दररोज उपासाचा वेळ ००.०० तासाला (म्हणजे रात्री १२ वाजता) सुरु होतो आणि दुपारी १४.०० तासाला (म्हणजे दुपारी २ वाजता) संपतो.
(जर तुम्ही आध्यात्मिकदृष्टया परिपक्व असाल तर उपासाला दुपारी १५.०० तासा पर्यंत (म्हणजे दुपारी ३ वाजेपर्यंत) वाढवू शकतात.
००.०० तासापासून दुपारी १४.०० तासापर्यंत (म्हणजे रात्री १२ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत) चहा, कॉफी, दूध इत्यादी घेण्याची परवानगी नाही.
कृपया या काळात शक्य तितके पाणी प्या.
*** या कालावधीनंतर तुम्ही तुमचे सामान्य भोजन करू शकता.***
उपासाच्या या कालावधीत, उपासाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी शक्य तितके कृपया सांसारिक व्यत्यय (उदाहरणार्थ, सामाजिक माध्यम) गोष्टींना टाळा.
प्रार्थना करण्याची सर्वात प्रभावी वेळ?
"आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते." (मत्तय २४:४३)
जर फक्त घरधन्याला माहीत असेल की चोर कोणत्या तासाला येईल:
१. त्याने पहारा दिला असता
२. त्याचे घर फोडू दिले नसते
म्हणून चोर कधी येतो हे कळणे महत्वाचे आहे-तो रात्री येतो (२ पेत्र. ३:१०)
तुम्हाला या प्रार्थना कार्यक्रमाचे सर्वोत्तम परिणाम पहायचे असेल, तर मग तुम्हाला मध्यरात्रीच्या वेळी प्रार्थना करणे आवश्यक आहे.
००:००-०१:३० (मध्यरात्री १२ वाजता) हा प्रार्थना करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. ही ती वेळ आहे जेव्हा अंधाराच्या शक्ती देवाच्या लोकांविरुद्ध त्यांचे वाईट कार्य करतात.
मी असे म्हणण्याचे दुसरे कारण म्हणजे, लोकांना सकाळी कामावर जाण्याची सहसा घाई असते. जगाची काळजी ताबा घेते आणि आपण कधीही क्रियान्वित होत नाही.

प्रार्थना
महत्वाच्या सुचना:
तुम्हांला आरोग्यासंबंधी काही समस्या असल्यास, उपास सुरु करण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः जर तुम्ही कोणतेही औषध घेत असाल, तुम्हाला काही जुन्या व्याधी असतील, किंवा तुम्ही गर्भवती असाल किंवा बाळाला पाजत असाल.
२१ दिवसांच्या प्रार्थना कार्यक्रमा दरम्यान, लक्षात ठेवा की आम्ही येथे मानवांचा उल्लेख करीत नाही. या प्रार्थना इफिस. ६:१२ मध्ये नोंद केलेल्या आध्यात्मिक जीवांविरुद्ध आहेत.
कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. (इफिस. ६:१२)
आपण पुढे जाण्यापूर्वी, किमान २ मिनिटे खालील प्रार्थना अस्त्र पुन्हा बोला. हे केल्याशिवाय पुढे जाऊ नका.
हा २१ दिवसांचा प्रार्थना आणि उपवास कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यापासून मला विरोध करणारी प्रत्येक शक्ती येशूच्या नावाने आणि येशूच्या रक्ताने नष्ट केली जावी.

Join our WhatsApp Channel
Most Read
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे● परमेश्वरा मध्ये स्वतःला कसे प्रोत्साहित करावे
● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दिवस १८ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● कृपेचे प्रगट होणे
● शाश्वतसाठी आसुसलेले असा, तात्पुरत्यासाठी नाही
● वर्षाव
टिप्पण्या