खालून त्याचे मूळ सुकेल, व वरून त्याची डहाळी छाटीतील. (ईयोब 18:16)
हे रोपाचा अदृश भाग आहे तर फांद्या हे दृश्य.
त्याप्रमाणे, जर तुमचे आध्यात्मिक जीवन [अदृश्य] हे वाढत नसेल मग तुम्ही काहीही कार्य [दृश्य] करा त्यामध्ये देवाचे जीवन असणार नाही. ते वाढणार नाही परंतु ते सुकून जाईल.
अनेक हे त्यांचे लक्ष्य केवळ जे दृश्य आहे त्यावर केंद्रित करतात-उघड. तथापि, बायबल आपल्याला, आपल्या जीवनाच्या सर्व भागातील मूळ, स्त्रोत, मूळ कारणे जाणण्याचे महत्त्व पाहण्यास साहाय्य करते.
आणि आत्ताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे; जें जें झाड चांगले फळ देत नाही तें तें तोडून अग्नीतटाकिले जाते. (मत्तय 3:10)
जेव्हा प्रभु येशूने योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या सेवेचे वर्णन केले, त्याने कुऱ्हाड जी झाडाच्या मुळाशी ठेवलेली आहे याची सदृशता वापरली. प्रभु येशूला पाहिजे की आपण केवळ त्याची लक्षणे हेच पाहून नये तर किंवा त्वरित उपाय परंतु त्याऐवजी मूळ कारणावर विचार करण्याद्वारे समस्या सोडविण्याचे पाहिले पाहिजे.
लक्षणावर विचार करून काही वेळेकरिता सुटका होऊ शकते परंतु समस्या ही पुन्हा पुन्हा उद्भवू शकते जेव्हा तुम्ही सैतानाच्या खोटया गोष्टीवर विश्वास ठेवण्यास सुरुवात करता की ही समस्या तुमच्याजी वनात येणारच होती.
दुसऱ्या बाजूने, मूळ कारणा बद्दल विचार करणे नेहमी हे दु:खदायक आणि एक मोठी प्रक्रिया असे दिसते. परंतु वास्तविकता ही तीच राहते की ते आपल्याला आपल्या मार्गात बदलेल जे आपल्यासाठी एकटि कणारा बदल आणेल, म्हणून आपण त्याच समस्येला पुन्हा पुन्हा तोंड देणार नाही.
परमेश्वराने म्हटले, जरी मी वरून त्याचे फळ व खालून त्याचे मूळ नासविले. (आमोस 2:9)
जेव्हा तुम्ही देवाला मूळ कारणा बद्दल कार्य करू देता, फळ हे सुद्धा नष्ट होते. तेथे टिकणारी सुटका मिळते.
प्रार्थना:
पित्या परमेश्वरा, माझे डोळे उघड की समस्यांची मूळ कारणे ज्यास मी तोंड देत आहे ते पाहावे. मला तुझेसा मर्थ्य आणि कृपा दे की ते हाताळू शकावे. येशूच्या सामर्थी नांवात मी प्रार्थना करतो. आमेन.
2. पित्या देवा, येशूच्या नावाने, मला सामोरे जाण्यासाठी तुझी शक्ती आणि कृपा दे
3. हे प्रभू, तुझ्या अग्नीची कुऱ्हाड माझ्या जीवनाच्या पायावर पाठवा आणि येशूच्या नावाने प्रत्येक वाईट वृक्षारोपण नष्ट कर.
4. माझ्या जीवनातील कौटुंबिक समस्यांचे मूळ आणि कुटुंबातील सदस्य, येशूच्या नावाने अग्नीच्या कुऱ्हाडीने कापून टाका.आमेन
Most Read
● स्वैराचारास पूर्ण उपाय● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
● प्रेमाद्वारे प्रेरित व्हा
● चिंते वर वर्चस्व मिळविण्यासाठी, ह्या गोष्टींवर विचार करा
● आशीर्वादाचे सामर्थ्य
● तुमचा विश्वासघात झाला असे अनुभविलेआहे काय?
● ज्ञानी लोकांकडून शिकावे