"तेव्हा शमुवेल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळील्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञांपेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे." (१ शमुवेल १५:२२)
देवाच्या आज्ञा व सूचनेचे पालन करणे हे आपल्या जीवनात आशीर्वाद प्राप्त करण्याचे मार्ग आहेत. जर हे असे आहे, तर मग अवज्ञा हे निश्चितपणे शापांना आकर्षित करील. आज अनेक कुटुंब हे अशा शापांमध्ये आहेत कारण त्यांच्या एकतरी पूर्वजांकडून सतत अवज्ञा ही केली गेली होती.
यहोशवा ६:१८-१९ मध्ये बायबल एका वृतांताची नोंद करते, "तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तु तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल. पण सर्व सोने, रूपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र होत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत." (यहोशवा ६:१८-१९)
प्राचीन इस्राएल मधील एका माणसाच्या कथेवरून पवित्र शास्त्र संबंध दाखविते ज्याने हे शोधले होते की शापग्रस्त वस्तू तुमच्या निवासस्थानी आणण्याद्वारे ते केवळ तुमच्या आध्यात्मिक विजयावर परिणाम करीत नाही परंतु ते जे तुमच्याभोवती आहेत त्यांजवर देखील परिणाम करते आणि शेवटी तुम्हाला तुमचे जीवन देखील गमाविण्याच्या धोक्यात आणू शकते!
यरीहो हे कनानमधील ३१ नगरांपैकी पहिले नगर होते जे यहोशवा व इस्राएल लोकांनी ताब्यात घ्यावयाचे होते. अशा प्रकारे, यरीहो, हे प्रथम-फळ नगर होते. या विजयात मिळविलेल्या इतर सर्व वस्तू देवाच्या निवासस्थानात प्रथम-फळ म्हणून खजिन्यात जमा केले पाहिजे होते.
प्रथम-फळ देवाचे आहे, आणि जर ते दिले नाही, अवज्ञा शाप आणते, ज्याप्रमाणे त्याने संपूर्ण इस्राएलच्या डेऱ्यात शाप आणले होते.
यरीहोचा ताबा घेण्याच्या दरम्यान, आखान, जो यहूदाच्या वंशातील एक माणूस, त्याने गुप्तपणे काही सोन्याच्या वीटा आणि बाबेलची सुंदर वस्त्रे घेतली आणि त्यास आपल्या तंबूमध्ये लपवून ठवले. ते जसे काही निष्पाप कार्य आहे असे वाटते, बरोबर आहे ना? कदाचित त्यास आर्थिक आशीर्वादाची गरज होती आणि संधी पाहिली की त्याच्या कुटुंबास आवश्यक संपन्नता आणावी. नाहीतरी, सैनिक युद्धात मिळविलेल्या वस्तूंचा आनंद घेऊ शकत नाही काय?
देवाने यहोशवाला आज्ञा दिली की ऊठ आणि ऐक (यहोशवा ७:१०). देवाने मग इस्राएलाच्या पराभवाचे रहस्य प्रगट केले; कोणीतरी देवाची आज्ञा पाळली नाही आणि त्यांच्या संपत्तीमध्ये शापग्रस्त वस्तू लपविल्या आहेत. केवळ तेव्हाच जेव्हा आखानाचे पाप हे उघड झाले आणि शापित वस्तू घरातून (त्याच्या तंबूतून) काढून टाकल्या तेव्हाच इस्राएल त्याच्या उरलेल्या शत्रूंवर विजयी झाला. (यहोशवा ७:२४-२६; ८:१-२ पाहा)
पाल्य म्हणून आपल्यासाठी ही वेळ आहे की आपले आत्मपरीक्षण करावे आणि याची खात्री करावी की आपण आपल्या कुटुंबामध्ये संकटाचे कारण नाहीत. ही वेळ आहे की विचार करावा व निश्चित व्हावे की आपण आपल्या घरात शापाचे वाहक नाहीत. देव बोलत आहे की शाप काढून टाकावा.
जेव्हा आपण देवाच्या आज्ञांची अवहेलना करतो, आपण केवळ आपल्या स्वतःवर शिक्षा ओढून घेत नाही परंतु आपल्या कुटुंबावर देवाचा क्रोध निश्चित करीत आहोत. आखानाने शापग्रस्त गोष्टी घेतल्या ज्या देवाच्या होत्या, आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने त्याचे परिणाम भोगले. म्हणून, देवाकडून हे पाचारण आहे की आज्ञाधारकपणामध्ये त्याच्याकडे वळावे. कदाचित तुम्ही भूतकाळात देवाची आज्ञा मोडली असेन; आता वेळ आहे की त्यास होय असे म्हणावे.
तसेच, इस्राएलाने त्यांच्या पराजयाकरिता कारणाचे अनुमान लावले, आणि ते युद्धामध्ये सतत पराजय प्राप्त करीत राहिले जोपर्यंत देवाने यहोशवा, या पुढारीला सांगितले नाही. देवाला त्यांच्या पराजयाच्या कारणाकडे त्यास न्यावे लागले. मग त्यांनी हे जाणले की हा आखान होता. कल्पना करा की किती सैनिक जिवंत राहिले असते जर त्यांनी त्या कारणास वेळीच शोधले असते.
ही वेळ आहे की देवाबरोबर लयबद्ध व्हावे. तुमच्या घरातील आव्हानांची कारणे तुम्हाला ठाऊक आहेत याचे अनुमान लावू नका; त्यास विचारा. त्यास त्यामध्ये तुम्हांला मार्गदर्शन करू दया आणि दाखवू दया ज्यामध्ये तुमचे कुटुंब चूक करीत आहे. त्यास तुम्हाला दाखवू दया त्या सुचना ज्या तुम्ही मोडीत आहात. काही वेळेपर्यंत तुम्ही अनुमान लावला आहे, आणि काहीही बदललेले नाही; ही वेळ आहे की देवासमोर उघड व्हावे आणि दयेकरिता मागणी करावी. शाप व संघर्षामधून त्यास तुम्हाला तुमचे मार्ग व दिशेसाठी मार्गदर्शन करू दया.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आम्हांला नेहमीच मार्ग दाखविण्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की तूं आमचे डोळे उघड की आम्ही कोठे चूक करीत आहोत. मी प्रार्थना करतो की तुझ्या कृपेची सावली आम्हांवर राहो. मी प्रार्थना करतो की योग्य मार्गावर जाण्यासाठी तूं आम्हांला मार्गदर्शन व नेतृत्व कर. मी माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांवर आज्ञाधारकपणाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सातत्याचे सामर्थ्य● आश्वासित देशामध्ये बालेकिल्ल्यांना हाताळणे
● २१ दिवस उपवासः दिवस ०५
● बीभत्सपणा
● दिवस ०३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● मृतामधून प्रथम जन्मलेला
● दिवस ०९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या