कोविड लॉकडाऊनच्या दरम्यान, ऑनलाईन उपासना हजारो व त्याहीपेक्षा अधिक लोकांसाठी मोठे आशीर्वाद झाले होते. तथापि, लॉकडाऊन प्रतिबंध जेव्हा अधिकाऱ्यांद्वारे काढून टाकण्यात आले आहेत, तरीही अनेक लोक अजूनही चर्च उपासनेसाठी ऑनलाईनवरच भाग घेतात.
हे ठीक आहे कि चर्च उपासना ऑनलाईन पाहण्यात येथे निश्चितच काही लाभ आहेत, विशेषतः ते ज्यांना आरोग्याच्या काही मोठया समस्या आहेत आणि ते प्रवास करू शकत नाहीत, तरीही व्यक्तिगतरीत्या कोणी उपासनेला उपस्थित न राहण्याद्वारे ते काहीतरी गमावीत असतात, जेव्हा ते तसे करू शकतात.
इब्री लोकांस पत्र १०:२५ मध्ये बायबल आपल्याला ताकीद देते की, "आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसे तसतसा तो अधिक करावा."
पवित्र शास्त्रातील काही कारणे मला तुम्हांला सांगू दया की तुम्ही स्थानिक मंडळीचा का हिस्सा झाले पाहिजे आणि व्यक्तिगतरीत्या एकत्र आले पाहिजे.
मंडळी जशी देवाने आज्ञा दिली आहे ही ख्रिस्तामध्ये विश्वासणाऱ्यांचा समाज आहे, जेव्हा तुम्ही केवळ ऑनलाईन भेटता आणि व्यक्तीशः भेटत नाही, तेव्हा तुम्ही या समाजाचा हिस्सा होण्याची संधी गमाविता. नीतिसूत्रे २७:१७ मध्ये पवित्र शास्त्र सांगते, "तिखे तिख्याला पाणीदार करिते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करितो." शारीरक स्तरावर हा सहभाग महत्वपूर्ण गुणधर्म विकसित करतो ते ऑनलाईन उपासना करण्याद्वारे प्राप्त केले जाऊ शकत नाही.
कदाचित भूतकाळात तुमचा अपमान झाला असेन किंवा काही भावनात्मक विषयांस हाताळावयाचे असेल (जे तुम्ही इतरांना सांगू शकत नाही). तथापि, मंडळीस व्यक्तीशः हजर राहण्याद्वारे देवाच्या या परिमाणाचा अनुभव करण्यापासून तुम्हांला त्याने वंचित करू देऊ नका. नाहीतर, तुम्ही तुमच्या आध्यात्मिक वाढीला मोठयाप्रमाणात अडथळा निर्माण कराल. पेंटेकॉस्टच्या दिवशी सर्व विश्वासणारे एका ठिकाणी एकत्र भेटले होते" (प्रेषित २:१). पवित्र आत्म्याच्या वर्षावासाठी ही एक मुख्य गोष्ट होती.
दुसरे, प्रभु येशूने म्हटले, "मनुष्याचा पुत्र सेवा करण्यासाठी आला" (मत्तय २०:२८), तुम्ही जेव्हा उपासना केवळ ऑनलाईनवरच पाहता, आणि शारीरिकदृष्टया उपासनेसाठी उपस्थित राहत नाही, तेव्हा तुम्ही इतरांची सेवा करण्याची संधी गमाविता. होय, मनुष्य हा आध्यात्मिक जीव आहे परंतु त्याचवेळी हे विसरू नका की त्यास आत्मा व शरीर देखील आहे. (१ थेस्सलनीका ५:२३)
तिसरे, चर्च उपासना ऑनलाईन पाहण्यापेक्षा खात्रीपूर्वक यास अधिक प्रयत्न करावे लागतात की व्यवस्थित पेहराव घालावा आणि चर्चकडे प्रवास करावा. परंतु हे विसरू नका की तुमची लेकरे व नातवंडे ही तुमच्या कृतीद्वारे शिकत असतात. तुमच्या शेजारचे अविश्वासू लोक पाहत असतात की तुमच्या जीवनात कशास प्राधान्य आहे: देवाचे घर किंवा तुमचे घर? उदाहरणाद्वारे शिकविणे.
ऑनलाईन उपासनेमध्ये अधिक आकर्षक पदासह देवाच्या महान अभिषिक्त मनुष्याबरोबर तुम्ही कदाचित संबंध बनवीत असाल आणि त्यासाठी मी देवाचा धन्यवाद करतो परंतु वास्तविकता तीच राहते की आपल्याला मंडळीस शारीरिकदृष्टया हजर होण्याची गरज आहे कारण ती देवाची आज्ञा आहे. या संबंधात कोणीही तुमची फसवणूक करू नये आणि तुमच्या आध्यात्मिक वारसापासून तुम्हांला हिरावून ठेवू नये.

प्रार्थना
पित्या, तुझे वचन न ऐकण्यासाठी मला क्षमा कर. मी तुझ्या वचनास 'होय' म्हणतो. शारीरिकदृष्टया चर्च उपासनेस जाण्यासाठी मला कृपा पुरीव. येशूच्या नावात, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अप्रसिद्ध नायक● विश्वास ठेवण्याची तुमची क्षमता कशी वाढवावी
● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #3
● काहीही अभाव नाही
● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका
● अद्भुततेस जोपासणे
टिप्पण्या