"जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय." (मत्तय ११:६)
ती शेवटची वेळ कोणती होती जेव्हा कोणी तुमचा अपमान केला होता? कोणीतरी तुमचा अपमान न करता या पृथ्वीवर राहणे शक्य तरी आहे काय? लूक १७:१ मध्ये येशूने एक धक्कादायक विधान केले, "अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे; परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार!" अपमानित होण्यासाठी आपल्याला केवळ दीर्घकालीन आयुष्य जगण्याची गरज आहे. कदाचित, जर लोकांनी तुम्हांला अपमानित करावे ही तुमची इच्छा नसेल, तर तुम्ही स्वतः एखादया निर्जन ठिकाणी जाऊन राहू शकता. तेथे देखील, पक्षी रात्रीच्या वेळी तुमच्या खिडकीच्या बाहेर चिवचिव करीत राहतील, म्हणून त्यांना टाळण्याऐवजी, आपण त्यांना हाताळणे शिकले पाहिजे.
एस्तेरकडे प्रत्येक कारण होते की पर्शियन राजाच्या प्रेमात पडू नये. ती यहूदी होती; अहश्वेरोश यहूदी नव्हता. तिचे आई-वडील पर्शियन लोकांच्या वर्चस्वामध्ये मरण पावले होते. ते खात्रीने त्या यहूद्यांमध्ये असते ज्यांना नबुखद्दनेस्सर राजाच्या अधिकाराखाली बाबेलला नेण्यात आले होते आणि मग जेव्हा पर्शियन राजा कोरेशने बाबेलच्या लोकांवर
ताबा मिळविला तेव्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यास भाग पडले असते. आणि या सर्व कारणांसाठी तिच्या मनात अपमानित झाल्याची भावना असेल. अपमानित होणे याविषयी एक गोष्ट आहे ती म्हणजे ती तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या कृतीमध्ये दाखविते, मग पर्वा नाही की तुम्ही त्यास किती अधिक लपविण्याचा प्रयत्न करता. एस्तेरने अपमानित होण्याच्या भावनेस तिजवर ताबा घेऊ दिले नाही.
ती स्पर्धेमध्ये जाण्याचा देखील निर्णय घेऊ शकली म्हणजे ती त्या राज्यावर तिच्या लोकांविरुद्ध केलेल्या भयंकर कृत्याचा बदला घेऊ शकेल. ती कदाचित पहिल्या प्रथम सत्ता हस्तगत करावी आणि तिच्या बंदिवासास जे कोणी कारणीभूत होते त्यांचा न्याय करावा म्हणून प्रेरित झाली असेन. पण नाही. ही अद्भुत स्त्री सर्वकाही विसरली आणि सध्य परिस्थितीला तोंड दिले. तिने मागील दुष्कृत्यांवर कानाडोळा केला आणि वर्तमानसाठी देवाच्या योजनेवर लक्ष केंद्रित केले.
मागील काळात कोणी तुम्हाला अपमानित केले आहे ज्यामुळे तुम्ही शपथ घेतली आहे की पुन्हा कधीही त्यांच्याशी काहीही संबंध ठेवावयाचे नाहीत? ते सोपे आहे, हो की नाही? वास्तवात, लोक असा सल्ला देतील की तुम्ही अशा लोकांबरोबर संबंध ठेवू नका. तुम्ही प्रत्येक दिवस त्या अपमानाबद्दल विचार करीत घालविता, आणि जखम दररोज ताजी होत जाते. अपमानामुळे, अपमान करणाऱ्याबरोबरचे प्रत्येक नाते आपण तोडून टाकतो, आणि त्यांचे स्मरण काढून टाकतो.
माझ्या मित्रा, मला ठाऊक आहे की तू खरेच अपमानित झाला होता, आणि मी हे समजतो की जे त्यांनी केले ते वाईट होते. मला ठाऊक आहे की तुम्ही खूप काही गमाविले जेव्हा ते तुम्हाला सोडून गेले होते. मी समजतो की तुमच्या स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी बरीच वर्षे लागली. मी समजतो की तुमच्या सर्व अस्तव्यस्त जीवनास पुन्हा एकदा एकवट करावे आणि जीवन जगत राहावे हे सोपे नव्हते. पण मला हे देखील ठाऊक आहे की तुम्ही ते सोडून द्याल. अधिकतर लोक बोलतात की त्यांनी ते मागे सोडून दिले आहे जेव्हा ते त्या अपमानास विसरलेले नाहीत. तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही बरे झाले आहात जेव्हा तुम्हाला यातना होत नाहीत जेव्हा पट्टी ही काढली जाते. तुम्हाला कसे वाटते जेव्हा जखम ही उघडी असते? ही वेळ आहे की ते अपमान विसरून जावेत.
तुम्हीं पाहा, देवाकडे तुमच्यासाठी पुढे महान गोष्टी आहेत. केवळ याची कल्पना करा की एस्तेर अपमानित असे जीवन जगत होती आणि ते विसरत नव्हती. ती मग राणी कशी झाली असती? अपमानित झाल्याच्या भावनेनेच पहिल्या प्रथम तिला स्पर्धेमध्ये भाग घेण्यापासून रोखले असते, हे तर सोडूनच दया की जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न करावे. परंतु ती ते सर्व विसरून गेली होती. तिने त्या भावनेवर विजय मिळविला होता आणि तिच्या हृदयात क्षमेची झुळूक वाहू दिली होती. मित्रा, देव काहीतरी मोठे तुमच्यासाठी करीत आहे. दुखविले जाणे आणि अपमान हे प्रक्रियेचा भाग आहे. यावर मात करण्यासाठी काही लोकांना केवळ देवाच्या उद्देशासाठी प्रयत्न केले पाहिजे.
रॉकेट वर जाण्याअगोदर तुम्ही पाहिले आहे काय? मला वाटते ते तुम्ही ऑनलाईन तपासा. ज्यावेळेस ते जमिनीवर असते, त्याला अनेक प्रणोदक जोडलेले असतात पण जसजसे ते वर जात राहते तसतसे प्रणोदक खाली पडू लागतात त्यामुळे ते जास्त उंची प्राप्त करू शकते. तुम्हाला देखील अपमान सोडून दिला पाहिजे म्हणजे तुम्ही आत्म्याच्या क्षेत्रामध्ये उच्च पातळीवर जावे.
योसेफाने अपमानित भावना सोडून दिली की मिसर देशाच्या उच्च पदापर्यंत पोहचावे. देवाने तुमच्यासाठी सिंहासन तयार केले आहे, परंतु तुम्हाला ते अपमानित भावना सोडून देण्याची गरज आहे. आज त्या व्यक्तीला फोन करा. आज तुमचा मित्र आणि प्रियजणांबरोबर समेट करा म्हणजे तुम्ही या वर्षी देवाच्या उच्च पातळीवर जाऊ शकता.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आजच्या भक्तीकडून तुझ्या वचनाच्या सत्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की दुखवले जाण्याची भावना सोडून देण्यास तू मला साहाय्य कर. अपमानित झाल्यामुळे माझे अंत:करण जड व भरलेले आहे. परंतु या शेवटच्या वेळी मी माझी जखम पुन्हा उघडत आहे, मी तुझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. अपमानित भावना सोडून देण्यासाठी आणि प्रीतीत जगण्यासाठी मला साहाय्य कर. मी फर्मान काढत आहे की मी जे सर्व काही गमाविले आहे ते आजच पुनर्स्थापित केले आहे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या सान्निध्यासह ओळखीत होणे● संयम आत्मसात करणे
● देवासारखा विश्वास
● ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे
● मत्सराच्या आत्म्यावर प्रभुत्व मिळविणे
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले
टिप्पण्या