पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो बाबेलाहून निघाला.... (एज्रा ७:१)
एज्रा ने बाबेलाहून यरुशलेमेकडे त्याचा प्रवास वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रारंभ केला. आपल्या सर्वाना ठाऊक आहे की बाबेल हे जगाला प्रतिनिधित करते आणि यरुशलेम हे शांतीचे नगर आहे....जेथे शांतीचा राजा राज्य करितो. ही एक भविष्यात्मक वेळ आहे की तुमचा आध्यात्मिक प्रवास शांतीच्या राजाकडे करावा.
एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे सर्व वेळ मनःपूर्वक अध्ययन आणि पालन केले. त्याला (परमेश्वराचे) हे आदेश आणि नियम इस्राएल लोकांनी शिकवायचे होते, तसेच त्यांच्याकडून तसे आचरण करुन घ्यायचे होतेel. (एज्रा 7:10)
देवाच्या वचनाच्या घोषणेद्वारे इतरांच्या जीवनावर जो कोणी प्रभाव करण्याची इच्छा बाळगतो त्याने ह्या सर्व तिन्ही ध्येयांना बाळगले पाहिजे जेणेकरून यशस्वी व्हावे.
• प्रथम, देवाच्या नियमशास्त्राचा धावा करावा.
हे दर्शविते की ते जे कार्यशील राहून देवाच्या वचनाचा आणि देवाच्या वचनात देवाबरोबर संगती करण्याचा धावा करतात हे ते लोक आहेत जे देवाच्या वचनाच्या पूर्ण प्रभावाचा अनुभव करण्यात समर्थ होतात.
• दुसरे, तसे करा.
हे दर्शविते की ते जे देवाचे वचन केवळ ऐकणारे नाहीत, परंतु संदेशाचे प्रामाणिकपणे पालन करणारे आहेत हे ते आहेत जे देवाच्या वचनाच्या पूर्ण प्रभावाचा अनुभव करण्यात समर्थ होतात. हे पुरेसे नाही की ते केवळ समजावे; तर तसे जीवन देखील जगले पाहिजे.
• तिसरे, ते शिकवावे.
हे दर्शविते की ते जे इतरांना देवाचे वचन खरेच शिकवितात, हे ते आहेत जे त्याच्या संपूर्ण प्रभावास जबाबदार आहेत. देवाच्या वचनाचे शिक्षण हे माध्यम आहे ज्याद्वारे ज्ञानासाठी शोध व अनुभव प्राप्त करण्याद्वारे जी समज प्राप्त केली आहे त्यास त्याने कृतीत आणले पाहिजे.