"कारण उन्नति ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे, व अरण्याकडूनही नव्हे; तर न्याय करणारा देव आहे; तो एकाला खाली पाडितो व दुसऱ्याला वर चढवितो." (स्तोत्रसंहिता ७५:६-७)
शत्रूचा पराभव केल्यावर, संत जण राजाधीकारामध्ये पुढे वाटचाल करणे व प्रगती ही करू शकतात. एस्तेर ८:१-२ मध्ये बायबल म्हणते, "त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा वैरी हामान याचे घरदार एस्तेर राणीस दिले, मर्दखयही राजाकडे आला; कारण त्याचे एस्तेरशी काय नाते होते ते तिने राजास सांगितले होते. हामानाकडून घेतलेली मुद्रा राजाने काढून मर्दखयास दिली. एस्तेरने मर्दखयास हामानाच्या घराचा कारभारी नेमिले."
मर्दखयास राजाच्या स्वतःची मुद्रा प्राप्त करणे हे त्याचा विश्वास व सत्ता आणि त्याच्या अधिकाराचे पद त्यास देण्यात आले हे दर्शविते. अधिकार हा यहूद्यांना हस्तांतरित करण्यात आला. आता यहूद्यांना राजवाडयात व राष्ट्राच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या स्थानाचा अधिकार होता. तेच लोक ज्यांची कत्तल करण्यास सांगितले होते ते केवळ जिवंत नव्हते पण ते आता राष्ट्राच्या नेतृत्वाच्या रचनेमध्ये पूर्णपणे प्रतिनिधित्व करीत होते. मर्दखय आता राजवाडयात आणखीन एक वडील होता; राजानंतर तो अधिकाराच्या पदावर होता.
बायबल म्हणते उन्नति ही परमेश्वराकडून येते. तुम्हांला कोणी पदमुक्त केले किंवा ते तुम्हांला कितपत विसरले याची पर्वा नाही; जेव्हा वेळ होते, तेव्हा सत्ता तुम्हांला हस्तांतरित करण्यात येईल. प्रश्न हा आहे की, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य कोठे होते? हामानानंतर कोणता व्यक्ति मोठा अधिकारी होता? हे असे होऊ शकत नाही काय की राजाने त्या लोकांपैकी कोणा एकाला त्या पदावर नियुक्त करावयाचे होते, कारण ते त्याच्याबरोबर काही समयापासून होते. राजानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर राष्ट्राच्या राजकीय मंत्रिमंडळात नवीन व्यक्तीला का म्हणून आणावे? त्यापैंकी काही लोकांनी राजाच्या हातातील केवळ ती मुद्रा पाहिली असेन परंतु कदाचित त्यास कधीही स्पर्श केला नसेन. आणि अगदी त्यांच्या उपस्थितीत, मर्दखयास तो अधिकार देण्यात आला.
माझ्या मित्रा, देवाकडे तुमच्यासाठी महान योजना आहेत. तुम्हाला वरच्या पदावर जाण्यासाठी योजना करण्याची गरज नाही; उन्नति मिळविण्यासाठी ना ही तू कोणाला मारावे किंवा फसवावे. तुम्हांला हामानासारखे दुष्ट योजना करण्याची गरज नाही की जीवनात मोठे व्हावे व परिवर्तनाचा आनंद घ्यावा. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्याविषयी देव जाणून आहे, आणि त्याजकडे तुमच्यासाठी महान योजना आहेत. कोणाला खाली पाडावे आणि कोणाला उच्च पदावर चढवावे यामध्ये तो कुशल आहे. ज्याप्रमाणे त्याने हामानाला खाली आणले, तो तुमच्या शत्रूला खाली आणेल आणि त्यांच्या ठिकाणी तुम्हांला स्थिर करेल.
तुम्ही त्याचे लेकरू आहात, आणि राजेशाहीपणासाठी तुमचे तारण केले गेले आहे. तुम्ही एक गुलाम नाही, पण राजा आहात. प्रकटीकरण १:६ म्हणते, "आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी 'याजक' असे केले; त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन." आपले तारण केले गेले आहे की नेतृत्व करावे, गुलामगिरीत राहू नये. तुम्ही आता वरच्या पातळीवर येण्यासाठी संघर्ष करीत आहात काय? चिंता करू नका; देव तुमच्यासाठी येत आहे. तो अगोदरच तुमचे पद तयार करीत आहे. तो ती मुद्रा तयार करीत आहे जी तुम्हाला देण्यात येईल.
म्हणून, योग्य आचरण ठेवा, हे सोपे आहे की निराश व्हावे व कनिष्ठ वाटून घ्यावे कारण अजून तुम्ही त्या वरच्या पदावर नाहीत. माझी इच्छा ही आहे हे तुम्ही जाणावे की शत्रू ते पद केवळ तुमच्यासाठी राखून ठेवत आहे. म्हणून ज्या परिस्थितीत तुम्ही आहात, तेथेच उत्साहित व्हा. देवाची सेवा करा आणि तुम्हाला दिलेले ध्येय पूर्ण करण्यास समर्पित राहा. आणि योग्यवेळी, देवाचा हात तुम्हाला उच्च पदावर नेईल.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, माझ्यासाठी तुझ्याजवळ महान योजना आहेत यासाठी मी तुझे आभार मानतो. मी तुझे आभार मानतो, कारण मी काही एक चूक नाही. मी प्रार्थना करतो की तुझा सर्वशक्तिमान हात मला जमिनीवरून वर उचलेल. मी प्रार्थना करतो की ज्या मार्गाने मी गेले पाहिजे त्यात तू मला मार्गदर्शन कर. मी प्रार्थना करतो की तू मला तुझ्या आत्म्याने मदत कर की योग्य आचरण ठेवावे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● दीर्घ रात्रीनंतर सूर्योदय
● विश्वासात किंवा भयात
● विश्वासाचे बरे करणारे सामर्थ्य
● धन्य व्यक्ती
● तुमच्या मनाला शिस्त लावा
● हुशारीने कार्य करा
टिप्पण्या