डेली मन्ना
देवाला प्रथम स्थान देणे # 1
Saturday, 21st of September 2024
20
17
255
Categories :
शिस्त
आपण सामान्यपणे ही म्हण ऐकली असेन, "परमेश्वर प्रथम, कुटुंब दुसरे आणि काम तिसऱ्या स्थानावर." परंतु देवाला प्रथम स्थान देणे याचा काय अर्थ आहे?
प्रथम हे आपल्याला जाणलेपाहिजे की आपण देवाला प्रथम किंवा पहिले स्थान देत नाही. तो प्रथमच आहे.
'प्रभु देव जो आहे,' जो होता व जो येणार, 'जो सर्वसमर्थ,' तो म्हणतो, 'मी' अल्फा व ओमेगा 'आहे.' (प्रकटीकरण 1:8)
तर मग देवाला प्रथम स्थान देणे याचा प्रत्यक्षात काय अर्थ आहे?
याचा अर्थ ख्रिस्ती म्हणून, आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागात आपल्याला त्यास प्रथम स्थान दिले पाहिजे. येथे अनेक भाग आहेत जेथे आपल्याला देवाला प्रथम स्थान दिले पाहिजे.
1. तुमच्या भावनांमध्ये देवाला प्रथम स्थान दिले पाहिजे.
दाविदाने युद्धात मोठा विजय प्राप्त केला होता. परंतुउपरोधपूर्णता ही होती कीत्याने त्याचा स्वतःचा मुलगा अबशालोम वर युद्धात विजय मिळविला होता ज्याने त्याचे सिंहासन बळजबरीने मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
अबशालोम युद्धात मारला गेला होता.
एक पिता म्हणून, दावीदअत्यंत भावनात्मक पीडे मधून जात होता परंतु त्याच्या ह्या भावनांना मनाला लावून घेऊन तो ह्या विजयाची प्रशंसा करीत नव्हता जे त्याच्या लोकांनी मोठ किंमत भरून मिळविला होता. त्याच्या भावनांनी त्यास सांगितले की स्वतःला एका खोलीत बंद करून ठेवावे.
दाविदाचा सेनापती यवाबला त्यास आठवण करून दयावी लागली की त्याच्या कुटुंबाचे कोणीही जिवंत राहिले नसते जर त्याचे लोक शूरवीर पणे लढले नसते.यवाब ने बुद्धिमत्तापूर्वक त्यास सांगितले की त्याच्या चुकलेल्या भावनांना बाजूला ठेवावे आणि लोकांची प्रशंसा करावी. दाविदाने त्याच्या समजेने त्यास जे वाटत होते त्यापेक्षा जे योग्य होते ते मोठे आहे हे मानले.
तेव्हा राजा उठून वेशीत जाऊन बसला. राजा वेशीत बसला आहे हे सर्व लोकांस कळले तेव्हा सर्व लोक राजासमोर आले. (2 शमुवेल 19:8)
जेव्हा आपण बुद्धिमत्तापूर्वक सल्ला ऐकण्या द्वारे देवाला प्रथम स्थान देतो,तर मग सर्व गोष्टी ह्या त्याच्या योग्य वेळी होतात.
प्रतिदिवशी, आपल्यापैकी अनेक लोक हे अनेक आवाहने किंवा कठीण निर्णयांचा सामना करतात. तर मग विषय हा आहे की, काय आपण त्यास देवाच्या वचनानुसार प्रत्युत्तर देऊ किंवा मग आपण कायभावनात्मक प्रतिक्रिया देऊ?आपला आधारभूत मानवी सहजभाव हा भावनात्मक प्रतिक्रिया देणे आहे. भावना ह्या तुम्हाला मोठया उत्सुक मार्गावर नेतील. तथापि, देवाचे वचन त्या परिस्थितीला लागू केल्यानंतर, आपण आपल्या भावनांना योग्यप्रकारे हाताळू शकतो.
कधीकधी, हे कठीण होते की एका विशेष परिस्थितीला वचनहेलागू करावे. अशा प्रकरणात, हा प्रश्न विचारा, "येशूने काय केले असते?" (डब्ल्यू डब्ल्यू जेडी) नेहमीच उच्च मार्ग निवडा. असे करण्याने तुम्ही परिस्थिती हाताळताना देवाला प्रथम स्थान दयाल.
मी हे कबूल करतो की मी माझ्या ख्रिस्ती जीवनाच्या आचरणात ह्या भागामध्ये संपूर्ण यश मिळविलेले नाही परंतु मी योग्य मार्गावर आहे. कृपा करून मला तुमच्या प्रार्थने मध्ये आठवण करा. कोणीतरी बुद्धिमान पणे म्हटले आहे, "देवाला प्रथम स्थान दया, आणि तुम्ही कधीही शेवटचे होणार नाही!"
पित्या, मला समर्थ कर की तुझ्या वचनानुसार चालावे आणि भावनात्मक प्रतिक्रिया देऊ नये. माझ्या भावनांच्या पलीकडे कार्य करण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
प्रार्थना
पित्या, मला समर्थ कर की तुझ्या वचनानुसार चालावे आणि भावनात्मक प्रतिक्रिया देऊ नये. माझ्या भावनांच्या पलीकडे कार्य करण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – १● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● तुमचा संघर्ष तुमची ओळख होऊ देऊ नका -२
● वातावरणावर महत्वाची समज-३
● दयाळूपणाचे मोल आहे.
● तो शब्द पाळ
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे
टिप्पण्या