"परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो." (स्तोत्र ३४:१८)
माणसांना प्रत्यक्षात त्यांच्या सान्निध्यात चांगले वाटते जे त्यांचे दु:ख समजतात. तुम्ही हे समजू शकता की जो तुमच्या सारख्याच परिस्थितीत आहे त्याबरोबर संभाषणात असणे आवडीचे राहते. तुम्हांला आनंद होतो की ते देखील दु:खात आहेत आणि ते तुम्हांला जे काही सांगतील ते करतील. सैतानाची ही एक योजना आहे. तो त्याच्या बळीचे भविष्य निवडण्याचा प्रयत्न करतो जेव्हा ते अगदी तरुण असे आहेत. क्रूर शब्द, लैंगिक अत्याचार, क्रोध आणि अन्य शारीरिक व भावनात्मक शस्त्रे हे व्यक्तीच्या भावनांमध्ये पोकळी निर्माण करते.
जसे दुर्लक्ष, अत्याचार आणि लैंगिक पाप होत राहतात, तसे भावनांमध्ये अनेक पोकळ्या निर्माण होत जातात आणि पूर्वीची पोकळी ही मोठी व मोठी होत जाते. शेवटी, एक व्यक्तीला त्याच्या मनात फारच अशुद्ध असे वाटते, इतके अपात्र आणि अस्वीकृत की ते मग वेगळी जीवनशैली शोधण्यास सुरुवात करतात.
लवकरच असे अपमानित व्यक्ति दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षिले जातात जे तशाच प्रकारच्या यातनांचा अनुभव करीत आहेत. ते मग इतर अशा अपमानित व्यक्तींबरोबर जुळतात जे मद्य पितात, बेकायदेशीर नशा करतात किंवा अनैतिक प्रकारात लैंगिकरित्या कार्यरत आहेत. ते मद्य पितात किंवा खूप नशेमध्ये होतात, आणि मग ते स्वतःला दुसऱ्या व्यक्तीला सोपवून देतात, असा विचार करून की ते पोकळी भरून काढतील. जेव्हा पार्टी संपते आणि सकाळी सूर्योदय होतो, मित्र हे निघून गेलेले असतात, आणि ते त्यांच्या हृदयात तशाच पोकळीसह उठतात.
ते या विचारामध्ये फसविले गेले आहेत की जर त्यांनी अधिक मद्य प्याले, तर त्यांच्या यातना ह्या निघून जातील; जर ते स्वच्छंदी राहू शकले, तर ते त्यांच्या जीवनासाठी मार्ग शोधू शकतील. हे सर्व काही खोटेपण नरकाच्या खळग्यापासून आहे. सैतान, तरुण, निष्पाप लोकांना शोधतो, आणि मग त्यांना तशाच भ्रष्ट लेकरांसोबत जोडतो केवळ त्यांचे नशीब नष्ट करण्यासाठी.
उदाहरणार्थ, २ शमुवेल १३:१-४ मध्ये आपण अम्नोन व योनादाब यांची कथा वाचतो; बायबल म्हणते, "यानंतर असे झाले की दाविदाचा पुत्र अबशालोम याची एक सुंदर बहिण होती, तिचे नाव तामार; दाविदाचा पुत्र अम्नोन हा तिजवर मोहित झाला. अम्नोन आपली बहिण तामार हिच्यामुळे इतका बेचैन झाला की तो आजारी पडला. ती कुमारी होती म्हणून तिजशी कमीजास्त करणे अम्नोनास दुष्कर होते. अम्नोनाचा योनादाब नांवाचा एक मित्र होता, तो दाविदाचा भाऊ शिमा याचा पुत्र; तो मोठा चतुर होता. अम्नोनास म्हणाला, राजकुमारा, तूं दिवसेंदिवस असा क्षीण कां होत चालला आहेस? मला नाही का सांगत? अम्नोनाने त्यास उत्तर दिले, माझा बंधु अबशालोम याची बहिण तामार हिच्यावर माझे मन बसले आहे."
अम्नोन हा जास्तकरून अनेक तरुण मुलांसारखा आहे, ज्यांना आव्हान दिले गेले आहे किंवा निराश झालेले आहेत व अकार्यक्षम कुटुंबातून येतात. दुर्दैवाने, सैतानाने चुकीचे साथीदार त्याच्याभोवती ठेवले होते. बायबल म्हणते योनादाब हा फार चतुर पुरुष होता. तो वास्तवात सैतानाचा एजंट होता ज्याने अम्नोनास मोठया पोकळीमध्ये नेण्यास मोहित केले होते. त्याने विचार केला की योनादाबाचा सल्ला ऐकण्याद्वारे यातना व भावना ह्या निघून जातील, पण दुर्दैवाने, त्याने त्याच्या अकाली मुत्युवर स्वाक्षरी केली होती.
प्रभु येशूने हे म्हणत हा दाखला सांगितला होता, "आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय?" (लूक ६:३९). तुमच्या निराशे अवस्थेचा उपाय हा निराश जीवन जगणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये नाही. उपाय हा येशूमध्ये आहे. सुवार्ता ही आहे की आपल्या पापांचा पश्चाताप करून व आपला विश्वास ख्रिस्तावर ठेवणे हे आपल्या दास्यातूनच केवळ आपल्याला मुक्ती मिळवून देत नाही, परंतु आपल्या आंतरिक आत्म्यास पूर्णता आणते!
तुम्हांला क्लबहाऊस किंवा वेश्यालयमध्ये स्वतःला घेऊन जाण्याची गरज नाही; आणि ना ही तुम्ही पापी लोकांबरोबर संगती करावी; येशू तुमच्या आंतरिक जखमांपासून तुम्हांला बरे करण्यास सक्षम आहे. तो तुमची शांति पुनर्स्थापित करू शकतो आणि तुम्हांला विपुल आनंद देऊ शकतो. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, याची खात्री बाळगा की येशूमध्ये तुम्हांला आशा आहे. तुम्हांला मुल आहे काय जो आता सध्या गोंधळात आहे? तुम्ही आज ही भक्तीची प्रार्थना वाचत आहात कारण येशूची इच्छा आहे की त्यांना नरकाच्या बंदिवासातून मुक्त करावे.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तुझ्यामध्ये जी आशा मला आहे त्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी आज माझ्या स्वतःला तुझ्याकडे आणतो आणि मी प्रार्थना करतो की तूं मला तुझ्या प्रीतीने भरून टाकेल. मी पापाच्या भारास बाजूला काढून ठेवत आहे, आणि मी तुझी कृपा व शांति धारण करतो. मी आदेश देतो की माझ्या जखमा ह्या बऱ्या झाल्या आहेत. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● रहस्य स्वीकारणे● दैवी भेट देण्याचा तुमचा क्षण ओळखा
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● ख्रिस्ता द्वारे विजय मिळवणे
● आध्यात्मिक दरवाजे बंद करणे
● शेवटच्या समयाचे 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे # २
● अशी संकटे का?
टिप्पण्या