विजयी होणे उलटपक्षी, ज्याने आपणांवर प्रीति केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. (रोम ८:३७)
कोणी असा विचार केला असता कीबेथलेहम मधील एक मेंढपाळ मुलगा एका कसलेल्या योद्ध्याला जो त्याच्या उंचीपेक्षा जवळजवळ दुप्पट होता त्यास पराभूत करेन? किंवा, त्याविषयाबाबत, की तो एक राजा होईल व त्याच्या राष्ट्राला महान असे करेन? परमेश्वराने ते केले.
परमेश्वराने जेव्हा दावीद कडे पाहिले तेव्हा त्याने मेंढपाळ याच्याही पलीकडे पाहिले व एक योद्धा व राजा च्या अंत:करणास पाहिले.महानतेसाठीअसणारीयोग्यताजीदावीद मध्ये होती ती परमेश्वराला ठाऊक होती. तसे पाहिले तर, त्यानेच ती तेथे ठेवली होती. परमेश्वरयोग्यता पाहतो जे पाहण्यास प्रत्येकजण चुकतात. उठा; निराश होऊ नका, धैर्य सोडू नका,  येथे तुमच्याआत परमेश्वराने दिलेली योग्यता आहे.
हे असू शकते की आता सध्या तुम्ही फारच बिकट परिस्थितीतून जात असाल. परमेश्वराला ठाऊक आहे की तुम्ही कशाला हाताळू शकता कारण त्यास ठाऊक आहे की जे त्याने तुमच्याआत ठेवले आहे. जितके अधिक तुम्ही तुमचे जीवन देवाच्या उद्देशानुसार जुळविता, तो तुमच्या नियतीकडे तुम्हाला तितकेच अधिकपणे नेण्यास सुरुवात करेल.
लक्षात ठेवा की नवीन स्तर नवीन सैतान आणतो. जे अडथळे व आवाहने तुमच्यासमोर आहेत त्यांना घाबरू नका. तुमच्या शत्रूचे दिसणारे क्षेत्र व शक्तिवरून घाबरून जाऊ नका. तुमच्या शत्रूचे आकारमान हेतुमच्या योग्यतेमध्ये देवाच्या आत्मविश्वासाच्या आकाराचे परिमाण आहे-त्याच्या सामर्थ्यामध्ये.
हालेलुयामोठयाने बोला! परमेश्वरावर भरंवसा ठेवा. तुम्हीज्या आवाहनांना तोंड देत आहात त्यासाठी तो तुमचे चारित्र्य व शक्ति तुल्यबळ करेल. तो तुम्हाला महाविजयी ठरवेल!
Bible Reading: Job 39-42 , Psalms 1
                अंगीकार
                परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, तर कोण माझा विरोधी होऊ शकतो? प्रभु येशू ख्रिस्ता द्वारे जो मजवर प्रेम करतो मी महाविजयी ठरतो.
                
        Join our WhatsApp Channel 
         
    
    
  
                
                 
    Most Read
● वराला भेटण्यास तयार राहा● तुमच्या सुटकेला कसे राखून ठेवावे
● परिस्थितीच्या दयेखाली कधीही जाऊ नये
● तुम्ही एक खरे उपासक आहां काय?
● काही अतिरिक्त भार घेऊ नये
● तुमची सुटका आणि स्वास्थ्याचा उद्देश
● अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)
टिप्पण्या
                    
                    
                
