"आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यांत उत्सुक असा; प्रभूची सेवा करा." (रोम. १२:११)
सैतान अधिक संख्येने लोकांना बंदिवासात आणण्याचे कार्य करीत आहे की पुढील पिढीला पराभूत करावे कारण त्यास हे ठाऊक नाही पुढील मुक्त करणारा कोण असेल-पुढील मोशे, यहोशवा, दानीएल, दबोरा, राहेल, रिबका- किंवा पुढील महान पुढारी की राष्ट्राला त्याच्या उदासीन, आध्यात्मिक सुस्तपणामधून बाहेर काढावे. सत्य हे आहे की वयस्कर जे आज संघर्ष करीत आहेत ते कालपर्यंत मुलेच होते. अनेक जण जे व्यसन आणि बंदिवासाशी संघर्ष करीत आहेत त्यांनी प्रथम लेकरे म्हणूनच शत्रूच्या सापळ्यास तोंड दिले होते. परंतु काहीतरी व्यवस्थित असे केले गेले नाही.
प्रकटीकरण १२:१-४ मध्ये बायबल आपल्याला एक सामर्थ्यशाली दृश्य दाखविते, "नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले तें हे: एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुगूट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसुतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले तें हे: पाहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला सात डोकी व दहा शिंग होती, आणि त्याच्या डोक्यांवर सात मुगूट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मुल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता."
तुम्ही हे पाहिले काय की सैतान हा किती दक्ष व सज्ज आहे? बायबल सांगते की त्या स्त्रीने बाळाला जन्म देण्यासाठी तो शांतपणे वाट पाहत होता म्हणजे तो तिच्या बीजास नष्ट करू शकेन. स्त्रीने गर्भधारणा करावी याची त्यास पर्वा नव्हती, ना ही त्याने बाळावर गर्भातच परिणाम केला, परंतु जोपर्यंत बीज हे दिले जात नाही तोपर्यंत त्याने वाट पाहिली, गौरवी नियतीस नष्ट करण्यास तयार जे आता जन्म घेणार होते. नरकाची आज देखील हीच योजना आहे.
शत्रू त्याच्या बळीस निवडतो जेव्हा ते केवळ लेकरेच असतात. शत्रू सुरुवातीच्या काळाच्या शिकवणीबद्दल पूर्णपणे जागरूक आहे, आणि तो आपल्या बिजाविरुद्ध योजना आखतो जेव्हा ते अजूनही तरुण मुले आहेत. लहान वयात लेकरे ही भावनात्मकदृष्टया फारच संवेदनशील आणि मानसिकदृष्टया प्रभाव करण्यासारखी असतात. यामुळेच आपल्याला उपदेश दिला आहे: "मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही" (नीतिसूत्रे २२:६).
म्हणून, आपल्याला आपल्या लेकारांमध्ये देवाच्या मार्गाने प्रेरित करण्याची गरज आहे. आपण सैतानास आपल्या लेकरांना शाळा किंवा मॉल मध्ये शिक्षण देण्यास मार्ग नाही दिला पहिजे; आपल्याला अगोदरच सुरुवात करण्याची गरज आहे. प्रकटीकरण ३:१४-१७ मध्ये बायबल म्हणते, "लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण तो असे म्हणतो: तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तूं शीत नाहीस व उष्ण नाहीस. तूं शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तूं तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले हे, व मला काही उणे नाही असे तूं म्हणतोस; पण तूं कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही." परमेश्वर म्हणत आहे की त्यांनी आत्म्यामध्ये जोमात व उत्कट असले पाहिजे. तेव्हा मग कोणताही विरोध जो त्यांच्याविरोधात येतो त्यामध्ये ते स्थिर असे उभे राहू शकतात.
वेळेअगोदर लेकरांच्या हृदयाच्या कोमल जमिनीत सुवार्तेचे बीज हे पेरले जायला पाहिजे, जगाकडून परिस्थिती आणि दबाव त्यांच्या हृदयास असंवेदनशील बनविते. दानीएल १:८ मध्ये बायबल एक तरुण मनुष्य दानीएल बद्दल सांगते, "राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस यांचा आपणांस विटाळ होऊ देऊ नये असा दानीएलाने मनाचा निश्चय केला; म्हणून त्याने खोजांच्या सरदारास विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा."
त्यास बंदिवासात टाकण्यात आले होते, जेथे देवाचे नाव घेणे वर्ज्य होते. या तरुण पुरुषाने स्वतःला अत्यंत मूर्तिपूजक राष्ट्रामध्ये पाहिले. कल्पना करा तुमचे लेकरू स्वतःला त्या पद्धतीमध्ये पाहतो जेथे खोटे बोलणे, चोरी, भ्रष्टाचार, आणि मद्यपान हे सामान्य आहे. तशी ती पद्धती होती ज्यामध्ये दानीएल सापडला होता, पण त्यास अगोदरच उत्सुक आत्मा होता; तो अगोदरच प्रभूसाठी प्रेरित झालेला होता. यात काही आश्चर्य नाही की परीक्षेला तोंड देणे त्यास सोपे वाटले. दानीएलासारखे, ही वेळ आहे की या तरुण मुलांना देवाचे वचन व प्रार्थनेने प्रेरित करावे म्हणजे ते देवाबरोबर योग्य मार्गावर राहतील.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तुझी कृपा ज्याने माझ्या मुलाला (लेकरांना) आतापर्यंत सांभाळले आहे म्हणून मी तुझे आभार मानतो. मी कृपेसाठी प्रार्थना करतो की प्रभूच्या मार्गात त्याला/तिला/त्यांना वाढीव. मी प्रार्थना करतो की त्यांच्यामधील तुझा अग्नि कधीही विझू नये. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वास, आशा आणि प्रीति● २१ दिवस उपवासः दिवस १६
● मुळा बद्दल विचार करणे
● येशूने गाढवावर स्वारी का केली?
● चांगले आर्थिक व्यवस्थापन
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
● कोणीही सुरक्षित नाही
टिप्पण्या