प्रभु येशूने म्हटले, "ह्या जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे" (योहान १६:३३). परमेश्वराला ठाऊक होते की ह्या जगात जगणे हे इतक...