डेली मन्ना
आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे
Sunday, 25th of August 2024
33
28
399
Categories :
पैसे व्यवस्थापन
एक पाळक म्हणून, लोक नेहमी माझ्याकडे येतात, आणि त्यांच्या साठी आर्थिक नवीन वाट मिळावी म्हणून प्रार्थना करण्यास विनंती करतात. एक नेहमी ऐकले जाणारे 'रटाळ' हे, पास्टर, मला हे काही कळतच नाहीकी माझे पैसे कोठे जातात."
आर्थिक स्तर काहीही असो, मी नेहमी अनेकांना हे म्हणताना ऐकले आहे, "जर मला केवळ थोडेसे अधिक मिळाले असते, मी खरेच माझ्या आर्थिकते बद्दल समाधानी झालो असतो."
सत्य हे, आपण किती पैसे मिळवितो याशी काहीही घेणेदेणे नाही परंतु जे आपल्याकडे आहे त्याचे आपण कसे व्यवस्थापन करतो याशी त्याचा संबंध आहे.
आर्थिक स्वस्थता ही खूपच महत्वपूर्ण आहे कारणआपले घर, आपले वैवाहिक जीवन आणि मोठया प्रमाणात आपल्या आध्यात्मिक जीवन यातील वातावरणावर सुद्धा ते मोठा प्रभाव आणते.
अनेक वैवाहिक जीवन हे आर्थिक प्रश्नांवरून विभक्त झाले आहेत.
अनेकांनी त्यांचे पाचारण हे आर्थिक प्रश्नांवरून सोडून दिले आहे.
तर मग, आपले व्यक्तिगत, तत्वज्ञानी आणि भावनात्मक समस्या आणि शक्ती हे आपल्या पैशाचा उपयोग मध्ये प्रगट होतात.
आपल्याला हे ओळखले पाहिजे की पैशाचे व्यवस्थापन करणे हा आध्यात्मिक विषय आहे.
कोणीतरी म्हटले, "तुम्ही एक पुरुष किंवा एक स्त्रीच्या आध्यात्मिक परिपक्वतेस त्यांच्या चेकबुक किंवा त्याच्या क्रेडीट कार्ड ब्योरा वरून सांगू शकता.
असो, तुमचे स्वतःचे कसे आहे? तो तुमच्या व्यक्तिगत मननासाठी प्रश्न आहे.
तुम्हाल ठाऊक आहे का प्रभु येशूने इतर कोणत्याही विषयापेक्षा पैशा विषयी अधिक असे म्हटले आहे.
एक बायबल विज्ञानी ने म्हटले, "येशूच्यासर्व नोंद केलेल्या शब्दांच्या15 percent हे पैशाच्या विषयावर आहे-स्वर्ग आणि नरक एकत्र करून त्यावरील शिकवणी पेक्षाही अधिक.
पैशाचा विषय हा येशूला इतका महत्वाचा का होता? सरळ आहे! पैसा हा आध्यात्मिक विषय आहे.
जे काही आपल्याकडे वर्तमान आणि भूतकाळ मधील आहे ते सर्व देवाकडून मिळाले आहे.
हे त्याचे आहे व हे त्याने आपल्याला सोपविले आहे की त्याच्या उद्देशासाठी वापरावे. दावीदाने हे रहस्य समजले आणि हे म्हणत प्रार्थना केली, "जे काही आमच्याकडे आहे ते तुझ्याकडून आले आहे आणि आम्ही तेच तुला देतो जे तू आम्हाला अगोदर दिले आहे."? (1 इतिहास 29:14)
हे जाणून आणि विश्वास ठेवून की आर्थिक मुक्ततेकडे जाण्याचे हे सर्वात महत्वाचे पाऊल आहे (योहान 8:32).
सर्व काही देवाचे आहे, आणि तो ते आपल्याला त्याच्या स्वतःच्या संपन्नतेतून देतो.
आपण जे आशीर्वादित झालो आहोत आणि आशीर्वादित होण्याचे पाहत आहोत लक्षातठेवावे आपले स्त्रोत हे खरेच कोठून येतात आणि नेहमी ते मार्ग पाहावे की जे पैसे त्याने आपल्याला दिले आहे त्याद्वारे देवाचा आदर करावा.
असे करणे प्रवाह सतत वाहत ठेवेल.

प्रार्थना
पित्या परमेश्वरा, आज माझे मस्तक संपन्नतेच्या तेलाने अभिषिक्त कर आणि असे होवो की माझे प्रत्येक पात्र तुझ्या संपन्नतेने ओसंडून वाहो. येशूच्या नांवात
पित्या परमेश्वरा, मला योग्य व्यक्तींशी जोड जे माझ्या नियतीच्या कारणास वाढवितील. येशूच्या नांवात.
मी कबूल करितो की मी माझेसर्व ईश्वरीय ध्येय आणि माझे स्वप्न प्राप्त करेन. येशूच्या नांवात.
येशूच्या नांवात, माझ्या जीवनातील गरिबीच्या प्रत्येक मुळास आदेश देत आहे देवाच्या अग्नीने नष्ट होवो.

Join our WhatsApp Channel
Most Read
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल● अत्यंत थकून गेल्याची व्याख्या करणे
● नवीनजीव
● देवासाठी आणि देवाबरोबर
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
● अगापेप्रीति मध्ये वाढणे
टिप्पण्या