बोलण्याची घाई करू नको; देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको; कारण देव स्वर्गातआहे आणि तूं तर पृथ्वीवर आहेस; म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. (उपदेशक ५:२)
हे फारच मुलभूत असे वाटेन; परंतु सर्वांत प्रथम गोष्ट स्वर्गाविषयी तुम्हाला जाणण्याची गरज आहे ती हीकी परमेश्वर तेथे निवास करतो. ह्या विश्वाचा राजा व निर्माणकर्ता स्वर्गास त्याचे घर करतो.
स्वर्गात, परमेश्वराची उपस्थिती व आपली योग्यता की त्याच्याकडे दृष्टी लावावी हे आपला जिव्हाळा, भावना, विचार, संभाषण, गीते वगैरे हे, सदा सर्वकाळ त्यात सामावलेले असेल. प्रभु येशूने स्वतः म्हटले आहे की सार्वकालिक जीवन हे देवाला जाणणे आहे. (योहान१७:३)
परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पदासन आहे. (यशया ६६:१)
शासन करण्याचे सुद्धा हे त्याचे स्थान आहे. हे येथेच तुम्हाला त्याचे सिंहासन मिळेल.
स्वर्ग हे मुख्यतः देवाच्या दुतांचे क्षेत्र सुद्धा आहे.
परंतु त्या दिवसाविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांसही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. (मार्क १३:३२)
बायबल पुढे आपल्याला सांगते की, "परंतु तुम्ही सीयोन पर्वतव जिवंत देवाच्या नगराला आला आहात, स्वर्गीय यरुशलेम, असंख्य देवदूतांच्या संगतीत. (इब्री १२:२२)
तेथे स्वर्गामध्ये लाखो देवदूत आहेत.
त्यावर कधीही शंका घेऊ नका. स्वर्ग हे खरे स्थान आहे; ज्यागोष्टी तुमच्या भोवती आता आहेत त्यापेक्षा खरे.
कोणत्याहीकाही सिनेमाच्या विचाराने स्वर्गाच्या तुमच्या विचारांना बदलू देऊ नका. ते खरे स्थान आहे, ज्याप्रमाणेखात्रीने पृथ्वी हे खरे स्थान आहे.
आणखी मनोरंजक गोष्ट ही आहे की सर्व युग, राष्ट्रे, सामाजिक पार्श्वभूमि, लिंग, आणिविविध धर्म सुद्धा, ज्यामध्ये नास्तिक सुद्धा आहेत त्यातील लोकांना स्वर्गाचे दृष्टांत झाले आहे जे त्यांनी सव्विस्तर वर्णन केले आहे.
सत्य हे आहे की ते सर्व ज्यांनी प्रभु येशू ख्रिस्ताला त्यांचा प्रभु व तारणारा असा विश्वास ठेवला आहे ते सर्व एक दिवस तेथे असतील. प्रभूला तुम्ही खरेच तुमचे जीवन पूर्णपणे समर्पित केले आहे काय? तुम्ही त्याचे वचन वाचणे, प्रार्थना करणे व स्वर्ग व पृथ्वीच्या प्रभूची उपासना करण्यात वेळ घालवित आहात काय?
सार्वकालिकतेमध्ये निवेश करण्याचा आत्ताच समय आहे; उद्या साठी ते ढकलू नका.
सुचना:स्वर्गा संबंधी तुम्हाला काही प्रश्ने आहेत काय? तुम्हाला स्वर्गाचा दृष्टांत कधी झाला काय? (ते वर्णन करा)
प्रार्थना
१. आज उपासाचा ६वा दिवस आहे. आता अनेकांना ठाऊक आहे, की आपण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रत्येक आठवडयात (मंगळावर, गुरुवार व शनिवारी) उपास करीत आहोत. ह्या उपास करण्यास 5 महत्वाचे उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी 3 मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
प्रभु येशू, तूं देवाचा पुत्र आहे व देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. मी तुला माझा प्रभु व तारणारा असे स्वीकार करतो.माझ्यासाठीवधस्तंभावरील तुझ्या बहुमुल्य बलिदानाबद्दल तुझा धन्यवाद. मला तुला अधिक घनिष्ठतेमध्ये जाणावयाचे आहे हे परमेश्वरा. मी ह्या कृपेसाठी तुला विनंती करीत आहे. आमेन.
कौटुंबिक तारण
मी कबूल करतो, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराचीच उपासना करणार.
आर्थिक नवीन मार्ग
मी स्वतः परमेश्वराच्या वचनात हर्ष करतो, त्यामुळे, मी आशीर्वादित आहे. संपत्ति व श्रीमंती ही माझ्या घरात असेल आणि माझी धार्मिकता सर्वकाळ टिकेल. (स्तोत्रसंहिता ११२:१-३)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की प्रत्येक व्यक्ति जो केएसएम चर्च शी जुडलेला आहे तो वचन व प्रार्थने मध्ये वाढो. असे होवो की त्यांनी तुझ्या आत्म्याचा नवीन अभिषेक प्राप्त करावा.
देश
पित्या, भारत देशाच्या प्रत्येक शहरात व राज्यात असे पुढारी निर्माण कर जे तुझ्या आत्म्याने व ज्ञानाने भरलेले असावेत.

Join our WhatsApp Channel
Most Read
● अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)● त्याच्या प्रकाशात नातेसंबंधांचे संगोपन करणे
● अन्य भाषा जी देवाची भाषा
● ईश्वरीय शिस्तबद्धतेचे स्वरूप-१
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-५
● दिवस ३५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● क्षमेसाठी व्यावहारिक पाऊले
टिप्पण्या