पेत्राने जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी उपस्थित जमावाला सुवार्ता सांगितली, ते त्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यशाली अभिषेकाद्वारे केले होते. पेत्राचा आग्रह हा साधा, सरळ, व सामर्थ्यशाली होता, "तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नांवाने त्याचा धावा करील तो तरेल." (प्रेषित. २:२१)
पेत्राला, "वरील सामर्थ्याद्वारे परिधान केले" होते, आणि परिणाम हे अद्भुत असे होते. त्यादिवशी तीन हजार लोक ख्रिस्ताकडे आले आणि त्यांचा बाप्तिस्मा केला गेला.
प्रतिदिवशी तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालविला पाहिजे, आणि देवाला विनंती करावी की तुम्हांला त्याचे सामर्थ्य व बळाने परिपूर्ण करावे. तसेच, तुम्ही लोकांना प्रभुविषयी साक्ष देण्यास सुरुवात केली पाहिजे, त्यांना विनंती करा की ऑनलाईन उपासनेस हजर राहा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा इत्यादी. तुम्ही चकित करणारे परिणाम पाहाल. देवाचे मुख होण्यास तुम्हांला पाचारण केले गेले आहे.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावात, पृथ्वीवर तुझे मुख होण्यास मला शिकीव.
पित्या, येशूच्या नावात, नवीन वाट दाखविणाऱ्या प्रार्थना करण्यास मला साहाय्य कर.
पित्या, येशूच्या नावात, मी जे बोलावे अशी तुझा इच्छा आहे तेच मला बोलू दे.
असे होवो की माझ्या मुखातील शब्द, माझ्या अंत:करणाचे चिंतन हे

Join our WhatsApp Channel
Most Read
● पाऊस पडत आहे● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
● परमेश्वर अंत:करण शोधतो
● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
● इतरांबरोबर शांतीमध्ये राहा
● तुमच्या संपूर्ण सामर्थ्यापर्यंत पोहचा
● तुमच्या पदोन्नतीसाठी तयार राहा
टिप्पण्या