बायबल मध्येअनेक लोकांना येशूला पाहण्याची इच्छा होती. योहान१२ मध्ये आपण काही हेल्लेणी लोकांना पाहतो जे गालील शहरी आले की वल्हांडण साजरा करावा. प्रभु येशू विषयी ऐकून की त्याने अद्भुत चमत्कार हे केले आहेत, त्यांना त्यास वैयक्तिक भेटावयाचे होते. हे मनात ठेवून ते फिलीप कडे आले-येशूचा एक शिष्य, आणि त्यास विचारले, "महाशय, आम्हांला येशूला भेटण्याची इच्छा आहे." (योहान १२: २१)
येशूला पाहणे हे "इच्छेने" सुरु होते. ही इच्छा ही आपल्यामध्ये स्वयं पवित्र आत्म्याद्वारे जन्म घेणे आहे. अनेक महान पुरुष आणि स्त्रियांनी प्रार्थने मध्ये टिकाव धरून अधिक दीर्घ वेळेपर्यंत केवळ एकच इच्छा केली आहे-की त्यास समोरासमोर पाहावे. सुवार्ता ही आहे कीते निराश झाले नाही. त्यांचे जीवन हे हजारो लोकांसाठी आशीर्वाद झाले आहेत.
त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यांतून तो पुढे जात होता, तेव्हा पाहा, जक्कय नांवाचाकोणीएक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होत पण गर्दीमुळे त्याचे एकही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला; कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. (लूक१९: १-४)
येशूला पाहणे इतके सोपे नाही आणि त्यासाठी तुमच्याकडून काही शिस्त पाळण्याची गरज लागेन. जक्कय च्या प्रकरणात त्याला पळावे लागले आणि एका उंबराच्या झाडावर चढावे लागले. त्याचे वय विचारात घेता, हे निश्चितच सोपे नव्हते.
राजा दावीद पुढील वचनात परमेश्वराला शोधण्याच्या योजनेचा आराखडादेतो. "संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकळूतीने आपलेगाऱ्हाणे करून आणि तो माझी वाणी ऐकेल." (स्तोत्रसंहिता ५५: १७)
जेव्हाहेल्लेणी लोकांनी येशूला पाहण्याची इच्छा जाहीर केली. त्याने काहीतरी विद्वत्तापूर्ण म्हटले. अनेक हे त्यास समजत नाही. येशूने काय म्हटले ते येथे आहे, "मी तुम्हांला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो." (योहान १२: २४)
येशूला पाहण्यासाठी हे कसे संबंधित आहे? येशूने येथे काय म्हटले आहे की जोपर्यंत व्यक्ति त्याच्या इच्छेला आणि आवेगाला नाकारीत नाही आणि त्याच्या जीवनात वधस्तंभाच्या मार्गाला अवलंबित नाही, तर त्यास पाहणे हे खरेच शक्य नाही.
येशूला तुमच्या आत्मिक मनुष्याने पाहणे, प्रार्थना आणि उपासनेच्या दरम्यान,हे खरेच तुम्हांला परिवर्तीत करेल आणि तुम्हांला हजारो लोकांसाठी आशीर्वाद असे करेन.
प्रार्थना
1. पवित्र आत्म्या मजमध्ये एक इच्छा निर्माण कर की प्रभु येशूला समोरसमोर पाहावे.
2. पित्या, मला तुझी कृपा आणि सामर्थ्य दे की एक शिस्तबद्ध प्रार्थनामय जीवन असावे. येशूच्या नांवात.
2. पित्या, मला तुझी कृपा आणि सामर्थ्य दे की एक शिस्तबद्ध प्रार्थनामय जीवन असावे. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती● आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक गुण आहे
● केवळ इतरत्र धावू नका
● येशूचे प्रभुत्व कबूल करणे
● नकारावर प्रभुत्व मिळवावे
● आपल्या पाठीमागे पूल हे जळत आहेत
● सुंदर दरवाजा
टिप्पण्या