डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस ०७
Saturday, 18th of December 2021
52
9
2588
Categories :
उपास व प्रार्थना
पवित्र शास्त्राची खरीसंपन्नता ही देवाच्या सत्यात मुळावलेली आहे आणि ते आपला आत्मा आणि आपल्या जीवावर प्रभाव करते.
प्रियजनहो, मी प्रार्थना करतो की तुम्ही प्रत्येक मार्गाने संपन्न व्हावे आणि स्वस्थ राहावे (म्हणजे तुमचे शरीर) जसे तुमचा जीव सुद्धा(मला ठाऊक आहे)स्वस्थ राहतो आणि संपन्न होत आहे. (3 योहान 2)
आर्थिक सल्लागार आपल्याला सल्ला देऊ शकतात की जगाच्या प्रमाणानुसार आपण कसे श्रीमंत व्हावे पण हे प्रमाण हे मर्यादित आहेत आणि जसे सरकणाऱ्या वाळू सारखेनेहमी बदलतात. तथापि,खरी संपन्नता प्राप्त करावी यासाठी बायबल मध्ये जे मार्गदर्शन आपण पाहतो ते सार्वकालिक असे आहेत. येणाऱ्या 2020 वर्षात आणि पुढे सुद्धा बायबल वाचणे ही तुमची प्राथमिकता असे करा.
नोहा अॅपवरील बायबल वाचन योजना तुम्ही वापरू शकता की बायबल वाचण्यामध्ये तुमच्या आध्यात्मिक शिस्तपालनात तुम्हाला साहाय्य करावे.
मननासाठी पवित्र शास्त्र वचन
नीतिसूत्रे 8:18
2 करिंथ 8:9
मत्तय 6:31-33
प्रेषित 20:35
नीतिसूत्रे 10:22
प्रार्थना
मुद्दा# 1
तुम्हा स्वतःला, तुमचे घर, तुमची संपत्ति आणि तुमच्या घरच्या सदस्यांना तेलाने अभिषेक करा. जर तुमच्या घरात पाळीव प्राणी आहेत, तर त्यांना सुद्धा तेलाने अभिषेक करा.
पापकबुली(हे मोठयाने बोला-प्रत्येक शब्द जे तुम्ही बोलता त्याचा अर्थ समजा)
"माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील." (फिलिप्पै 4:19)
प्रभूचीस्तुती होवो!
परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य ! त्याची संतति पृथ्वीवर पराक्रमी होईल; सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. धनसंपदा त्याच्या घरी असते; त्याचे नीतिमत्व सर्वकाळ टिकते. (स्तोत्रसंहिता 112:1-3)
प्रार्थना अस्त्र
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या हृदयातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार म्हणा, व्यक्तिगत असे करा,प्रत्येक प्रार्थना मुद्द्या सह कमीत कमी 1 मिनीट असे करा.)
1. पित्या, येशूच्या नांवात, मी माझ्या जीवनातील सर्व आर्थिक अविश्वासुपणा बद्दल पश्चाताप करतो. कृपा करून मला क्षमा कर.
(ह्या क्षणी प्रभू कदाचित तुम्हाला काही गोष्टी ज्या करण्याची गरज आहे त्या दाखवेल. कृपा करून त्या लिहून काढा. उदाहरणार्थ: जर तुम्ही कधीही देवाच्या कार्याकरिता दान दिलेले नाही, किंवा देवाच्या कार्याकरिता देण्याच्या विरोधात बोलले आहे, ह्याचा पश्चाताप करा. हे गरिबीच्या आत्म्याला प्रवेश करण्यास द्वार उघडते की त्यात प्रवेश करावा आणि विनाश घडवून आणावा.)
2.प्रत्येक आध्यात्मिक छिद्र जे शत्रूने माझ्या पात्रात केले आहे जे देवाने मला दिले होते की माझी संपत्ति तेथे ठेवावी, मी येशूच्या नांवात येशूच्या रक्ता द्वारे त्या छिद्राला पूर्णपणे सीलबंद करतो. (हग्गय 1)
3. द्रव्याचे प्रेम जे सर्व वाईटाचे मूळ आहे, येशूच्या नांवात मला आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना त्याने आताच सोडावे. (1तीमथी 6:10)
4. पित्या, येशूच्या नांवात, मला आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना योग्य व्यक्तींद्वारे घेरून ठेव. येशूच्या नांवात मला आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना योग्य व्यक्तींबरोबर जोड.
5. येशूच्या नांवात, मीमाझी सर्व संपत्ति आणि आर्थिकते वर स्वतंत्रता आणि कुपेच्या आत्म्यास बोलत आहे.
6. प्रत्येकव्यक्ति किंवा व्यक्तित्व जे माझी आर्थिकता हिरावून घेण्यासाठी पाठविले गेले आहे, मी तुम्हाला तुमच्या पाठविणाऱ्याकडे रिकामी हाताने पाठवीत आहे; संपूर्ण विनाशासाठी, येशूच्या नांवात.
7.माझ्या परमेश्वरा कडून मला विचलित करण्यासाठी जेकाही रचले आहे-निश्चित केलेले आर्थिक नुकसान, मी तुम्हाला येशूच्या नांवात अस्वीकार करतो.
8. पित्या, असे होवो की प्रत्येक व्यक्ति जो माझी संपन्नता आणि यशासह जुडला आहे तो येशूच्या नांवात पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली येवो.
9. येशूच्या नांवात संपत्ति निर्माण करण्यासाठी ज्ञान, समज आणि सामर्थ्य माझ्यावर उतरून येवो. (अनुवाद 8:18)
10. पवित्र आत्म्याचा अभिषेक ज्याने याबेस यास त्याच्या बंधुजनांपेक्षा अधिक प्रतिष्ठित असे केले तो आता येशूच्या नांवात मजवर उतरून येवो. (1 इतिहास 4:9)
(टीप: परमेश्वर तुम्हाला कदाचित स्वप्न, दृष्टांत, क्रियाशील कल्पना द्वारे काही गोष्टी दाखवेल जे तुम्हाला कर्जातून बाहेर येण्यास साहाय्य करेल. कृपा करून त्यानुसार कार्य करा.)

Join our WhatsApp Channel
Most Read
● भविष्यात्मक वचन प्राप्त केल्यानंतर काय करावे?● प्रार्थना कशी करावी जेव्हा तुम्हाला देवापासून दूर आहोत असे वाटते
● अंतिम रहस्य
● केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?
● स्वयं-गौरवाचा सापळा
● ते लहान तारणारे आहेत
● ख्रिस्तासाठी राजदूत
टिप्पण्या