दावीदाने म्हटले, "हे माझ्या पुत्रा, शलमोना, तूं आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर." (२ इतिहास २८:९)
पहिली गोष्ट दावीदाने तरुण शलमोनला सांगितली ती ही की: "तूं आपल्या बापाच्या देवाला ओळख".
हे परमेश्वराबरोबर घनिष्ठ संबंधा बद्दल बोलते. सार्वकालिक जीवनाचे अगदी महत्त्व हे पिता व त्याचा पुत्र, प्रभु येशू ख्रिस्ताला ओळखावे हे आहे. (योहान १७:३)
दुसरी गोष्ट जी मुख्य रूपाने दिसून येते ती, जरी तो तुमच्या बापाचा (किंवा तुमच्या आईचा)परमेश्वर आहे, त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्यास आपोआप ओळखता. तुम्हाला त्यास व्यक्तिगतरीत्या ओळखायचे आहे. परमेश्वराबरोबरील तुमच्या आईवडिलांच्या संबंधाच्या बळावर तुम्ही चालू शकत नाही.
तुम्हाला तुमच्या स्वतःचा संबंध परमेश्वराबरोबर असण्याची गरज आहे. दावीद देवाला फारच घनिष्ठतेत ओळखत होता.
आता ही शलमोन साठी वेळ होती की परमेश्वराबरोबर त्याचे स्वतःचे घनिष्ठ संबंध विकसित करावे.
आज, येथे अनेक लोक आहेत जे त्याच्या आई-वडिलांना, त्यांच्या जोडीदाराला त्यांच्या पुढाऱ्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास विचारतात, त्याचवेळेस ते कधीही प्रार्थना, उपासनाव देवाच्या वचनावर मनन करीत नाहीत. अर्थातच, यात काहीही चूक नाही की आपल्या प्रियजनांना आपल्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे परंतुतेथे वेळ येते की आपल्या स्वतःला आपल्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. यासाठी तुम्हाला व मला देवाला ओळखण्याची गरज आहे.
तिसरे, दावीदाने शलमोन ला उपदेश दिला "सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर"
देवाची सेवा करणे हे अद्भुत सौभाग्यआहे आणि खात्रीने परमेश्वराला पाहिजे कीइतरांना शुभवर्तमान सांगण्याद्वारे, आशाहीन जणांस आशा देऊन वगैरे, आपण इतरांसाठी आशीर्वाद असे व्हावे. तथापि, कोणी हे विसरू नये की, सेवे अगोदर संबंध येते. देवाची सेवा करणे चांगले आहे परंतु तुम्ही संबंध स्थापित केल्यावरच ते येते.
परमेश्वरालान ओळखता काही करणे; त्याच्याबरोबर दररोजचा संबंध घनिष्ठ न करता, याचा धोका ही निराशा वचडफडणेआहे.तुम्ही लहान गोष्टींमुळे दु:खीत होऊनव कटुत्व मध्ये शेवट होऊ शकतो.
जर तुम्ही देवाची सेवा करीत आहात आणि सध्या काही विषयातून जात आहात जसे निराशा, व चडफडणे तर मग हे असू शकते की तुम्ही देवाची इतकी सेवा करताकी तुम्ही त्याच्याबरोबर दररोज चांगला वेळ घालविण्याची काळजी घेतली नाही.
चला केवळ फक्त देवासाठी काही गोष्टी करू नका परंतु देवाबरोबर सुद्धा.
सर्वात महत्वाची आज्ञा जी पाळली पाहिजे: "तूं आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने, व पूर्ण मनाने प्रीति कर." (मत्तय २२:३७)
प्रार्थना
परमेश्वरा, माझ्यामध्येतुझ्या त्या भयाने कार्य कर, जे सर्व ज्ञानाचा उगम आहे, ज्ञाना मध्ये उपदेश आणि जीवनाचा झरा, जेणेकरून मी कदाचित मृत्युच्या सापळ्यापासून वळावे.
माझ्या अंत:करणाला एक कर कीमी तुझेभय बाळगावे की मी माझ्या आयुष्याच्या सर्व दिवस तुझ्या आज्ञा पाळाव्या. येशूच्या नांवात.
Most Read
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला● चिंता करीत वाट पाहणे
● हुशारीने कार्य करा
● तुमच्या पदोन्नतीसाठी तयार राहा
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● विश्वास: देवाला प्रसन्न करण्याचा खात्रीशीर मार्ग
● याचा अर्थ काय आहे, येशूचे कार्य करणे आणि त्यापेक्षा मोठी कार्य करणे?
टिप्पण्या