तुझ्या सेवाकार्याद्वारे हजारो लोक माझ्याकडे वळत आहेत. हजारो लोक तुला प्रेम करतात व तुझी प्रशंसा करतात. तथापि, येथे काही थोडे आहेत जे तुझ्या व तुझ्या सेवाकार्याविषयी मत्सरात आहेत आणि तुझ्याविषयी वाईट बोलतात. जे हजारो तुला प्रेम करतात, तुझ्यासाठी प्रार्थना करतात व तुला सहकार्य करतात त्यांना तू विसरला आहेस. त्याऐवजी, तू तुझे मन व भावना त्या थोडया लोकांवर भर देण्याचे निवडले आहे ज्यांना अक्षरशः बोटांवर मोजता येऊ शकते.
यामुळे शत्रूसाठी कटुत्वपणाचे द्वार उघडले आहे की तुझ्या जीवनात प्रवेश करावा व तुझे आरोग्य व भावनांमध्ये गोंधळ निर्माण करावा. देवाच्या मनुष्याने प्रभूला विनंती केली की त्यास क्षमा करावी आणि मग त्यानंतर अनेक वर्षे सामर्थ्यशाली सेवाकार्य केले.
तर मग, काही थोडया लोकांच्या टीकांना तुमच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टीवरून लक्ष काढून टाकू देऊ नका. तुमच्या लक्ष्यावरून त्यास तुमचे मन विचलित करू देऊ नका आणि जीवन, लोक व देवाचे चुकीचे चित्र बनवू देऊ नका. योग्य गोष्टींवर भर दया व चांगल्या गोष्टींवर भर दया व तेथून आरंभ करा.
"बंधुनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काहीं आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सदगुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा." (फिलिप्पै. ४:८)
"याशिवाय, आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता इंद्रियदमन हे आहे; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही." (गलती. ५:२२-२३)
जेव्हा ही नऊ गुणधर्में आपल्यामध्ये उपस्थित असतात, आपण खात्रीशीर असू शकतो की आपण तसेच पाहू जशी देवाची आपल्याकडून इच्छा आहे की आपण पाहावे.

Ignore the negativity and focus on what God has called you to do. Don’t get distracted by the noise of some jealous folk.
— Pastor Michael Fernandes (@PastorMichaelF) May 10, 2021
जेव्हा ही नऊ गुणधर्में आपल्यामध्ये उपस्थित असतात, आपण खात्रीशीर असू शकतो की आपण तसेच पाहू जशी देवाची आपल्याकडून इच्छा आहे की आपण पाहावे.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावात, योग्य गोष्टींवर भर देण्यासाठी मी तुला पारख करणे व शक्ती मागत आहे. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस १७ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● देव पुरस्कार देणारा आहे
● अनुकरण करा
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -६
● शहाणपणाची पारख होत आहे
● २१ दिवस उपवासः दिवस ११
● तुमच्या सुटकेला कसे राखून ठेवावे
टिप्पण्या