english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. काहीही अभाव नाही
डेली मन्ना

काहीही अभाव नाही

Wednesday, 25th of March 2026
16 15 88
Categories : समृद्धी
"आणखी तो म्हणाला, कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते; त्यापैंकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला दया. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला; तेव्हा त्याला अडचण पडू लागली." (लूक १५:११-१४)

जेव्हा उधळा पुत्र पित्याच्या घरात होता, त्याने कधीही कोणत्याही प्रकारे कशाचाही अभाव अनुभव केला नाही. तेथे सर्व प्रकारे संपन्नता होती. तथापि, जेव्हा तो पित्याच्या घराकडून दूर निघून गेला, तो त्याच्या जीवनात अभाव व गरजा अनुभवू लागला.

दावीदाने हा सिद्धांत समजला आणि स्तोत्र २३:१ मध्ये लिहिले
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.

मूळ अर्था मध्ये, जोपर्यंत परमेश्वर दावीदास मार्गदर्शन करीत होता, त्यास कशाचाही अभाव नव्हता. दावीदाने आणखी एका ठिकाणी लिहिले आहे:
 "तरुण सिंहासही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही." (स्तोत्र ३४:१०)

येथे आणखी एक व्यक्ति होता ज्याचे नाव ओबेद-एदोम होते. 

देवाच्या कराराचा कोश तीन महिने त्याने आपल्या घरात सांभाळू पर्यंत त्याच्याविषयी काही अधिक ठाऊक नव्हते आणि परमेश्वराने त्याच्या संपूर्ण घराण्याला आशीर्वाद दिला. ओबेद-एदोम हा आशीर्वादित आहे ही संपन्नता इतकी अधिक होती की ती राजाच्या [दावीद] कानी गेली.

ह्या शेवटच्या समयात आपण हे रहस्य समजले पाहिजे की ही देवाची उपस्थिती आहे जी आपल्याला अभाव व टंचाई पासून राखेल. आपण कधी नाही इतके परमेश्वराशी संबंध जोडले पाहिजे. अभाव व कमतरता कधीही तुमच्या पर्यंत येणार नाही.

बायबल वाचन:‌ शास्ते ८-९
अंगीकार
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; माझ्या जीवनात कशाचीही उणीव भासणार नाही. (हे सतत बोलत राहा.)

Join our WhatsApp Channel


Most Read
● प्रीति-जिंकण्याची योजना -२
● तुमच्या नियतीचा विनाश करू नका!
● सर्वसामान्य भीती
● आदर आणि मूल्य
● दैवी शांति मध्ये प्रवेश कसा मिळवावा?
● दिवस १६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● तुमच्या पीडे मध्ये देवाच्या अधीन होण्यास शिकणे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन